18/09/2026
वर्षानुवर्षे ज्या नादाची फक्त भुरळ होती, आज तो नाद कंबरेला बांधलाय. पहिल्यांदाच ढोल वाजवण्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय! 🫶🙏🔱
|| वादकउत्सव २०२६ || 🚩🔥
ढोल ताशा पथक !! Ganesh utsav 2026 ,Ganpati Pune Ganesh Maharashtra Tradition, Marathi culture, मराठी परंपरा, मराठी संस्कृती, mahakal shorts creative relaxing ideas asmr sprgallery world_of_spr