The Focus India

The Focus India Welcome to page of https://thefocusindia.com/

Bangladesh : बांगलादेशने भारतातील आपल्या उच्चायुक्तांना तत्काळ ढाक्यात बोलावले, भारतासोबतच्या संबंधांवर चर्चा   बांगलादे...
31/12/2025

Bangladesh : बांगलादेशने भारतातील आपल्या उच्चायुक्तांना तत्काळ ढाक्यात बोलावले, भारतासोबतच्या संबंधांवर चर्चा

बांगलादेशने भारतात तैनात असलेले आपले उच्चायुक्त एम रियाज हमीदुल्लाह यांना तातडीने ढाका येथे बोलावले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या बोलावण्यावरून हमीदुल्लाह सोमवारी रात्री उशिरा ढाका येथे पोहोचले.

बांगलादेशने भारतात तैनात असलेले आपले उच्चायुक्त एम रियाज हमीदुल्लाह यांना तातडीने ढाका येथे बोलावले आहे. मीडिय.....

नाराजी आणि बंडखोरीने ग्रासलेल्या भाजप पुढे खरे आव्हान काय??   मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड...
31/12/2025

नाराजी आणि बंडखोरीने ग्रासलेल्या भाजप पुढे खरे आव्हान काय??
मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड्या मोडल्या तरी त्यात उमेदवारीच्या आकडेवारीच्या बाबतीत भाजप आणि ठाकरे बंधू इतर पक्षांवर सरस ठरले. भाजपने महायुतीतून अजित पवारांना एकाकी पाडले

BJP मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड्या मोडल्या तरी त्यात उमेदवारीच्या आकडेवारीच्या बा.....

RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम   डिजिटल पेमेंटच्या वा...
31/12/2025

RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम

डिजिटल पेमेंटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता एटीएमचा (ATM) वापर कमी होत आहे. याचा थेट परिणाम देशभरातील ऑटोमेटेड टेलर मशीनच्या (ATM) संख्येवर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 'ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया' अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशातील एकूण एटीएमची संख्या 2,360 युनिट्सनी कमी झाली आहे.

डिजिटल पेमेंटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता एटीएमचा (ATM) वापर कमी होत आहे. याचा थेट परिणाम देशभरातील ऑटोमेटेड टे.....

Saudi Arabia : सौदी अरेबियाचा येमेनच्या मुकल्ला शहरावर हवाई हल्ला; दावा- UAE मधून शस्त्रास्त्रांचा साठा येत होता    सौदी...
31/12/2025

Saudi Arabia : सौदी अरेबियाचा येमेनच्या मुकल्ला शहरावर हवाई हल्ला; दावा- UAE मधून शस्त्रास्त्रांचा साठा येत होता

सौदी अरेबियाने मंगळवारी येमेनच्या मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला. त्याने दावा केला की येथे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून फुटीरतावादी गटाला शस्त्रास्त्रांची खेप पाठवण्यात आली होती.

सौदी अरेबियाने मंगळवारी येमेनच्या मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला. त्याने दावा केला की येथे संयुक्त अरब अमिराती ...

Social Media Platforms : सोशल मीडियावर अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा, कंपन्यांनी बंदी घालावी, अन्यथा गुन्हा दाखल होई...
31/12/2025

Social Media Platforms : सोशल मीडियावर अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा, कंपन्यांनी बंदी घालावी, अन्यथा गुन्हा दाखल होईल

केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी ....

वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??   वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, ...
31/12/2025

वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??

वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाने मुंबईत आणली.

VBA वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित...

Supriya Sule : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार! प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण   राज्यात सुरू असलेल्या ...
31/12/2025

Supriya Sule : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार! प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे.

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाण....

BMC Elections 2026: मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप- 'आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?' मातोश्री'बाहेर व्यक्त के...
31/12/2025

BMC Elections 2026: मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप- 'आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?' मातोश्री'बाहेर व्यक्त केली नाराजी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्यानंतरही आज नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे आज मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकर....

Anil Deshmukh : नागपुरात महाविकास आघाडीत मोठी फूट; काँग्रेसने रात्री 3 वाजता युती तोडल्याचा अनिल देशमुखांचा आरोप   महानग...
31/12/2025

Anil Deshmukh : नागपुरात महाविकास आघाडीत मोठी फूट; काँग्रेसने रात्री 3 वाजता युती तोडल्याचा अनिल देशमुखांचा आरोप

महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागाव....

31/12/2025

Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- AI मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान; प्रत्येक भारतीयाला स्वस्त AI देण्याचा संकल्प

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ला मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान म्हटले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून रिलायन्सच्या AI मॅनिफेस्टोचा मसुदा सादर केला आहे.

Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष ...
31/12/2025

Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

अहमदाबादच्या साणंद येथील कालाना गावात मंगळवारी सकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. या हिंसाचाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसांनी 40 जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदाबादच्या साणंद येथील कालाना गावात मंगळवारी सकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद जुन्.....

Bangladesh  : बांगलादेशात 12 दिवसांत तिसऱ्या हिंदूची हत्या; कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षकाची ड्यूटी करत होता   बां...
31/12/2025

Bangladesh : बांगलादेशात 12 दिवसांत तिसऱ्या हिंदूची हत्या; कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षकाची ड्यूटी करत होता

बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका कापड कारखान्यात एका हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांत या परिसरात झालेली ही तिसरी हत्या आहे.

बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका कापड कारखान्यात एका हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गे...

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Focus India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Focus India:

Share