Kayashilp Creations

Kayashilp Creations Digital Film Making Studio we have regular faculties for every subjet i.e. Film Direction Aspects, Film Editing Techniques, Script Writing Tools & Camera Angles.

A production house dedicated to produce ad films, feature films, music videos, corporate films, etc

Also we conduct Digital Film Making Workshop in every quarter of the year. This workshop also includes 2 days training for Drone Camera. Our Faculty Members includes:-

1)Shilpa Jadhav (Film Director)
2)Veerdhaval Patil (Cinematographer)
3)Mahanteshwar Bhosge (Film Editor)
4)Romesh Belekar (Writer & Director)

Studio Assistant : Abhishek Takale (DES, Pune)
Receptionist : Rohini Patole

संक्रांतीत वाण किंवा कार्यक्रमांमध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ऑफर प्राईस मध्ये हा मल्टीपर्पज बॉक्स उपलब्ध आहे याची एमआरप...
08/11/2025

संक्रांतीत वाण किंवा कार्यक्रमांमध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ऑफर प्राईस मध्ये हा मल्टीपर्पज बॉक्स उपलब्ध आहे याची एमआरपी आहे २४९/-पण हा ऑफर प्राईस मध्ये ९९/-मध्ये उपलब्ध आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर बुकिंग करावे किमान 12 पीस ची ऑर्डर अपेक्षित आहे.
संपर्क.९९३०२५१५२७
हा मल्टीपर्पज बॉक्स आकर्षक बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे.
आपल्याकडे 25 रुपयांपासून वाण व रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वस्तू उपलब्ध आहे तरी अधिक माहितीसाठी व्हाट्सअप करा मी आपल्याला फोटोग्राफ व प्राईस सेंड करेल.

Purposes of   are to ‘tell a story’ about your product or service in combination with your brand and customer’s needs.Co...
25/10/2022

Purposes of are to ‘tell a story’ about your product or service in combination with your brand and customer’s needs.Corporate video production has become mandatory for according to the and demand of the online market.To get a large number of people’s attention, you must have a good with you. A professionally produced corporate video can ‘highlight’ your to a mass audience. Please have a look & punch your opinion about our recent work.

Directed by Romesh Belekar
Written by Amey Mungi & Manish Kshirsagar
Edited by Mahanteshwar Bhosage & team
Animation by Siddhant K & team
Captured by Jitendra Jha, Sarang Ghodekar
Produced by Kayashilp_Creations & team
Lit up & Equipped by Manjunath Shetty & team
Executed by Shilpa Jadhav
Assisted by Sudhir Rahinj & Vivek Ojha
Supported by Chinmay Sukhatankar & team

सस्नेह नमस्कार🙏सणाचा राजा असा दिपोत्सव सुरू आहे. या दिपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.ही दिपावली आपल्या जीव...
23/10/2022

सस्नेह नमस्कार🙏

सणाचा राजा असा दिपोत्सव सुरू आहे. या दिपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

ही दिपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो.

दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!!

सूर्य संवेदना पुष्पे:, दीक्षा कारुण्यगंधने I लब्धवा शुभम नववर्षाअस्मिन् कुर्यत्सर्वस्य मंगलम् IIगुढी उभारू आनंदाची, समृद...
02/04/2022

सूर्य संवेदना पुष्पे:, दीक्षा कारुण्यगंधने I लब्धवा शुभम नववर्षाअस्मिन् कुर्यत्सर्वस्य मंगलम् II

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची व उत्तुंग यशाची हिंदू नववर्ष तथा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

मराठी भाषेतील जेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांचा आज जन्मदिन....
27/02/2022

मराठी भाषेतील जेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांचा आज जन्मदिन.
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.."
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🌹

Sudden Heart Attack took Murad's father away from his family forever. Murad had no alternative left in his hand other th...
03/11/2021

Sudden Heart Attack took Murad's father away from his family forever. Murad had no alternative left in his hand other than continue his father's small business of selling buns! Eventually he tried to sustain, but lost his hope one day. His devastated mind asked him to finish his life with the dilemma of family responsibilities against his continuous failure in business..
This story revolves around the impact of a 'strong will' in the heart of Murad.

A Film By- SUDHIR (SAI) RAHINJ Synopsis- Murad's father died due to heart attack during covid pandemic,so everyone was looking at his family with doubt. Afte...

 #मुराद_a_simple_wish
02/11/2021

#मुराद_a_simple_wish



आमच्या अजून एका विद्यार्थ्याच्या शॉर्ट फिल्म चे पोस्टर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे..  #सुधीर_राहिंज खूप मोठा...
28/10/2021

आमच्या अजून एका विद्यार्थ्याच्या शॉर्ट फिल्म चे पोस्टर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे..
#सुधीर_राहिंज खूप मोठा हो. परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना यश देवो, अजून प्रगती कर..

#मुराद_अ_सिम्पल_विश

03/09/2021

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आमच्या खात्यामध्ये आणखी एक गोष्ट जमा झाली आहे.. तर सादर करीत आहोत आपल्या  #अह...
03/09/2021

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आमच्या खात्यामध्ये आणखी एक गोष्ट जमा झाली आहे..
तर सादर करीत आहोत आपल्या #अहमदनगर मधील चा पहिला वाहिला कसा शूट झाला त्याची क्षणचित्रे!
असेच प्रेम यापुढेही राहू द्या🙏🏻
धन्यवाद.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻 # रक्षाबंधन
22/08/2021

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

# रक्षाबंधन

७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
15/08/2021

७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Pune

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

07262074060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kayashilp Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kayashilp Creations:

Share