Gurumani prodacion

Gurumani prodacion Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gurumani prodacion, Film/Television studio, pune, Pune.

17/06/2024

अर्जंट मराठी सॉंग हवा आहे.विकायचं असेल तर सांगा विकत घेतले जाईल.ऑडिओ सॉंग
👇👇👇👇👇👇
📲8975082024
📲9766061094

https://www.livepunebaramati.com/2024/03/blog-post_65.html
23/03/2024

https://www.livepunebaramati.com/2024/03/blog-post_65.html

कौतुकास्पद ! मराठी सॉंग मुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आभिनेञी नितल शितोळेनी पुणे प्रतिनीधी - स्नेहा उत्तम मडावी झग.....

🙏🚩खूप खूप धन्यवादआणि मनापासुन आभार मानते सर्व मीडिया परिवाराचे  आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची माझ्या या कलेच्या जीवन...
22/03/2024

🙏🚩खूप खूप धन्यवादआणि मनापासुन आभार मानते सर्व मीडिया परिवाराचे आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची माझ्या या कलेच्या जीवन प्रवासात अशीच साथ राहु दे कायम 🙏🚩

🇮🇳🎬🚩गुरुमनी इन्स्टिट्यूट🚩🎬🇮🇳गुरुमनी इन्स्टिट्यूट  मधील अभिनय शिकणाऱ्यां विद्यार्थीना मिळणारे फायदे😊😊😊😊😊1)आर्टिस्ट कार्ड ...
16/03/2024

🇮🇳🎬🚩गुरुमनी इन्स्टिट्यूट🚩🎬🇮🇳

गुरुमनी इन्स्टिट्यूट मधील अभिनय शिकणाऱ्यां विद्यार्थीना मिळणारे फायदे
😊😊😊😊😊
1)आर्टिस्ट कार्ड दिले जाईल

2)चित्रपट सिरीयल आणि वेब सिरीज मध्ये 100% काम दिला जाईल.

3) पोर्टफोलिओ( ब्रँड कंपनीकडून फोटोशूट) (आणि स्वतःचे कपडे घेऊन येणे)

4) पोर्टफोलिओ हा क्रिएटिव्ह डायरेक्टर यांच्याकडून करून दिला जाईल.

4) डिजिटल, न्यूज पर्सनल पी आर कव्हर करून दिला जाईल.

🎬डिजिटल
🌀facebook=5k
followres
🌀instagram =10.k
Followres
🌀you tube chanal=1k subscribe

🎬युट्युब न्यूज चैनल🎬
10)5 दोन यूट्यूब चैनल ला मुलाखत असेल.
(2) 4 पेपरला बातमी दिली जाईल.
🚩🚩🚩🚩🚩

क्लासेस चालू आहेत.
लवकरात लवकर प्रवेश घ्या आजच प्रवेश घ्या.

📲 96049 79129
📲 8975082024

👇👇👇👇👇
🎬Instagram🇮🇳

https://www.instagram.com/gurumani_institute?igsh=ajQxbXFrdGFyaDQ5

🚩🎬🇮🇳गुरुमणी प्रोडक्शन प्रस्तुत🇮🇳🎬🚩थोड्या गप्पा थोड्या कविता खास लेखकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरीसुद्ध...
13/03/2024

🚩🎬🇮🇳गुरुमणी प्रोडक्शन प्रस्तुत🇮🇳🎬🚩

थोड्या गप्पा थोड्या कविता खास लेखकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरीसुद्धा तुम्हाला असे वाटत असेल की मी चांगला
लेखक✍️आहे.मी चांगला एक कवी🎙️आहे.तर तुम्ही या कार्यक्रमात नक्कीच भाग घेऊ शकता.खास तुमच्याकरता आयोजित केलेल्या थोड्या गप्पा थोड्या कविता या कार्यक्रमात नक्कीच सहभागी व्हा.
🇮🇳🎙️🎬🚩📹🎙️🎬🚩🇮🇳
📲96049 79129
📲8975082024

https://www.instagram.com/gurumani_production?igsh=dmVpcjJnY3lzcXBo

माझा देश माझी ओळख त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून मधून कामगिरी केलेल्या.भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.👰🏻‍...
23/02/2024

माझा देश माझी ओळख त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून मधून कामगिरी केलेल्या.
भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.

