AGS Services

AGS Services HI

17/11/2023

Bavdhan Pune 2bhk 960 carpate and 960 top terrace just 1.10Cr.
Pls Call 9111331127

अज्ञानाच्या अंध:काराकडून , ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळीच्या ह्या पर्वाच्या , आपणास व आपल्या परिवारास मनापासून श...
14/11/2023

अज्ञानाच्या अंध:काराकडून , ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळीच्या ह्या पर्वाच्या , आपणास व आपल्या परिवारास मनापासून शुभेच्छा ... !

ह्या दीपावलीच्या पर्वात आपणाला आणि आपल्या कुटुंबियांना सुखाची , समृद्धीची , भरभराटीची , आरोग्यदायी , ऐश्वर्यदायी , कीर्तीदायी , यशदायी व संपन्नतेची भेट मिळो ...
हीच मनापासून सदिच्छा ... !!

या दिपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ... !!!

AGS Services
https://24kpune.com/

॥सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके ॥॥शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥ नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्य...
15/10/2023

॥सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके ॥
॥शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥
नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा आपणा सर्वांना सुख, समृद्धी, यश, कीर्ती , देवो
अशी आदीशक्तीचरणी प्रार्थना.

।। जय जगदंब ।। जय जगदंब।।

💐💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩💐💐

  9000935219🙏श्री स्वामी समर्थ🙏नमस्कार...गौरी गणपती नंतर वेध लागतात नवरात्री,दसरा आणि दिवाळीचे ....म्हणजे च दीपोत्सवाचे ...
01/10/2023



9000935219
🙏श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार...
गौरी गणपती नंतर वेध लागतात नवरात्री,दसरा आणि दिवाळीचे ....म्हणजे च दीपोत्सवाचे ..🌟
चला तर मग आपल्या घराला आणि देवाऱ्याला पूर्णपणे नैसर्गिक सुगंधानी दरवळवूया...🍃
आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आम्ही फक्त तुमच्या साठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत..
पूर्णपणे नैसर्गिक अशा 100+ प्रकारच्या सुगांधाच्या अगरबत्त्या, 7 प्रकारात कप धूप,अग्निहोत्र दिवा धूप, शुध्द भीमसेनी कापूर, तसेच दिवाळीला अभ्यंग स्नानासाठी लागणारे नैसर्गिक उटणे, पंचगव्य पासून बनवलेला धूप , 14 प्रकारातील नैसर्गिक अत्तरे, आणि अजूनही बरेच काही...✨
आम्ही white oil आजिबत वापरत नाहीत,त्यामुळे आमचे सगळे प्रॉडक्ट्स पूर्णपणे नैसर्गिक आहेत...
एक आरोग्यदायी प्रारंभ...स्वतःसाठी आणि घरातील प्रत्येकासाठी...🤗
अगरबत्ती Rs 60 पासून ते अगदी बजेट फ्री ....🙂
ऑर्डर आपल्याला वाजवी दरात courier ने घरपोच मिळेल ...📩
ऑर्डर साठी कृपया 9000935219/ 9111331127 या नंबर वर संपर्क करा किंवा मेसेज करा ...😊🙏

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳Chandrayaan-3 Mission:“MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity 🌖”🙂Chandrayaan-3 h...
05/08/2023

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Chandrayaan-3 Mission:
“MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity 🌖”
🙂
Chandrayaan-3 has been successfully inserted into the lunar orbit.
The next operation - reduction of orbit – is scheduled for Aug 6, 2023, around 23:00 Hrs. IST.

28/01/2023

Rahul Deshpande presenting a famous Natya Geet Ghei Chand Makarand on Tabla by Ustad Zakir Hussain and on Organ Shri Rahul Gole.The show's anchor was none ot...

Address

Bavdhan
Pune
411021

Alerts

Be the first to know and let us send you an email when AGS Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share