10/09/2026
🌸 आजचा विचार — सजगतेने जगा, शांततेने जिंका. 🌸
आपले विचार, शब्द आणि कृती यांची जाणीव ठेवणे हीच खरी सजगता. 🙏
निष्काळजीपणापासून दूर राहून प्रत्येक क्षण चांगल्या विचारांनी आणि सकारात्मक कृतींनी जगूया. 🌿✨
💚 आजचा संकल्प:
जागरूक राहीन, चांगले विचार करीन आणि प्रत्येक कृती विचारपूर्वक करीन. 🙏🌸
🌸 Daily Gratitude with Komal
🙏 सौ. कोमल आनंद जाधव
#धम्मपद #अध्याय२ #अप्पमादवग्ग #बुद्धविचार #बुद्धधम्म #गौतमबुद्ध #बुद्धविचारमराठी #सकारात्मकविचार #चांगलेविचार #सजगता #शांतता #आनंद #समाधान #आजचासंकल्प