Indie Journal

Indie Journal Indie Journal is a fresh perspective in news with the Indian Subcontinent in focus.
(245)

‘आंदोलक विद्यार्थी समाजकंटक नाहीत’; मुंबई उच्च न्यायालयाचं एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल विधान
07/10/2026

‘आंदोलक विद्यार्थी समाजकंटक नाहीत’; मुंबई उच्च न्यायालयाचं एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल विधान

        गेल्या ६ दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच...
06/10/2026


गेल्या ६ दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 'गैरकायदेशीर' आहे, असं म्हणत पुणे पोलिसांनी त्यांना नोटीशी पाठवायला सुरुवात केली आहे.

वार्तांकन Amruta Awasare

(लिंक कमेंट्समध्ये)

एसआयआरच्या फॉर्म ६ मधील वादग्रस्त बदलांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी असल्याचा निवडणूक आयोगाचा दावा खोटा असल्याचं उघड.  ...
05/10/2026

एसआयआरच्या फॉर्म ६ मधील वादग्रस्त बदलांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी असल्याचा निवडणूक आयोगाचा दावा खोटा असल्याचं उघड.

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वर बोलताना.   िद्यार्थी_सत्याग्रह
05/10/2026

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वर बोलताना.

िद्यार्थी_सत्याग्रह

हैदराबादच्या नालासार विद्यापीठातील कार्यक्रमात, एसआयआर प्रक्रियेत मोठ्या संख्येनं वगळण्यात आलेल्या मतदारांविषयी बोलताना.
04/10/2026

हैदराबादच्या नालासार विद्यापीठातील कार्यक्रमात, एसआयआर प्रक्रियेत मोठ्या संख्येनं वगळण्यात आलेल्या मतदारांविषयी बोलताना.

        गेल्या चार रात्रींपासून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पुण्यात पुन्हा पेट घेतला आहे. रविवारी रात्री एसएम ज...
04/10/2026


गेल्या चार रात्रींपासून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पुण्यात पुन्हा पेट घेतला आहे. रविवारी रात्री एसएम जोशी रस्त्यावर जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक राजकीय नेते तसंच सीजेपीचे अभिजीत दीपिके देखील आले. काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं, का सुरु आहे हे आंदोलन? पहा या ऑन-ग्राउंड रिपोर्ताजमध्ये.

(लिंक कमेंट्समध्ये)

       आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेपासून ते न्यू यॉर्क शहरापर्यंत, सर्वत्र गिग कामगारांचा दबाव वाढत आहे, मात्र भारत सरकार...
02/10/2026


आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेपासून ते न्यू यॉर्क शहरापर्यंत, सर्वत्र गिग कामगारांचा दबाव वाढत आहे, मात्र भारत सरकार त्याला जुमानणार का? पहा आजच्या एपिसोडमध्ये!

(लिंक कमेंट्समध्ये)

      महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी र...
02/10/2026


महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे.

वार्तांकन Amruta Awasare

(लिंक कमेंट्समध्ये)

मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान बोलताना.
02/10/2026

मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान बोलताना.

जंतरमंतरवर ७०० हुन अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.
02/10/2026

जंतरमंतरवर ७०० हुन अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.

Address

Nal Stop
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indie Journal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indie Journal:

Shortcuts

Share