Junoon Films

Junoon Films Youtube Videos, Short film, Documentaries, Advertisements, Video album, Corporate Events Video, Tutorials, Film editing, Animation & Graphics, Music etc...

कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत सत्यशोधक समाजवादी विचार रुजविण्यासाठ...
27/05/2025

कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत सत्यशोधक समाजवादी विचार रुजविण्यासाठी बाबांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने अविरत प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून "सत्यशोधक समाजवादी" डॉ. बाबा आढाव यांच्या जीवन कार्यावरील फिल्म आपण पाहूया आणि लोकशाही समाजवादासमोरील आव्हानांची चर्चा करूया.

"सत्यशोधक समाजवादीचे" स्क्रिनिंग आणि चर्चासत्र

विषय - लोकशाही समाजवादा पुढील आव्हाने व पुढील दिशा
अध्यक्ष : डॉ.बाबा आढाव

वक्ते
प्रा. सुभाष वारे,
मा. संजय आवटे,
मा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी,
मा. अश्विनी सातव डोके

दिनांक ३० मे २०२५
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
प्रवेश मोफत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, नवीपेठ, पुणे ३०.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...

'अंधों का हाथी' नाटकाचे  प्रयोग पुण्यात !सुप्रसिद्ध हिंदी लेखक व व्यंगकार श्री शरद जोशी लिखित हिंदुस्तानी भाषेतील सदाबहा...
25/02/2025

'अंधों का हाथी' नाटकाचे प्रयोग पुण्यात !

सुप्रसिद्ध हिंदी लेखक व व्यंगकार श्री शरद जोशी लिखित हिंदुस्तानी भाषेतील सदाबहार नाटक 'अंधों का हाथी' चे काही प्रयोग लवकरच पुण्यात होत आहेत. ऐंशीच्या दशकातील तत्कालीन भारताच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारं हे नाटक आजही तितकंच प्रासंगिक व समयोचित आहे. सदर नाटकाचे दिग्दर्शन प्रज्ञा गान्ला यांनी केले असून प्रयोग पुढीलप्रमाणे आयोजित केले आहेत. पुण्यातील नाट्य प्रेमींनी त्याचा आनंद घ्यावा.

दिनांक 1 मार्च - सायंः 7.00 वा.
स्थळ : सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे,

दिनांक 2 मार्च - सकाळी 11.00 वा.
स्थळ : शंकर ब्रम्हे हॉल, इन्फिनीटी कॉम्प्लेक्स 3 रा मजला, इंडी जर्नलच्यावर, लॉ कॉलेज रोड, पुणे,

दिनांक 2 मार्च - सायंः 7.30 वा.
स्थळ : द बॉक्स टू, नळ स्टॉप, पुणे,

कलाकार - बबलू मीना, बिनोद यादव, देव कांगणे, प्रज्ञा गान्ला, साईदीप, सुनिल मनोहर

शंकर ब्रम्हे हॉलच्या प्रयोगाला स्वेच्छामूल्य आहे .
अन्य प्रयोगाला तिकिट रु. 200/- फक्त.

Entry on first come first basis

तिकिटासाठी संपर्क :
8425885587, 7039238488

Happy New Year...
01/01/2025

Happy New Year...

आज 'सत्यशोधक समाजाचा' स्थापना दिन. महात्मा फुलेंचे विचार आणि सत्यशोधक समाजाचे महत्त्व 151 वर्षांनी सुद्धा प्रासंगिक आहे ...
24/09/2024

आज 'सत्यशोधक समाजाचा' स्थापना दिन.

महात्मा फुलेंचे विचार आणि सत्यशोधक समाजाचे महत्त्व 151 वर्षांनी सुद्धा प्रासंगिक आहे हे आम्ही ह्या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की पहा...

https://youtu.be/r253w__TzgQ?si=0o9uQWD1cko3DwTy

#सत्यशोधकसमाज #महात्माफुले

उद्या सकाळी अकरा वाजता कॉन्फरन्स हॉल, एस. एम. जोशी सोश्यलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे - 30
06/07/2024

उद्या सकाळी अकरा वाजता
कॉन्फरन्स हॉल, एस. एम. जोशी
सोश्यलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे - 30

दया आपल्यातून निघून गेला, ही अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड पीडा देणारी घटना आहे. एक चांगला प्रकाशक, अभ्यासक, कार्यकर्ता आप...
26/06/2024

दया आपल्यातून निघून गेला, ही अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड पीडा देणारी घटना आहे. एक चांगला प्रकाशक, अभ्यासक, कार्यकर्ता आपल्या मधून निघून गेला.
दया भाऊ ICA फिल्म फेस्टिव्हच्या अगदी सुरुवातपासूनच सक्रिय होता. ICA ची क्रिएटिव्ह उंची वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहायचा.

प्रिय दया भाऊ, सलाम!

Prof. DrMohan Das Sir (Chief Jury of ICA Film Festival) has been awarded The Dadasaheb Phalke Cine Artist & Technician A...
10/06/2024

Prof. DrMohan Das Sir
(Chief Jury of ICA Film Festival) has been awarded The Dadasaheb Phalke Cine Artist & Technician Award for outstanding contributions to the Indin Film Industry.

