05/07/2025
“पडाळ – आदिवासींच्या अस्मितेचा आवाज”
ही फिल्म आहे जंगलात राहणाऱ्या माणसांची,
पण त्यांचं जगणं आजच्या जगाला आरसा दाखवणारं आहे.
📌 संस्कृती, संघर्ष आणि अस्तित्व यांचा संग्राम – आता तुमच्या स्क्रीनवर.
📽️ Concept & Direction: Shubham Jain
🎬 Presented by: Z Plus Marathi
👉 ही फिल्म शेअर करा – ही गोष्ट प्रत्येकाने पाहिलीच पाहिजे.
#पडाळ