Natyasampada Kala Manch

Natyasampada Kala Manch Over 4 decades in Media & Advertising with 25 years in active theatre. 11 Tele - Plays, 21 stage plays & over 1500 shows in India & Abroad.

Anant Vasant Panshikar was born in a family of musicians. His father Late Shri Vasant Govind Panshikar, was the disciple of Guru Pandit Chidanand Nagarkar of Agra Gharana and taught Indian Classical Music in Bharatiya Vidya Bhavan for over 25 years. Mother Late Shrimati Shaila Vasant Panshikar was the disciple of Guru B R Deodhar of Gaandharv Mahavidyalaya and taught Music in Birla Public School f

or 25 years. Anant grew up with the passion for theatre and television and was student of Guru Shri Kamalakar Sontakke, while copleting a diploma in Theatre from Amrut Natya Bharati . Besides some serials and reality shows, Anant recorded popular dramas of Natyasampada, for Tara Marathi Channel between 1996 - 2000. Natyasampada
Late Natasreshta Prabhakar Panshikar founded Natyasampada in the year 1963. Few of the milestone plays produced by Natyasampada are - Toh Me Navech ,Ashrunchi Zaali Phule ,Sangeet Katyar Kaljat Ghusli ,Ithe Oshalla Mrutyu ,Thank You Mr Glad , Mala Kahi Sangaychay ,Jithe Gavtas Bhale Phuttat ,Veej Mhanali Dhartila, Be-iman...

Anant Vasant Panshikar, took over the mantel of Natyasampada around 2005 and under the guidance of Guru Shri Prabhakar Panshikar, produced "Sangeet Avagha Rang Ekachi Zaala". This was the first play of Natyasampada to perform abroad. It was applauded by over 2500 strong audience at the BMM, Philadelphia. After the sad demise of Shri Prabhakar Panshikar,in the year 2011, Anant revived some old classic plays - 1.Vichcha Majhi Puri Kara by Vasant Sabnis 2.'Varyavarchi Varaat ' by Pu La Deshpande. This play recieved standing ovation in Dubai. 3.' Lekure Udand Jali ' by Vasant Kanetkar and won the MIFTA '12 award in Singapore . 4. 'Lagnachi Bedi ' - written by Acharya Prahlad Keshav Atre in 1936. In 2013, Anant formed Natyasampada Kala Manch a platform to preserve & promote Bharatiya Sanskruti and provide opportunities to young newcomers. As part of Natyasampada Golden Jubilee, a statewide inter college one act play competition was organised. Anant Panshikar Productions
01. 2007 - Sangeet Avagha Rang Ekachi Zaala Auhor: Dr Meena Nerurkar
02. 2009 - Waiting For Godot - Author: Samuell Becket Adapted by Ashok Shahane in Marathi
03. 2010 - Many Happy Returns Author: Rajendra Bade. Marathi
04. 2011 - Vichcha Majhi Puri Kara Author: Vasant Sabnis
05. 2011 - Waryavarchi Waraat Author: P L Deshpande
06. 2012 - Lekure Udand Jali Author: Prof Vasant Kanetkar
07. 2012 - Lagnachi Bedi Author: Acharya P K Atre
08. 2013 - Natyasampada Golden Jubilee One Act Play Inter College Competitions. Organisor: Natyasampada Kala Manch
09. 2013 - Zalaach Pahije - Joint Author: Pradeep Rane & Santosh Pawar
10. 2013 Roshomon -Adapted from Akira Kurusawa's Classic fim. by Jaya Dadkar Marathi
11. 2015 - Jagne Vhave Gaane Author ; Mandar Joshi
12. 2016 - Begum Memory Athvan Gulam : inspired from 'Eternal Sunshine Of The Spotless Mind' written by Nikhil Ratnaparkhi
13. 2018 - Majhi Aai Ticha Baap - Author: Francis Augustin
14. 2018 - Sangeet Matsyagandha Author: Prof. Vasant Kanetkar
15. 2019 - Sangeet Chi Sou Ka Rangbhoomi Author: Sampada Joglekar Kulkarni
16. 2022 - Theatrical Story Telling Project Pranam Bharat By Dr Anil Bandiwadekar
17. 2023 - InnovativeTheatrical presentation of "Majhi Janmathep" -Author: Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar
18. 2024 - Sangeet Uttarkriya Author: Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar
19. 2024 - Gosht Sanyukta Manapamanachi Author: Abhiram Bhadkamkar
20. 2025 - Sanyastkhadga - Author: Swatantryaveer vinayak Damodar Savarkar

