Shikshanvivek

Shikshanvivek विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील मैत्रभाव

15/09/2025
आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ निकाल! 🎭
13/09/2025

आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ निकाल! 🎭

गणेशोत्सव २०२५ निमित्त 🌺 गोष्टी गणेशाच्या 🌺https://youtube.com/playlist?list=PLaK6PegywyTfBp9cFoRwcbOQSI9sLZ6aE&si=LGHLw...
08/09/2025

गणेशोत्सव २०२५ निमित्त
🌺 गोष्टी गणेशाच्या 🌺

https://youtube.com/playlist?list=PLaK6PegywyTfBp9cFoRwcbOQSI9sLZ6aE&si=LGHLwpNm4zIlCk5P

शिक्षणविवेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

भेटू लवकरच...

Share your videos with friends, family, and the world

पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻🌺
06/09/2025

पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻🌺

27/08/2025

https://youtu.be/6MRY8ichWPM?feature=sharedविषय : नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक म्हणून माझी भूमिका.वक्ते : डॉ.अ.ल. देशमु...
22/08/2025

https://youtu.be/6MRY8ichWPM?feature=shared

विषय : नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक म्हणून माझी भूमिका.

वक्ते : डॉ.अ.ल. देशमुख.

शिक्षणविवेकच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

https://youtu.be/Aam7_MDp2gs?feature=sharedविषय : भारतीय ज्ञान परंपरावक्ते : डॉ. भूषण पटवर्धन शिक्षणविवेकच्या युट्यूब चॅ...
21/08/2025

https://youtu.be/Aam7_MDp2gs?feature=shared

विषय : भारतीय ज्ञान परंपरा

वक्ते : डॉ. भूषण पटवर्धन

शिक्षणविवेकच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

19/08/2025

🧸 आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ 🪆

नमस्कार,
या वर्षी शिक्षणविवेक मासिकातून आपण संविधान समजून घेत आहोत. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. त्याबरोबरच आपली मूलभूत कर्तव्येही संविधानात सांगितली आहेत. आपला देश स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता हे कर्तव्य मुलांना समजावे, तसेच मुलांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचावे यासाठी आपण या वर्षी आपल्या पपेट सादरीकरण स्पर्धेचा विषय ठेवला आहे स्वच्छता.
विषय : स्वच्छतेच्या गोष्टी

स्पर्धेचा कालावधी : सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा*

स्पर्धेचे स्थळ : स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर

नियम :
तीन ते पाच स्पर्धकांचा गट असणे आवश्यक आहे.
स्वतः तयार केलेल्या पपेटना विशेष गुण देण्यात येतील
संवाद किंवा गीत पाठांतर केलेले असावे.
सादरीकरण करताना वाद्याचा वापर केला तरी चालेल. वेगळा वादक असल्यास स्पर्धेच्या दिवशी सांगणे आवश्यक आहे.
स्पर्धा सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात असेल.
फॉर्म भरल्यावर Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.

नाव नोंदणीसाठी लिंक
https://forms.gle/PJQsPo7ZtVdxhkia7

नावनोंदणीची अंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२५

स्पर्धेत नक्की सहभागी व्हा...

🧸 आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ 🪆नमस्कार,या वर्षी शिक्षणविवेक मासिकातून आपण संविधान समजून घेत आहोत. संविधानाने आप...
16/08/2025

🧸 आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ 🪆

नमस्कार,
या वर्षी शिक्षणविवेक मासिकातून आपण संविधान समजून घेत आहोत. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. त्याबरोबरच आपली मूलभूत कर्तव्येही संविधानात सांगितली आहेत. आपला देश स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता हे कर्तव्य मुलांना समजावे, तसेच मुलांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचावे यासाठी आपण या वर्षी आपल्या पपेट सादरीकरण स्पर्धेचा विषय ठेवला आहे स्वच्छता.
विषय : स्वच्छतेच्या गोष्टी

स्पर्धेचा कालावधी : सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा

स्पर्धेचे स्थळ : स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर

नाव नोंदणीसाठी लिंक :
https://forms.gle/PJQsPo7ZtVdxhkia7

नावनोंदणीची अंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२५

स्पर्धेत नक्की सहभागी व्हा...

Address

Shikshanvivek MES Bhave Poorv Prathamik, 1453-54, Sadashiv Peth, Pune
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shikshanvivek posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shikshanvivek:

Share

Category