BL Medias

BL Medias An advertisement agency with a set up of highly experienced graphic designers and visualizers and an

We at BL Medias provide full fledged services in advertising & marketing aimed at helping businesses reach heights. We create revenue generating outputs by optimizing; print, electronic, web and new age media channels.

With you all a very happy and prosperous Diwali!!
12/11/2023

With you all a very happy and prosperous Diwali!!

10/08/2021
21/07/2021

We at BL Medias require a web Developer preferably 2-3 years experienced!!

As a WordPress Developer at our company, the candidate will be responsible for both back-end and front-end development, including creating WordPress themes and plugins.
• Good understanding of front-end technologies, including HTML5, CSS3, JavaScript, jQuery,PHP,Wordpress
• Experience building user interfaces for websites and/or web applications
• Experience designing and developing responsive design websites
• Ability to understand CSS changes and their ramifications to ensure consistent style across platforms and browsers
• Ability to convert comprehensive layout and wireframes into working HTML pages
• Generating WordPress themes and plugins.
• Strong understanding of PHP back-end development
• Bachelor’s degree in computer science or a similar field.
• Proven work experience as a WordPress developer.
• Experience working with debugging tools such as Chrome Inspector and Firebug.
• Good understanding of website architecture and aesthetics.
• Ability to manage projects.
• Good communication skills.

Pls send your cv on [email protected] and [email protected]

मागचे २ दिवस आमची B L Medias ची टीम office च्या कामासाठी अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या चौल ह्या गावी मुक्कामी होतो,...
11/02/2021

मागचे २ दिवस आमची B L Medias ची टीम office च्या कामासाठी अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या चौल ह्या गावी मुक्कामी होतो, आपलं काम आणि तेही इतकं आनंद देणारं.... काम आणि मजा असं deadly combination जुळून आलं .... आमच्या मुलींनी खूप धमाल केली त्याबरोबरच हे काम आणि चौल चा इतिहास, तिथला untouched area, तिथल्या बऱ्याच लोकांना माहिती नसणाऱ्या गोष्टी, तिथलं अफाट निसर्गसौंदर्य, छोटेखानी गावाचं वैशिष्ठ असं सगळंच कसं काय सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं ह्याचाही विचार केला, अनेक भन्नाट ideas सुपीक डोक्यातून बाहेर पडल्या आता त्या प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होईल ...
ज्यांना पर्यटन म्हणून काहीतरी वेगळं बघायचं आहे, जाणून घ्यायचं आहे मग ते Bird Watching असो किंवा पोर्तुगिजांचा ५०० वर्ष जूना किल्ला असो की, synagogue church असो किंवा शैलेश राइलकरांचं special garden असेल....
Explore करण्याच्या खूप गोष्टी.... आम्ही केल्या... आतून बाहेरून संपन्न झालो.... संपन्नता हीच जी जीवाला शांतता बहाल करते... त्याचेच हे काही टिपलेले क्षण तुमच्यासाठी खास... बाकी अजून जास्त काही माहिती हवी असल्यास B L Medias ला अवश्य संपर्क करा.
विशेष महत्वाचे - आम्हाला चौल मध्ये आमंत्रित करून समृद्ध केल्याबद्दल विशेष आभार श्रीयुत संजय नाईक पती-पत्नीचे .... आता त्यांच्यासोबत पुढचे भन्नाट काम सुरु झाले आहे.

Focused Efforts - This is the latest need now a days. Our government is working in such a way that we all need to suppor...
30/03/2020

Focused Efforts - This is the latest need now a days. Our government is working in such a way that we all need to support them ... We are also involved in their Focussed Efforts.

Our team is working from home these days... We all believe that this crisis is going to be resolved as soon as possible and that it will be worthwhile .... We do Graphic Designing related work and website development & designing.
There are organizations who can work from home, however there is nobody for their publicity. We are available for such organizations.

Do contact us, we can make designs for you or visit us - www.blmedias.com

We can make free designs for organizations who are doing social work during this time. Please let us know.