29/08/2025

Do not miss it this time.
Call +91 95525 94421 for ticket booking.
Tara: 7767931123
Natasamrat Nilu Phule Natyagruh, Pune
30th August, Saturday 12:30pm
Radhika Deshpande

26/08/2025

#परंपरा

नाट्यगृहात येऊन गोंधळ घालून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला....
25/08/2025

नाट्यगृहात येऊन गोंधळ घालून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला.
fans #परंपरा

तुमच्यासारख्या राष्ट्रप्रेमी नाट्य रसिकांमुळेच पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची ऊर्जा मिळते...धन्यवाद निलेश अंकोलेकर. वंदे ...
24/08/2025

तुमच्यासारख्या राष्ट्रप्रेमी नाट्य रसिकांमुळेच पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची ऊर्जा मिळते...धन्यवाद निलेश अंकोलेकर. वंदे मातरम 🙏
"मागच्याच महिन्यात शुभारंभ झालेल्या ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. शुभारंभाचा प्रयोग असल्याने अनेक मान्यवर या प्रयोगाला उपस्थित होते. खरंतर इतका कठीण आणि गहन विषय पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय म्हणून एक नाट्यप्रेमी आणि कलाकार म्हणून मनात कुतूहल तर होतच परंतु अनाहूत दडपण देखील होतं. इथे दडपण यासाठी उल्लेखतो आहे कारण सध्या रंगमंचावर जे काही विषय किंवा जी नाट्यकृती सादर होत आहे तिला अपवादात्मक असं हे संगीत संन्यस्त खड्ग नाटक! ही संहिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९३१ च्या सुमारास रचली होती. बुद्धाच्या मिटलेल्या पापण्यातील गहन, गुढ शांतता, त्याने अंगीकारलेला संयम, मोक्षपदाला मार्गस्थ असलेला बुद्ध आणि त्याने जीवन विषयक जीवित्वाचा मांडला सिद्धांत आणि ह्यावरच तात्यारावांनी मांडलेला तर्कशुद्ध बुद्धिवाद हे आपल्याला एक प्रेक्षक म्हणून अनुभवायला मिळणार हेच किती मोलाचं आणि भाग्याचं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धगधगते विचार त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या साहित्यरचनेतून आपण अनेकदा अनुभवले असतीलच परंतु ते एखाद्या नाट्यकृतीतून अनुभवायला मिळणं हे मौल्यवान नाही का? खरंतर इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा विविध भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या या क्रांतीसुर्याचे साहित्य आम्हाला कळण्याइतपत आमच्या बुद्धीची कुवत नाही. त्यांनी रचलेले गद्य किंवा पद्य कृतीचे आकलन होण्याकरता एक एक पान पारायण करावे लागते. माननीय व्याख्याते आणि प्रख्यात अभिनेते श्री शरदजी पोंक्षे हे वेळोवेळी आपल्या व्याख्यानातून, भाषणातून त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सौ मंजिरी मराठे ह्या आपल्या पुस्तकातून आणि वक्तव्यातून सावरकरांचे विचार आम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा तात्यारावांच्या प्रखर बुद्धिमत्तेतून उमटलेली विचारांची अणि त्या अन्वये भाषेची प्रगल्भता उमजण्याची आम्हाला काय समज!
असो...

