Punekar Hub

Punekar Hub लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे आणि आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य संपूर्ण जगात पसरवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न
धन्यवाद 🙏💛

Brother's...👑😎💖
03/11/2025

Brother's...👑😎💖

जिंकायचं तर आहेच.पण हरायचं नाही एवढं नक्की...⏳💯✌🏻
03/11/2025

जिंकायचं तर आहेच.
पण हरायचं नाही एवढं नक्की...⏳💯✌🏻

   📸❣️
28/10/2025

📸❣️

 ❤️✌️🔥
26/10/2025

❤️✌️🔥

 #संयम__🤙🏻😈💯
25/10/2025

#संयम__🤙🏻😈💯




ग्रामीण भागातील स्मशानभूमी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा!राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमारजी गोरे यांनी ग्रा...
13/10/2025

ग्रामीण भागातील स्मशानभूमी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा!

राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमारजी गोरे यांनी ग्रामीण भागातील स्मशानभूमीच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली असून, त्या समितीत माझा समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही, कुठे दहनभूमी नाही तर कुठे दफनभूमी नाही; काही ठिकाणी रस्त्याची अडचण आहे, तर काही ठिकाणी जागेची. काही ठिकाणी स्मशानभूमी मंजूर असूनही काम थांबले आहे. या सर्व समस्या शासनाच्या स्तरावर सोडवण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

जिथे गरज आहे, तिथे स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या समितीचा सदस्य म्हणून राज्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी योग्य धोरण ठरविण्यासाठी माझे सर्वतोपरी योगदान राहील.

Devendra Fadnavis Jaykumar Gore

#ग्रामविकास #समाजसेवा #अमितगोरखे #सार्वजनिकहित

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांचा परिवार...❤️       #अण्णाभाऊ
09/10/2025

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे
यांचा परिवार...❤️

#अण्णाभाऊ

28/09/2025
फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या बापाचा दरारा कसा होता नक्की कमेंट करून सांगा...💛👑आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे...
28/09/2025

फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या बापाचा दरारा कसा होता नक्की कमेंट करून सांगा...💛👑

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

नमस्कार 🙏🏻,८ वा, अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे २०२५. या वर्षी सुनील सुखटणकर, उमेश कुलकर्णी व सुचित्रा...
28/09/2025

नमस्कार 🙏🏻,

८ वा, अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे २०२५. या वर्षी सुनील सुखटणकर, उमेश कुलकर्णी व सुचित्रा साठे या महोत्सवाचे Jury म्हणून परीक्षण करणार आहेत.

महोत्सवात आपली फिल्म पाठवू इच्छुक असल्यास महोत्सवाच्या वेबसाईट वर दिलेल्या फॉर्म द्वारे आपण आपली फिल्म आमच्या पर्यंत पोहोचवू शकता.

अधिक माहिती साठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा 😄



(Annabhau Sathe International Film Festival Pune, Film Festival, Indian Film Festival, Sunil Sukhtankar, Umesh Kulkarni, Suchitra Sathe, Annabhau Sathe)

Address

Katraj
Pune
411048

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punekar Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Punekar Hub:

Share