Dharmendra satav patil

Dharmendra satav patil SOCIAL WORKER

08/09/2026
17/08/2026

आमदार #बच्चू कडू यांच्या हस्ते ज्यूस घेत महिला जिल्हाध्यक्ष #सुप्रिया लोखंडे यांचे #उपोषण मागे

प्रहार संघटनेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रिया लोखंडे यांनी पुणेतील भूमीहीन बेघर दिव्यांगांना घरासाठी जागा मिळावी या मागणीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यासमोर पाच दिवस आमरण उपोषण केले. माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रयत्नाने मध्यस्थीने .पुणे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकार कक्षात येत असलेल्या दिव्यांग व्यक्तींना घरासाठी सहकार्य केले जाईल व शासन स्तरावरील घराचा प्रश्न सकारात्मक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल असे आश्वासन बच्चुभाऊ कडू यांना दिले. त्यानंतर सुप्रिया लोखंडे यांना व त्यांच्यासोबत बसलेल्या 19 जणांना बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते ज्यूस पासून त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले

दिव्यांगांच्या एकजुटी शिवाय . एकत्रितपणे लढा दिल्याशिवाय .दिव्यांगाना राजकीय आरक्षण मिळणे अवघड
08/08/2026

दिव्यांगांच्या एकजुटी शिवाय . एकत्रितपणे लढा दिल्याशिवाय .दिव्यांगाना राजकीय आरक्षण मिळणे अवघड

Address

Pune
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharmendra satav patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share