👰🏻‍♀Actress,👸🏻model,💅makeup Artist,💇‍♀️Hari stylist,🕵️‍♂️Organizer,🧚‍♀️Costume Desigenr,Fashion,Anchor,👨‍⚕️Doctor,👯‍♂️Dancer,💃Dance Choreographer,👩‍🏫Teacher
Police,Advocate,Business man,Business
woman,Groomer,Sports
Fitness,Social worker,Photographer,
Builder,Singer,Fashion Stylist,Architect,Tarot Reader,Hospitality,Beauty salon,Cosmetologist

🇮🇳लंडन बुक वर्ल्ड रेकॉर्ड 2024
🇮🇳दादासाहेब फाळके
INTERNATIONAL CINE AWARD 2024
🇮🇳INTERNATIONAL WOMENS ACHIEVER'S AWARD 2024
🇮🇳GLOBAL LEASARSHIP AWARD 2024
🇮🇳PROUD INDIAN PARLIAMENT AWARD 2024
नामांकन प्रक्रिया सुरू आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला भव्य असा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

16 मार्च रोजी गुरुमनी प्रोडक्शन प्रस्तुत
तर आजच आपलं नाव रजिस्टर करा.
📲+91 8975082024
📲+91 96049 79129

कार्यक्रमाचे ठिकाण:Four points by-Grand sheraton
5th mile stone,viman nagar,pune,maharashtra-411014
दिनांक:16/03/2024
Time:12ते 3 पर्यंत

📽️ गुरुमनी प्रोडक्शन🎞️                 प्रस्तुत       🎊गुरुमनी अकॅडमी🎊3 ledis कलाकार पाहिजे  आणि 27 ते 35 वयोगटातील song...
09/02/2024

📽️ गुरुमनी प्रोडक्शन🎞️
प्रस्तुत
🎊गुरुमनी अकॅडमी🎊
3 ledis कलाकार पाहिजे आणि 27 ते 35 वयोगटातील song साठी
भुगाव शूट आहे.
3 दिवसाचा शूट राहील
3000/- एका दिवसाचे
📲8975082024
📲96049 79129

गुरुमनी प्रोडक्शन प्रस्तुत भारतीय क्रांती सेना आंतरराष्ट्रीय  मानवाधिकार राजपूत संघटना पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना ...
07/02/2024

गुरुमनी प्रोडक्शन प्रस्तुत भारतीय क्रांती सेना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजपूत संघटना पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना यांच्यावतीने घेण्यात आलेला अमृत महोत्सव यादरम्यान वेगवेगळ्या विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याच्यामध्ये प्राचार्य
ज्ञानेश्वर कृष्णा खोपडे राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस डिप्लोमा इंजीनियरिंग यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बेस्ट प्रिन्सिपल यासाठी पुरस्कार प्रदान झालेला आहे. कमी वयामध्ये अॅक्टर आणि सोशल वर्क करणारे
संकेत दत्तात्रेय मथे यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्रधान झालेला आहे.
इंदुमती बनसोडे या जय भवानी स्कूल मुंबई मध्ये शिपाई असतानाही आपल्या कामामधून इतरांना मदत करत राहिल्या त्यासाठी त्यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना सोशल वर्क हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
डॉ.सोमनाथ किशनराव पाचलिंग
सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक
सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन, नांदेड (महाराष्ट्र) यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून मोटिवेशनल स्पीकर या पुरस्कारासाठी सन्मानित करत आहोत.

आमचे प्रिन्सिपल आदरणीय खोपडे सर यांचं लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी नाव लागल्याबद्दल त्यांच अभिनंदन🎬🇮🇳👏👏👏👏
29/01/2024

आमचे प्रिन्सिपल आदरणीय खोपडे सर यांचं लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी नाव लागल्याबद्दल त्यांच अभिनंदन🎬🇮🇳👏👏👏👏

Congratulations to the most talented person in the surrounding! we Are so glad that everyone can see your brilliance.  "...
27/01/2024

Congratulations to the most talented person in the surrounding! we Are so glad that everyone can see your brilliance. "LONDON BOOK OF WORLD RECORD * feeling Proudness for Being
Brilliant Personality To be awarded by Us.
Name - Sanket Dattatray Mathe
CATEGORY - SOCIAL WORKER
for enquiry contact us -8975082024/96049 79129

माझा महाराष्ट्र माझी ओळख त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून मधून कामगिरी केलेल्या.भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात येणार ...
27/01/2024

माझा महाराष्ट्र माझी ओळख त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून मधून कामगिरी केलेल्या.
भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.

👰🏻‍♀Actress,👸🏻model,💅makeup Artist,💇‍♀️Hari stylist,🕵️‍♂️Organizer,🧚‍♀️Costume Desigenr,Fashion,Anchor,👨‍⚕️Doctor,👯‍♂️Dancer,💃Dance Choreographer,👩‍🏫Teacher
Police,Advocate,Business man,Business
woman,Groomer,Sports
Fitness,Social worker,Photographer,
Builder,Singer,Fashion Stylist,Architect,Tarot Reader,Hospitality,Beauty salon,Cosmetologist

🇮🇳 महाराष्ट्र रत्न उद्योजक पुरस्कार 2024
🇮🇳लंडन बुक वर्ल्ड रेकॉर्ड 2024
🇮🇳दादासाहेब फाळके 2024 नामांकन प्रक्रिया सुरू आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला भव्य असा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

31 जानेवारी रोजी गुरुमनी प्रोडक्शन प्रस्तुत
तर आजच आपलं नाव रजिस्टर करा.
📲+91 8975082024
📲+91 96049 79129

Address

Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurumani prodacion posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share