14/09/2025
"स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण"
📍धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प!
तब्बल 3 हजारहुन अधिक ढोल, 1 हजार ताशा अन् 500 भगवाधारी ढोल-ताशा पथक स्वयंसेवकांची धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला देत आहेत ऐतिहासिक मानवंदना | Live
आयोजक :
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे.
अध्यक्ष, महेश किसनराव लांडगे.
संयोजक :
ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य.