Tez Marathi

Tez Marathi Tez Marathi is a Digital News & Magazine web portal which is Created for everyone who want to connec

14/09/2025

उपमुख्यमंत्री अजित पवार
येणार असल्याने हडपसर मध्ये केलेल्या
अतिक्रमण कारवाईत नागरिक संतापले !

14/09/2025

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस;
आनेक रस्ते पाण्याखाली !

13/09/2025

घाटकोपर मध्ये मद्यधुंद तरुणींची
कार रस्ता सोडून दुकानात;
LBS रोड वरती घडली घटना !

11/09/2025

वर्ध्याच्या हमदापूर मध्ये
पडली चार किलो ची गार !


10/09/2025

दिल्ली मध्ये थार शोरूम च्या दुसऱ्या मजल्यावरून
कार सह महिला पडली खाली !

#दिल्ली

08/09/2025

अंजली कृष्णा प्रकरणा नंतर
माढा तालुक्यात पुन्हा धक्कादायक घटना महसूल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली

08/09/2025

ट्रॅफिक नियम आता सर्वांसाठी समान अत्याधुनिक CCTV कॅमेरे त्यामुळे आता पोलिसांना कुठे अडबाजूला उभा राहून चलन कापण्याची गरज नाही आता थेट पोलीसाचे ही कापले जाणार चलन

07/09/2025

गणेश विसर्जन मिरवणुकीत
सतेज पाटलांचा जल्लोष !

आखेर ३२ तासा नंतर पुण्यातील गणपती  विसर्जन मिरवणूका पार पडल्या; मागच्या वर्षी चा २८ तासाचा रेकॉर्ड मोडीत !
07/09/2025

आखेर ३२ तासा नंतर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूका पार पडल्या; मागच्या वर्षी चा २८ तासाचा रेकॉर्ड मोडीत !

ओहोटी मुळे उशीर झाल्याने लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले होते ते रात्री १०.३० पर्यंत होईल अशी माहिती मंडळाच्या विश्वस्त...
07/09/2025

ओहोटी मुळे उशीर झाल्याने लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले होते ते रात्री १०.३० पर्यंत होईल अशी माहिती मंडळाच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले

05/09/2025

ईशा अंबानींनी घेतलं
लालबाग च्या राज्याचे दर्शन !

04/09/2025

५०० रु च्या शर्यती साठी युवकाने गमावला जीव
मित्रांच्या हुसकावण्याने शर्यत जिंकण्या गेला अन् जीव गेला ही घटना उत्तरप्रदेश मध्ये घडलली !

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tez Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share