PPP House Of Entertainment

PPP House  Of Entertainment Audio Video Productions , Theater plays - workshops
Editing Studio , Event Management Team & Adverti

आगळा वेगळा कार्यक्रम 👌🏻👌🏻नक्की या 🙏🏼
28/10/2023

आगळा वेगळा कार्यक्रम 👌🏻👌🏻
नक्की या 🙏🏼

27/03/2022
06/01/2021

🌟तुम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री बनायचं आहे ?✨

🎭 कॉलेज मधील मुला मुलींसाठी, गृहिणी असो वा ज्येष्ठ नागरिक
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने नाट्यशास्त्र शिकलेच पाहिजे 🎭

नवीन वर्षाची सुरवात🌟
करूया नव्या जोमाने 🙌🏻

आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी...🌟
शास्त्र शुद्ध अभिनय शिकण्याची 🎭
सोबत ओळख नाट्यशास्त्राची 🙌🏻

whatsapp मेसेज करा.
8484079117

आजच प्रवेश घ्या🌟

🎭 कॉलेज मधील मुला मुलींसाठी,गृहिणी असो वा ज्येष्ठ नागरिकआपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीनाट्यशास्त्र प्रत्येकांने शिकलेच ...
30/12/2020

🎭 कॉलेज मधील मुला मुलींसाठी,
गृहिणी असो वा ज्येष्ठ नागरिक
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी
नाट्यशास्त्र प्रत्येकांने शिकलेच पाहिजे 🎭

नवीन वर्षाची सुरवात🌟करूया नव्या जोमाने 🙌🏻आपल्या मुलांना देऊया सुवर्ण संधी...शास्त्र शुद्ध अभिनय शिकण्याची सोबत ओळख नाट्य...
29/12/2020

नवीन वर्षाची सुरवात🌟
करूया नव्या जोमाने 🙌🏻
आपल्या मुलांना देऊया सुवर्ण संधी...
शास्त्र शुद्ध अभिनय शिकण्याची सोबत ओळख नाट्यशास्त्राची 🙌🏻

10/12/2020

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नाट्यशास्त्र शिकलेच पाहिजे... 😀
का आणि कसे बघा 🎭

नवीन वर्षाची सुरवात🌟
करूया नव्या जोमाने 🙌🏻

Online अभिनय कार्यशाळा 🎭
🎭 आजच whatsapp मेसेज करा.
8484079117
लगेच प्रवेश घ्या

08/12/2020

मोठ्यांसाठी अभिनय कार्यशाळा... 🤩🎭
शेवटच्या 2 जागा शिल्लक 😊👍🏻🎭
आजच प्रवेश घ्या 🤘🏻
🎭 मर्यादित जागा 🎭
12 डिसेंबर शनिवार पासून
पुढील 3 रविवारी
🎭 Online अभिनय कार्यशाळा 🎭
वयोगट 13 to 70 वर्ष
जून महिन्यात प्रयोग म्हणून सुरू केलेल्या Online कार्यशाळेची लोकप्रियता वाढत आहे... 🤩
🎭 आजच whatsapp मेसेज करा.
8484079117
लगेच प्रवेश घ्या 🤘🏻

03/12/2020

लहान मुलांच्या प्रशिक्षणात पालकही सहभागी होतात !
एका मुलाबरोबर सगळं घरच नाट्याचा आनंद घेतें आहे!
मुलाला दिलेला गृहपाठ सर्व कुटुंब एकत्र येऊन करतात!
आम्हालाही हे नाट्यशास्त्र आवडलं! आम्हालाही त्यात आनंद मिळतो आहे! आमची मुले धीट होतायेत, बोलकी होतायेत ,अनेक चांगल्या सवयी त्यांना लागल्या आहेत हे सर्व पारखी सरांच्या नाट्य प्रशिक्षणामुळे! 🥳🎭
7 ते 12 वर्ष आणि 13 to 70 वर्षांच्या
दोन वेगवेगळ्या बॅचेस
🌟वयोगटानुसार अभ्यासक्रम
🌟नाट्यशास्त्राची प्राथमिक ओळख🎭
आजच whatsapp मेसेज करा.
8484079117
आजच प्रवेश घ्या 🤘🏻

Address

205 Shukrwar Peth , Near Kala Haud , Gopal Krishna Soc
Pune
411002

Telephone

+919890082972

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PPP House Of Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PPP House Of Entertainment:

Share