
22/05/2025
☀ RV's School of Mathematics
इ 9वीतून 10वीत जाणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी
-------------
☝ पालकमित्रहो, तुम्ही कुठे ना कुठे खर्च करतच असतात!
-------------
⚠ ज्याच्यासाठी खर्च केला जातो, ते साध्य होते आहे का?
नमस्कार, 🙏
भारतीय पालक हा मुलांच्या शिक्षणाबाबत अत्यंत जागरूक असतो. स्वतःच्या पोटाला चिमटा घेईल. पण मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड करत नाही.
दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने, कोणतीही 'Risk' नको म्हणून शाळेसोबत एखादा Class मुलांना Join करून देतो.
जेणेकरून शाळेत काही समजले नाही तर Classes मध्ये समजेल. थोडी जादाची Revision देखील होईल. त्यासाठी, थोडा खिशावर ताण पडला तरी काळजी करत नाही.
परंतु, बहुतांश Classes मध्ये शाळेसारखीच परिस्थिती आहे.
खरे पाहता, क्लासेस हे शाळेला पूरक असावेत.
🛑 'या' समस्येला उत्तर कोठे मिळणार? :
इ 9वी, 10वीतील विद्यार्थ्यांचे गणिताचे Basics Weak असते.
जो पर्यंत Basics पक्के होत नाही
तोपर्यंत शाळेत व Classes मध्ये सुद्धा
गणित विषय शिकायला - शिकवायला विद्यार्थी व शिक्षकांनाही अवघडच जाणार एवढे मात्र निश्चित!
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच,
गणिताचे Basics मजबूत नसेल तर
मूलभूत समस्या तशीच राहणार असेल तर
नामांकित शाळा व महागडे Classes काय कामाचे?
पालक मित्रहो,
▫ उन्हाळ्याची सुट्टी ही Basics मजबूत करण्याच्या दृष्टिने सर्वोत्तम सुवर्णकाळ आहे.
▫ फक्त 26 तासांत, दहावी गणिताचे Basics पक्के करत करत Syllabus ही पूर्ण करत राहण्याचे तंत्र आत्मसात करा!
त्यासाठी आजच,
-------------
Summer General Batch-2025
🎓 10th Basics - ACT Pattern
या LIVE Online Course चा भाग बना!
-------------
शाळेतील तसेच Classes मधील शिकणे-शिकविणे बनेल एकदम सोपे!
तुम्ही कुठे ना कुठे खर्च करतच असता, तो अचूक ठिकाणी व योग्य पद्धतीने व्हावा हीच आमची अपेक्षा!
तुमच्या कष्टांचे मोल आम्ही जाणतो!!
धन्यवाद
Ravi Vare & Team
📱 8888659859
🙏👍🤝✌🎯🙏