Green Wood Creation

Green Wood Creation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Green Wood Creation, Media/News Company, Pune.

10/04/2022

शेर शिवराज’च्या निमित्ताने चिन्मय मांडलेकरसोबत गप्पा.

Chinmay Mandlekar Interview

पावनखिंडनंतर दिगपाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने कलाकारांसबोत करूयात प्रतापगडाची सफर फक्त Safar Swarajyachi vlogs वर!
Reporter – Vijayalakshmi Bolake
Editor – Somnath Jagtap
Cameraman – Somnath Jagtap

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा

28/02/2022
21/10/2021

सफर स्वराज्याची प्रस्तुत "ऑनलाईन गप्पा" या सिरीजच्या चौथ्या एपिसोडमध्ये कु.सायली महाराव तिने कश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास केला होता त्याची माहिती सांगायला शनिवारी संध्याकाळी ७ वाजता आपल्या भेटीस येणार आहेत....
हा पोस्टर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटबॉक्समध्ये कमेंट करून कळवा तरी भेटूयात शनिवार दि.२३ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता..
धन्यवाद जय महाराष्ट्र
Sayali Milind Maharao

10/10/2021
24/01/2021
Organized by Green Wood Creation 5th Indapur National Short Film Festival 2021 Last submission date 31st January 2021For...
26/12/2020

Organized by Green Wood Creation

5th Indapur National Short Film Festival 2021

Last submission date 31st January 2021

For more details call!! hurry up guyz!!join us! Submit ur shortfilms now!👍

22/10/2020

Our 5th Indapur National Shortfilm Festival 2021 Logo.....

ग्रामीण भागातून सिनेमागृहात सलग 4 वर्ष यशस्वीरीत्या आयोजित होणारे एकमेव शॉर्टफिल्म फेस्टीवल

आपणांस कळविण्यास खूप आनंद होतं आहे, सलग 4 वर्ष केशर सिनेमागृहामध्ये यशस्वी इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल भरवत आलो ते केवळ आपल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले यंदा फेस्टीवलचे पाचवे वर्ष आहे तरी या वर्षी होणाऱ्या फेस्टीवलचा सोशल मिडियाच्या माध्यमातून लोगो लाँच करत आहोत तो आपल्यासोबत शेअर करत आहे

आतापर्यंत तुम्हा सर्वांनी सलग 4 वर्ष इंदापूर नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीवलला दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानतो
नेहमी अशीच साथ देत राहा हीच माफक अपेक्षा बाळगतो.......

2nd Indapur national photography competition 2020Hurry up!!!Last submission - 15th September 2020Submit your photographs...
12/09/2020

2nd Indapur national photography competition 2020

Hurry up!!!
Last submission - 15th September 2020

Submit your photographs!!!

For more details call - 9975795544
Whatsapp no - 9975795544

02/08/2020

Happy Friendship Day to all Green Wood Creation Team

Hingane Thank You This Video

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Green Wood Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Green Wood Creation:

Share