Lokseva Publication Pune

Lokseva Publication Pune Lokseva Publications Pune

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
10/10/2025

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

कम्बाईन बुक फास्टट्रॅक रिव्हीजन बॅच: 3By आप्पा हातनुरे सर गट 'ब' व 'क' पुर्व परिक्षा 2025📌 Admission सुरू📌 Batch start: ...
10/10/2025

कम्बाईन बुक फास्टट्रॅक रिव्हीजन बॅच: 3
By आप्पा हातनुरे सर

गट 'ब' व 'क' पुर्व परिक्षा 2025

📌 Admission सुरू
📌 Batch start: 11 October 2025

✅ Recorded Batch
✅ फीस: 1800/-
✅ बॅच Validity : 3 Months (बॅच सुरू झाल्यापासून पुढे 3 महिने)

✅ या बॅच मध्ये फक्त Recorded Lectures उपलब्ध होतील. Live होणार नाही.

👉 Syllabus 35 दिवसात संपेल.

📌 Batch Link - https://lttok.courses.store/740779

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

कायदे: 1773 ते 1935 21000+ PYQ सह.... By Appa Hatnure Sir
07/10/2025

कायदे: 1773 ते 1935 21000+ PYQ सह.... By Appa Hatnure Sir

संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2025 Combine Test Series🎯✅ मोफत 3 Comprehensive Tests 👉 सर्व टेस्ट स्वतः आप्पा हातनूरे सर...
07/10/2025

संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2025

Combine Test Series🎯

✅ मोफत 3 Comprehensive Tests

👉 सर्व टेस्ट स्वतः आप्पा हातनूरे सर घेतील

👉 खालील तारखेला टेस्ट होतील :-

✅ 02 नोव्हेंबर, 2025
✅ 16 नोव्हेंबर, 2025
✅ 07 डिसेंबर, 2025

📌जॉइन करा - https://lttok.courses.store/741414

📌 App Download करून सर्व माहिती जाणून घ्या - https://edushield.page.link/s87W

अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

Combine Test Series मोफत 3 Comprehensive..अधिक माहिती साठी: 9011194443
07/10/2025

Combine Test Series मोफत 3 Comprehensive..अधिक माहिती साठी: 9011194443

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

अतिशय मेहनत घेऊन  हे पुस्तक तयार केल आहे त्यामध्ये परीक्षा उपयोगी सर्व गोष्टी समाविष्ट केले आहेत तसेच जेवढी मेहनत पुस्तक...
04/10/2025

अतिशय मेहनत घेऊन हे पुस्तक तयार केल आहे त्यामध्ये परीक्षा उपयोगी सर्व गोष्टी समाविष्ट केले आहेत तसेच जेवढी मेहनत पुस्तक बनवण्यासाठी घेतली आहे त्यापेक्षा अधिक मेहनत ही बॅच घेताना घेत आहे. याबद्दल काही शंका वाटल्यास बिनधास्त जी विद्यार्थी सध्या बॅच करत आहेत त्यांना विचारून ही बॅच करू शकता.

मित्रांनो या बॅचमध्ये खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल जसे की,

🔹प्रश्न नेमके कसे सोडवावे?
🔹 नेमक्या चुका कोणत्या ठिकाणी व कशा पद्धतीने होतात?
🔹कोणत्या पॉईंट कडे अधिक लक्ष द्यावं?
🔹आयोग प्रश्नांमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी चुका करून प्रश्न विचारते ?
🔹प्रश्न सोडवताना आपलं लक्ष नेमकं कोणत्या ठिकाणी असलं पाहिजे?
🔹कंटेंट कॅच करताना कोणत्या घटकाकडे व त्या घटकातील कोणत्या पॉईंटवर अधिक भर द्यावा?
असे असंख्य बाबी या बॅच मधून तुम्हाला समजतील.

सर कसे शिकवतात याबद्दल काही प्रश्न असतील तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच लावली आहे किंवा यापूर्वी केली आहे अशा विद्यार्थ्यांना विचारून तुम्ही बॅच करू शकता किंवा स्वतः सरांची लेक्चर पाहून घेऊ शकता

Batch Link - https://lttok.courses.store/740779

राष्ट्रीय उत्पन्न Youtube...By Appa Hatnure Sir
04/10/2025

राष्ट्रीय उत्पन्न Youtube...By Appa Hatnure Sir

लोकसेवा पब्लिकेशन पुणे...!
03/10/2025

लोकसेवा पब्लिकेशन पुणे...!

विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
02/10/2025

विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
02/10/2025

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

आमचे शिक्षक आबासाहेब बोराडे यांनी मला सांगितलं की आप्पा भूम, परंडा या भागातील अनेक गावांमध्ये अगदी दयनीय अवस्था झाली आहे...
02/10/2025

आमचे शिक्षक आबासाहेब बोराडे यांनी मला सांगितलं की आप्पा भूम, परंडा या भागातील अनेक गावांमध्ये अगदी दयनीय अवस्था झाली आहे. या भागात तुला जी काही मदत होईल ती कर त्यांना मी लगेच आश्वासन दिले,सर मला सांगा त्या भागातील ज्या ज्या गावात पुराने नुकसान झालेले आहे त्या गावातील सरपंचांना विचारून त्यांना नेमकं काय लागते हे विचारा आणि किती किट लागतात ते सांगा ते सगळं घेऊन आम्ही त्या ठिकाणी उद्याच पोहोचतो अस सरांना सांगितलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आणि त्या दिवशी दिवसभर सर आमच्या सोबत होते सर असल्यामुळे त्या गावातील योग्य व्यक्तींच्या हातात मदत पोहोचू शकली त्याबद्दल प्रथमता सरांचे मनापासून खूप खूप आभार.

आपण त्यांचं संपूर्ण दुःख कदापी दूर करू शकत नाही पण तात्पुरती का होईना त्यांना अशा गोष्टींनी थोडीफार मदत नक्कीच होते ही भावना ठेवून आम्ही त्या ठिकाणी मदत केली.

विशाल ढगे साहेब, मला स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी मित्रांनी भरपूर काही दिल आहे तर नक्कीच माझं कर्तव्य बनते की अशा संकटाच्या काळामध्ये आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनते.

Address

Lokseva Publication, Sadashiv Peth Pune
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokseva Publication Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokseva Publication Pune:

Share

Category