
13/12/2023
पुस्तक - मजबुती का नाम महात्मा गांधी
सर्व गैरसमजांना पुराव्यानिशी खोडून काढणारा, संग्रही ठेवावा असा वैचारिक #संदर्भ_ग्रंथ.
पुस्तक - मजबुती का नाम महात्मा गांधी
पृष्ठसंख्या - 224 || किंमत - 300/- RS
1 ) भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधींनी काय केले ?
2 ) गांधी खून खटल्यात सावरकरांची काय भूमिका होती?
3 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होते काय ?
4 ) गांधी मुस्लिमधार्जिणे होते काय?
5 ) देशाची फाळणी काय गांधींनी केली?
6 ) ५५ कोटी पाकिस्तानला गांधींनी द्यायला लावले ?
7 ) मोहम्मद अली जिना आधी कोणत्या धर्माचे होते?
8 ) सुभाषचंद्र बोसांनी सेना उभी केली, भगतसिंग फासावर गेले, पण स्वातंत्र्यासाठी गांधींनी काय केले?
9 ) क्रांतिसिंह नाना पाटील व कर्मवीर भाऊराव पाटलांची गांधींबाबत काय भूमिका होती ?
10 ) दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे या सत्यशोधकांचे गांधींबद्दल काय विचार होते?
11 ) नत्थुराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का?
12 ) गांधी खून खटल्यात नथुरामसोबत कोण साथीदार होते?
13 ) गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कुणी केले?
14 ) गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते?
या आणि अशा सर्व प्रश्नांची तत्कालीन पुरावे आणि संदर्भासहित उत्तरे देणारे एकमेव पुस्तक.
#मजबुतीकानाममहात्मागांधी
व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून पसरवल्या गेलेल्या सर्व गैरसमजांना पुराव्यानिशी खोडून काढणारा, संग्रही ठेवावा असा वैचारिक #संदर्भ_ग्रंथ.
--------------------------------------------------------------
पुस्तक - मजबुती का नाम महात्मा गांधी
लेखक - चंद्रकांत झटाले, अकोला
प्रकाशक - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
पृष्ठसंख्या - 224
किंमत - 300/- RS
संपर्क : 088304 66300