Article 46 News Network

Article 46 News Network #भारताचे संविधान
अनुच्छेद - ४६ साठी सदैव कटीबद्धर

कलम-46राज्य लोकांच्या दुर्बल घटकांच्या आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांच...
02/09/2023

कलम-46

राज्य लोकांच्या दुर्बल घटकांच्या आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांची विशेष काळजी घेऊन प्रोत्साहन देईल आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करेल.

https://www.youtube.com/watch?v=6EGwfoGB-zk
27/12/2022

https://www.youtube.com/watch?v=6EGwfoGB-zk

संपूर्ण आयुष्य संघर्षाने पेटत असताना संघर्षातून पुन्हा कसे उठावे हे मानवमुक्तीचे धगधते अंगार परमपूज्य डॉ. बाबा.....

05/12/2020
13/04/2020

बहुजन भारतीयांचे कैवारी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची जयंती ऑनलाईन करण्याचा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व बहुजन समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.तरी घरी राहा सुरक्षित राहा ...................पुणे परिसर ग्रुप तर्फे सर्वाना जयंतीच्या शुभेच्या . आणि क्रांतिकारी जयभीम ...............

VBA
24/10/2019

VBA

बाळासाहेबांची गर्जना , स्वराज्याची घोषणा .....
10/04/2019

बाळासाहेबांची गर्जना , स्वराज्याची घोषणा .....

आदरणीय बाळासाहेबांची सभा ऐकण्यासाठी लांबवला विवाह सोहळा ढवळे आणि साळवे परिवारास क्रांतिकारी जयभीम
08/04/2019

आदरणीय बाळासाहेबांची सभा ऐकण्यासाठी लांबवला विवाह सोहळा
ढवळे आणि साळवे परिवारास क्रांतिकारी जयभीम

संख्या आहे आमचीच भारी , आता नको कुणाची लाचारी ,आमच्या हातात सत्तेची दोरी ,प्रस्थापितांनो फिरा माघारी ..बाळासाहेबांची गर्...
06/04/2019

संख्या आहे आमचीच भारी , आता नको कुणाची लाचारी ,आमच्या हातात सत्तेची दोरी ,प्रस्थापितांनो फिरा माघारी ..
बाळासाहेबांची गर्जना , स्वराज्याची घोषणा .....
शाहीर शीतल साठे
शाहीर सचिन माळी

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Article 46 News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Article 46 News Network:

Share