Focused Efforts - सध्या ह्याची खूप नितांत गरज आहे आपले सरकार अश्या पद्धतीने काम करतं आहेच .... गरज आहे आपण सगळ्यांनी त्य...
30/03/2020

Focused Efforts - सध्या ह्याची खूप नितांत गरज आहे आपले सरकार अश्या पद्धतीने काम करतं आहेच .... गरज आहे आपण सगळ्यांनी त्यांना साथ देण्याची... त्यांच्या ह्या Focused Efforts मध्ये आमचा पण सहभाग आहे.
आमची टीम सुद्धा घरून काम करते आहे सध्या... कारण आपणा सर्वांना माहीतच आहे. हे संकट लवकरात लवकर दूर होऊन सगळं पूर्ववत होणार आहे हा आपल्या सगळ्यांचा विश्वास ... आणि तो सार्थ ठरणारच....
आम्ही Graphic Designing शी संबंधित आणि website ची कामं घरून करतो आहोत जर कुणाला अश्या काही कामांची गरज असेल तर आमच्याशी संपर्क साधा, कोणत्याही पद्धतीचे design आम्ही करून देऊ शकू.
असेही काही लोक आहेत, ज्यांचं काम घरून होऊ शकतं पण त्याची पब्लिसिटी सध्या करता येत नाही. अश्या लोकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत.
तुम्ही आम्हाला जरूर संपर्क साधा.
ह्या काळात ज्या सेवाभावी संस्था सामाजिक कामं करत आहेत अश्या संस्थांसाठी आम्ही मोफत designs करून देऊ शकतो. कृपया आम्हाला कळवा.

भेट द्या - www.blmedias.com

यंदाचा गुढी पाडवा घरातच साजरा करा. स्वतःचे तसेच इतरांचेही जीवन सुरक्षित ठेवा...नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
25/03/2020

यंदाचा गुढी पाडवा घरातच साजरा करा. स्वतःचे तसेच इतरांचेही जीवन सुरक्षित ठेवा...
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

This is what we do at BL Medias.....
16/03/2020

This is what we do at BL Medias.....

अभिनयामध्ये एखादा कसलेला नट ज्या पद्धतीने नवरसांचा उपयोग करतो त्याच प्रमाणे आमची कंपनी जेंव्हा तुमचे प्रॉडक्ट समजून घेऊन तुमच्या content मध्ये feelings भरते त्याचवेळी अगदी उत्तम आणि सर्वोच्च अशीच ad तयार होत असते.
थोडक्यात आमच्या team ला तुमचा ब्रँड व्यवस्थित समजतो त्याचवेळी आम्ही त्यावर काम करतो आणि त्याला योग्य आकार द्यायला सुरुवात करतो...

अभिनयामध्ये एखादा कसलेला नट ज्या पद्धतीने नवरसांचा उपयोग करतो त्याच प्रमाणे आमची कंपनी जेंव्हा तुमचे प्रॉडक्ट समजून घेऊन...
16/03/2020

अभिनयामध्ये एखादा कसलेला नट ज्या पद्धतीने नवरसांचा उपयोग करतो त्याच प्रमाणे आमची कंपनी जेंव्हा तुमचे प्रॉडक्ट समजून घेऊन तुमच्या content मध्ये feelings भरते त्याचवेळी अगदी उत्तम आणि सर्वोच्च अशीच ad तयार होत असते.
थोडक्यात आमच्या team ला तुमचा ब्रँड व्यवस्थित समजतो त्याचवेळी आम्ही त्यावर काम करतो आणि त्याला योग्य आकार द्यायला सुरुवात करतो...

अभिनयामध्ये एखादा कसलेला नट ज्या पद्धतीने नवरसांचा उपयोग करतो त्याच प्रमाणे आमची कंपनी जेंव्हा तुमचे प्रॉडक्ट समजून घेऊन...
16/03/2020

अभिनयामध्ये एखादा कसलेला नट ज्या पद्धतीने नवरसांचा उपयोग करतो त्याच प्रमाणे आमची कंपनी जेंव्हा तुमचे प्रॉडक्ट समजून घेऊन तुमच्या content मध्ये feelings भरते त्याचवेळी अगदी उत्तम आणि सर्वोच्च अशीच ad तयार होत असते.
थोडक्यात आमच्या team ला तुमचा ब्रँड व्यवस्थित समजतो त्याचवेळी आम्ही त्यावर काम करतो आणि त्याला योग्य आकार द्यायला सुरुवात करतो...

आम्ही B L Medias मध्ये नक्की काय करतो? एकदम सोप्पं आहे...सगळ्या प्रकारचे Graphic Designing related काम करतो, तसेच websit...
13/03/2020

आम्ही B L Medias मध्ये नक्की काय करतो? एकदम सोप्पं आहे...सगळ्या प्रकारचे Graphic Designing related काम करतो, तसेच websites सुद्धा design करतो. आमच्या website URL ला नक्की भेट द्या आणि आणखी जाणून घ्या आमच्या कामाबद्दल...

Address

Pune
411029

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when BL Medias posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BL Medias:

Share