काल दिनांक २३ ऑगस्ट चा कल्याण येथील अत्रे नाट्यगृह येथे संपन्न होणारा प्रयोग रद्द करण्यात आला हे वाचून खूप त्रागा तर झालाच परंतु ही आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठी लाजिरवाणी बाब आहे. मागच्या महिन्यात देखील पुण्यात या नाटकाचा प्रयोग चालू असताना काही निर्बुद्ध लोकांनी चालू प्रयोगात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता. हे खरंतर दुर्भाग्य आहेच परंतु मला कीव करावीशी वाटते अशा बुरसटलेल्या विचारसरणींच्या विरोधकांची! विषय काय, संहितेचा गाभा काय, त्यात क्रांतिसूर्य भारतरत्न विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेला बुद्धीवाद, युक्तिवाद काय आहे, रणनीती काय आहे, हे सगळं राहिलं बाजूलाच! आम्हाला ते जाणून घ्यायचं नाहीच! फक्त अंधभक्त होऊन एखाद्या गटप्रमुखाने किंवा संघटना प्रमुखाने सांगितलेल्या अक्षराची री ओढायची. प्रत्यक्षात मात्र विरोध करणारे देखील स्वतःच्या आयुष्यात सावरकरांनी मांडलेल्या नीतिमूल्यांचेच अवलंबन करत असतील हे त्याचं त्यांनाही कळत नसेल. कारण तेच कालातीत सत्य आहे. पण तेच त्यांना पडद्यावर रेखाटलेल्या कृतीतून साकार झालेलं पहायचं नाही. व्वा!
इतिहास माहित करून घ्यायचाच नाहीय आम्हाला.

वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांनी सहन केलेले अत्याचार आणि ह्या सहनशक्तीला विरोध दर्शवणारा एक युक्तिवाद जो मानवजातीला जगवण्याचे असीम बाळ देऊन जातो, तो नाटकाच्या उत्तरार्धात आम्हाला नुसतच पटत नाही तर तो जगण्याची रीत आहे हे आम्ही (प्रेक्षक) आमच्या टाळ्यांतून देखील व्यक्त करतो तर मग त्याला विरोध का???

बरं राहिला विचार संहितेचा तर त्या डाव्या काय किंवा उजव्या काय, कोणत्याही विचारसरणीच्या लोकांनी आधी संहितेतील मांडलेल्या शब्दांचे आणि वाक्यांचे आकलन आपल्याला होते काय हा विचार आधी करावा. संहितेतील भाषा आणि विषय ऋषिकेश जोशी ह्यांनी इतक्या मेहनतीने आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांसमोर नक्कीच सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे वास्तविक नाटक पाहताना कळतं तरीही तात्यारावांच्या शब्दाची धार आणि कालजयी विचारांचं तेज ज्याचा सूर्यालाही हेवा वाटेल, ते आम्हाला पुरतं कळण्याइतपत तरी आमची पात्रता आहे का? हे आम्ही समजून घ्यायला हवं?

थोडक्यात आम्हाला, परमपूज्य संत तुकाराम महाराजांचे,

'भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ।।'

हेच काय किंवा ‘शस्त्राविण स्वातंत्र्य न मिळे कोणा’

हे विचार रास्त वाटतात, नव्हे ते आम्ही अंगिकारतो आणि जीवनाचा अविभाज्य घटक बनवतो मग ‘संन्यस्त खड्ग’ का बरं पचत नाही????"

– निलेश अंकोलेकर©
९०२८२७८१८१
दहिसर, मुंबई.
२४.०८.२०२५

 fans Kaushal S. Inamdar Hrishikesh Joshi Sangeet Natak Akademi Ketaki Chaitanya Mayura Ranade Shantanu Ambadekar Kausha...
21/08/2025

fans Kaushal S. Inamdar Hrishikesh Joshi Sangeet Natak Akademi Ketaki Chaitanya Mayura Ranade Shantanu Ambadekar Kaushal S Inamdar Pradyumn Gaikwad Atharva Athalye Rutvij Kulkarni Omkar Kulkarni Satyaki Ashok Savarkar Har Ghar Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्तद्वार वाचनालय पंढरपूरi Vasant PanshikarFirst #रंगभूमी #परंपरा

20/08/2025
08/08/2025

प्रखर राष्ट्रवादी आणि म्हणुनच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी श्री शरद पोंक्षे यांची 'संगीत संन्न्यस्त खड्ग' पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया
पुढील प्रयोग :
रविवार १७ ऑगस्ट, दुपारी ३.३० वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर
शनिवार २३ ऑगस्ट, रात्रौ ८.३० वाजता, आचार्य अत्रे नाट्य मंदिर, कल्याण

Address

Pune
411021

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natyasampada Kala Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Natyasampada Kala Manch:

Share