Many Congratulations Sir. 🌹👏

९४ वर्षांचा तरुण सत्यशोधक समाजवादी ००००००००००००००००००००००००गेल्या सात दशकांची बाबांची सामाजिक क्षेत्रातील कारकीर्द पाहिल...
01/06/2024

९४ वर्षांचा तरुण सत्यशोधक समाजवादी
००००००००००००००००००००००००
गेल्या सात दशकांची बाबांची सामाजिक क्षेत्रातील कारकीर्द पाहिली तर हे लक्षात येते की त्यांनी महात्मा फूलेंचा सत्यशोधक विचार केवळ अंगीच बाणवला नाही तर वेळोवेळी त्यानुसार कृती देखील केली. त्यांचे सर्व संघटनात्मक आणि आंदोलनात्मक काम #सत्यशोधक_विचार पुढे घेऊन जाणारे आहेत.

९४ वर्षांचा हा आमचा प्रेमळ बाबा कधीच म्हातारा होऊ नये. केवळ वय वाढलंय. बाबा विचारांनी आणि कृतीने कायम चिरतरुण आहेत.

१ जून, बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

#बाबा_आढाव
#सत्यशोधक_चळवळ
#सत्यशोधक_समाजवादी
#हमाल_पंचायत
#पुरोगामी_सत्यशोधक

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा 🌹Painting: Anjali Amandeep Singh
23/05/2024

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा 🌹

Painting: Anjali Amandeep Singh

Happy Birthday Anjali Amandeep Singh 🎂💐
14/05/2024

Happy Birthday Anjali Amandeep Singh 🎂💐

जीवनातला तिमिर जावा,प्रबोधनाची पहाट व्हावी,इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी....सादर आहे बहुजनांचे वटवृक्ष आदरण...
09/05/2024

जीवनातला तिमिर जावा,प्रबोधनाची पहाट व्हावी,इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी....

सादर आहे बहुजनांचे वटवृक्ष आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्राची गाथा सांगणाऱ्या 'कर्मविरायण' चित्रपटाचा ट्रेलर !!
स्वावलंबी शिक्षण हेच अमुचे ब्रीद!

कर्मवीरायण १७ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!

ट्रेलर पहा इथे - https://bit.ly/KarmaVirayanTrailer






Trancefx Studio P. Ltd.


https://fb.watch/rYc-Myui3b/

https://www.instagram.com/reel/C6vP4BAtpIu/?igsh=MWpyaWVlYjNmbzRqOA==

जीवनातला तिमिर जावा,प्रबोधनाची पहाट व्हावी,इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी....सादर आहे बहुजनांचे वटवृक....

गरिबांच्या झोपडीत सुध्दा ज्ञानाचा दिवा तेवला पाहिजे हा  छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला विचार घेऊन महाराजांच्या राजवाड्...
07/05/2024

गरिबांच्या झोपडीत सुध्दा ज्ञानाचा दिवा तेवला पाहिजे हा छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला विचार घेऊन महाराजांच्या राजवाड्यात अण्णांना काही काळ छत्रपतींचा सहवास लाभला.
कर्मवीर भाऊराव पाटील दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये काही दिवस वास्तव्यास होते.
आज महाराजांची पुण्यतिथी त्या निमित्ताने महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन!!
'कर्मवीरायण '
स्वावलंबी शिक्षण हेच अमुचे ब्रीद!
कर्मवीरायण १७ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!




Produced By - TranceFX Studios Pvt Ltd
Presented By - 7 Wonders, Pushkar Manohar
Direction- Dhananjay Bhawalekar
Starring : Kishore Kadam, Suhas Shirsat, Upendra Limaye, Usha Naik, Devika Daftardar, Anant Jog, Sanjay Mone, Anand Ingle, Rahul Solapurkar, Uday Tikekar
Screenplay & Dialogues – Anil Sapkal, Dhananjay Bhawalekar
D.O.P – Yogesh M. Koli
Editor – Santosh Gothoskar (WOT Studios)
Lyrics – Maharshi Vitthal Ramji Shinde, Nagnath Kottapplle, Vitthal Wagh, Kuntinath Karke
Music – Nandesh Umap, Dhanashri Ganatra, Meghraj Sutar
Playback Singer – Shankar Mahadevav, Nandesh Umap, Vibhavari Apte, Shahir Rangrao Patill, Dhanashri Ganatra
EP – Pravin Patil
Production Coordinator – Navnath Shinde
Production Head – Sanjay Thube
Creative Head – Sawani V
Background Music – Narendra Bhide
Sound Design – Sanket Dhotkar, Adwait Walunjkar, Ishaan Devastahli
Mixing Engineer – Anmol Bhave
D.I. –Film Lab
D.I. Colorist –Vaibhav Vaidya
D.I. Line Producer – Ravi Kasture
VFX (WOT Studios) VFX Supervisor – Jayesh P. Malkapure (WOT Studios)
Makeup – Anil Pemgirikar
Chief Asst. Director – Girish Jamdhade
Costume – Purnima Oak
Art Director – Sudhir Sutar
P. R. – Darshan S. Musale (Media Planet)
Digital Marketing – Its Social Time, Ashmiki Tilekar, Mayuresh Sonawane
Creative Designs- A & I Spectacular

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Junoon Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Junoon Films:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share