
01/08/2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, आज या दिनाचे अवचित्य साधून अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे, पर्व ८ याचे नियोजन व कार्यकाळ आपल्या पर्यंत पोहोचवतो आहोत.