
29/07/2025
बारामतीत घडलेली हृदयद्रावक घटना !
#भावपूर्ण_श्रद्धांजली
पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही.. तरीही त्यातूनही तो दोन हातांवर जोर देवून उठण्याचा प्रयत्न करून म्हणू लागला.. माझ्या मुलींना तेवढं वाचवा.. स्वतः जीवन मरणाच्या दारात असलेल्या बापाचे शब्द हृदय पिळवटणारे होते.. खूपच हृदयद्रावक घटना. ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुली मधुरा व सई यांचे अपघातात दुःखद निधन झाले... संपूर्ण बारामतीकर हळहळ व्यक्त करत आहेत. ईश्वर त्यांचे मृत आत्म्याला चिरशांती देवो ही प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली
✌️⏰⏰✌️ ❤️