15/08/2026
https://youtu.be/UmhLqYP0TK4?si=FCkaYM9dFw7g-Sfm तलम तलम रेशम रेशम | AADRAAN | Official Song
काही प्रेमकथा फक्त प्रेमकथा नसतात…
त्यांच्या मागे दडलेलं असतं एक भयावह रहस्य!
प्रेमाची हुरहूर…
अंधाराचं गूढ…
अपूर्ण भावनेची वेदना…
आणि एका अपूर्ण कहाणीचा सूड!
“तलम तलम रेशम रेशम” ऐका आणि अनुभव घ्या “आडरान”च्या रहस्यमय जगाची पहिली झलक.
आडरानमध्ये जे दिसतंय ते खरं असेलच असं नाही…
आणि जे दिसत नाही, ते कदाचित तुमच्या अगदी जवळ असू शकतं!
AADRAAN – लवकरच!
तलम तलम रेशम रेशम– Official Song
Produced by: 4K Film Production
Director & Editor: Dhanesh Vibhawari Vidyadhar Kulkarni
Writers: Prem Sawant, Dr. Neetibala Kulkarni
तलम तलम | AADRAAN | Official Song काही मृत्यू फक्त मृत्यू नसतात,ते...