Maharashtra Times Pune

Maharashtra Times Pune इथे वाचा ‘मटा’च्या सर्व आवृत्त्यांचे ई-पेपर http://epapermt.timesofindia.com

महाराष्ट्र टाइम्सचा ई-पेपर सुरू झाल्यामुळे ‘मटा’च्या पुणे, मुंबईसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर अशा आठही आवृत्त्यांचे अंक जसेच्या तसे वाचता येणार आहेत. पुणे टाइम्स, संवाद यांसारख्या पुरवण्याही तेथे वाचता येणार आहेत. त्या ई-पेपरची ही लिंक.... http://epapermt.timesofindia.com/

वर्गात फटाके फोडले  http://t.co/eWPek6LvwB
17/10/2015

वर्गात फटाके फोडले http://t.co/eWPek6LvwB

वाढदिवस साजरा करण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गातच फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कासारवाडी येथे घडला. या प्रकारमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

‘व्हॉट्सअॅप’द्वारे केली महिलेची फसवणूक  http://t.co/uMa0UJyPmR
17/10/2015

‘व्हॉट्सअॅप’द्वारे केली महिलेची फसवणूक http://t.co/uMa0UJyPmR

‘व्हॉट्सअॅप’द्वारे कोण कोणाला कसे फसवेल याचा भरवसा नाही. असाच एक अनुभव आंबेगाव बुद्रुक येथील एका महिलेला आला. नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्या महिलेला मनी ट्रान्स्फरद्वारे एक हजार रुपये भरण्यास लावून तिची फसवणूक करण्यात आली.

‘किशोर’ गाठतोय एक लाखाचा टप्पा  http://t.co/I0bOZ91sxN
17/10/2015

‘किशोर’ गाठतोय एक लाखाचा टप्पा http://t.co/I0bOZ91sxN

बालकुमारांच्या आवडीच्या असलेल्या ‘किशोर’ मासिकाचा दिवाळी अंक यंदा बराच मोठा पल्ला गाठत आहे. या दिवाळी अंकाच्या यंदा विक्रमी एक लाख प्रती छापण्यात आल्या असून, एवढ्या प्रतींची प्रथमच छपाई करण्यात आली आहे.

शिक्षकाविरोधात गुन्हा  http://t.co/c2z5yvxGBK
17/10/2015

शिक्षकाविरोधात गुन्हा http://t.co/c2z5yvxGBK

अभ्यास पूर्ण केला नाही, म्हणून अकरा वर्षांच्या मुलीला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. कोथरूडच्या मयूर कॉलनी भागातील पी. जोग शाळेत ही घटना घडली.

आहे ‘पॉप्युलर’ तरी  http://t.co/FPOaK83rUj
17/10/2015

आहे ‘पॉप्युलर’ तरी http://t.co/FPOaK83rUj

अक्षर वाङ्मयाच्या वैभवशाली दालनांपैकी एक असलेले डेक्कन जिमखाना परिसरातील पॉप्युलर बुक हाउस बहुतांश इतर जुन्या पुस्तक विक्री केंद्रांप्रमाणेच अस्तित्वासाठी संघर्ष करते आहे.

पुण्यात ६७ गावे दुष्काळी  http://t.co/C58ze7DMuU
17/10/2015

पुण्यात ६७ गावे दुष्काळी http://t.co/C58ze7DMuU

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या पुणे जिल्ह्यात ६७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या गावांमध्ये कृषिपंपांना वीजबील सवलती, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, जमीन महसुलामध्ये सूट अशा सवलती देण्यात येणार आहेत.

प्यार का 'रटाळ' पंचनामा २  http://t.co/2CKClkAuuR
17/10/2015

प्यार का 'रटाळ' पंचनामा २ http://t.co/2CKClkAuuR

तीन बॅचलर तरुणांच्या प्रेमाचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच नसत्या उद्योगांचे दर्शन घडविणाऱ्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाला तसे बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकीच यश मिळविता आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन आता ‘प्यार का पंचनामा २’ या पुढील भागातून असाच एक ‘लव्ह अँड ब्रेक अप’चा खेळ मांडतात.

आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन  http://t.co/ZclzN2OHHE
17/10/2015

आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन http://t.co/ZclzN2OHHE

भाबडेपणा हा अवगुण नसतो. एखाद्याच्या भाबडेपणात आशावादही असतो. फक्त त्याचा तो आशावाद बदलत्या काळात भाबडेपणा वाटतो.

ज्युली ख्रिस्तीलाही पडली होती स्मिताची भुरळ  http://t.co/zVb11P0OWV
17/10/2015

ज्युली ख्रिस्तीलाही पडली होती स्मिताची भुरळ http://t.co/zVb11P0OWV

आज, शनिवारी स्मिताची ६०वी जयंती. स्मिताने अल्पावधीत आपल्या अभिनयाने घालून दिलेले धडे भारतीय सिनेसृष्टी पुन्हा पुन्हा गिरवताना दिसते. पण तिची ही जादू केवळ महाराष्ट्र वा आपल्या देशापुरती नाही. तर अनेक पाश्चात्य कलाकार तिच्या अभिनयशैलीने अवाक झाले होते.

‘असहिष्णू वातावरणात जीव गमवावा लागू नये’  http://t.co/bOqPORf9qT
17/10/2015

‘असहिष्णू वातावरणात जीव गमवावा लागू नये’ http://t.co/bOqPORf9qT

‘सध्या सर्वत्र असहिष्णू वातावरण वाढत आहे. कवी अरुण कोलटकर यांचे अजून बरेच साहित्य अप्रकाशित आहे. मात्र, सध्याच्या वातावरणात हे साहित्य प्रकाशित करण्यासारखी स्थिती आहे का, असा प्रश्न पडतो. हे साहित्य प्रकाशित केल्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली तर एकवेळ चालू शकेल. मात्र, जीव गमवावा लागू नये,’ अशा शब्द…

शिवसेनेचा आव्वाऽऽऽज पार्कातच!  http://t.co/btIsYSFzlr
17/10/2015

शिवसेनेचा आव्वाऽऽऽज पार्कातच! http://t.co/btIsYSFzlr

सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शुक्रवारी हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

गाय तस्कराची जमावाकडून हत्या  http://t.co/QlCwOCiSSH
17/10/2015

गाय तस्कराची जमावाकडून हत्या http://t.co/QlCwOCiSSH

उत्तर प्रदेशच्या दादरी गावातील अखलाख या व्यक्तीला गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून जमावाने ठार केल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराला जमावाने मारहाण करून ठार केल्याची घटना घडली.

Address

577, Times House, Second Floor, F. C. Road, Shivajinagar
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Tuesday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Wednesday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Thursday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Friday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Saturday 9am - 1pm
1:30pm - 6pm

Telephone

+912030112222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Times Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Times Pune:

Share