Operation Green

Operation Green Operation Green is a platform to bring together dialogue and action for the environment. operationgreen.org

We collaborate with experts, activists, journalists, academicians, and artists to raise environmental consciousness in our social life, discourse and decision making. We promote sustainable solutions and highlight the work and contribution of changemakers. Our aim is to arm people with information and knowledge to help them understand complex ideas and have a say in social, political and economic actions which influence the ecology and climate, and all things which make the Earth what it is.

✨ Invitation to the Prakash Gole Memorial Lecture ✨Join us for an inspiring evening with Dr. Himanshu Kulkarni, celebrat...
15/12/2025

✨ Invitation to the Prakash Gole Memorial Lecture ✨
Join us for an inspiring evening with Dr. Himanshu Kulkarni, celebrated hydrogeologist and 2025 International Water Prize recipient, as he reflects on the fascinating connections between aquifers and ecosystems.
The event also features:
🌿 A documentary by Ecological Society on sustainable coastal tourism
🌊 Release of Coastal Project 2.0
🐚 Intertidal biodiversity exhibit
🦋 Photo display: Moths of Pune Region
📅 20 Dec | 🕔 5–7 PM
📍 Gokhale Institute, Pune
Swipe the poster for details!
RSVP in poster.

✨ Invitation to the Prakash Gole Memorial Lecture ✨

Join us for an inspiring evening with Dr. Himanshu Kulkarni, celebrated hydrogeologist and 2025 International Water Prize recipient, as he reflects on the fascinating connections between aquifers and ecosystems.

The event also features:

🌿 A documentary by Ecological Society on sustainable coastal tourism
🌊 Release of Coastal Project 2.0
🐚 Intertidal biodiversity exhibit
🦋 Photo display: Moths of Pune Region

📅 20 Dec | 🕔 5–7 PM

📍 Gokhale Institute, Pune
Swipe the poster for details!
RSVP in poster.

प्राध्यापिका डॉ. हेमा साने यांनी नुकताच इहलोकीच्या वनस्पतीसंपदेचा निरोप घेतला आणि निसर्गातील पुढची जवाबदारी स्वीकारण्यास...
26/09/2025

प्राध्यापिका डॉ. हेमा साने यांनी नुकताच इहलोकीच्या वनस्पतीसंपदेचा निरोप घेतला आणि निसर्गातील पुढची जवाबदारी स्वीकारण्यासाठी त्या मार्गस्थ झाल्या आहेत.

तुमच्या-माझ्या, प्रत्येकाच्या मनात साने बाईंच्या संदर्भातल्या अनेक आठवणींची गर्दी निश्चित झाली असेल.

अशाच काही हृद्य आठवणी घेऊन त्यांच्या हिरव्या गोतावळ्यातल्या निसर्ग-पर्यावरण प्रेमी मंडळींनी शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळात वनराई सभागृह (४९८ आदित्य रेसिडेन्सी मित्र मंडळ चौक, पर्वती) येथे एकत्र यावे असे आर्जव आहे.

आपण या प्रसंगी दोन मिनिटे बोलू इच्छित असाल तर आपल्यां नावासह डॉ. महेश शिंदीकर याना (संपर्क ९४२२५१८२९१ या WhatsApp क्रमांकावर) कळवावे ही नम्र विनंती

एका निसर्गव्रतीच्या आठवणी

नमस्कार ..

प्राध्यापिका डॉ. हेमा साने यांनी नुकताच इहलोकीच्या वनस्पतीसंपदेचा निरोप घेतला आणि निसर्गातील पुढची जवाबदारी स्वीकारण्यासाठी त्या मार्गस्थ झाल्या आहेत.

तुमच्या-माझ्या, प्रत्येकाच्या मनात साने बाईंच्या संदर्भातल्या अनेक आठवणींची गर्दी निश्चित झाली असेल.

अशाच काही हृद्य आठवणी घेऊन त्यांच्या हिरव्या गोतावळ्यातल्या निसर्ग-पर्यावरण प्रेमी मंडळींनी शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळात वनराई सभागृह (४९८ आदित्य रेसिडेन्सी मित्र मंडळ चौक, पर्वती) येथे एकत्र यावे असे आर्जव आहे.

आपण या प्रसंगी दोन मिनिटे बोलू इच्छित असाल तर आपल्यां नावासह डॉ. महेश शिंदीकर याना (संपर्क ९४२२५१८२९१ या WhatsApp क्रमांकावर) कळवावे ही नम्र विनंती.

Calling all Pune residents who care about our rivers!Join us for a free online event to learn about river conservation a...
17/06/2024

Calling all Pune residents who care about our rivers!

Join us for a free online event to learn about river conservation and restoration efforts in the Pune area.

Stories of Conservation and Restoration will be held on June 19th, 2024 from 8:00 to 8:45 pm.

The event will feature Ketaki Ghate from oikos for Ecological Services, who will discuss case studies from Lavasa, Shilim, and other areas.

This is a great opportunity to learn about how you can help protect our rivers.

Register for the event here: https://puneriverrevival.com/

Amboli - Nature Exploration 🌧️, for children. Open Sky Classroom by The Youth COSMO.🌏This excursion is perfect for child...
16/06/2024

Amboli - Nature Exploration 🌧️, for children.
Open Sky Classroom by The Youth COSMO.

🌏This excursion is perfect for children who are eager to explore and learn, while getting drenched in the REAL monsoons of the Sahyadri!
🐌This is not like your regular monsoon getaway. Instead, it is a carefully curated, safe yet adventurous nature exploration for your child in the pristine evergreen forests of Amboli. 🌳
August 15th to 18th 2024
Limited seats only. Filling fast!

Highlights -
1.⁠ ⁠Forest Exploration
2.⁠ ⁠Hands-On Environmental Science
3.⁠ ⁠Macro Photography Workshop
4.⁠ ⁠Wildlife Exploration and Adventure
5.⁠ ⁠Character-Building Nature Games
6.⁠ ⁠Cultural Exchange and Empathy

For more details, tap - https://drive.google.com/file/d/1S3re_x3SBefiYyFUBwGvqDXiptVyEl-K/view?usp=sharing
Book before July 1st and avail Early Bird Discount!

Whatspp - https://tinyurl.com/bden4dhw
Call - 9881124905 (Vishakha Kunte)

बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता बाबत एकदिवसीय कार्यशाळादिनांक: मंगळवार, ११ जून २०२४वेळ: सकाळी १०.०० ते...
08/06/2024

बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता बाबत
एकदिवसीय कार्यशाळा

दिनांक: मंगळवार, ११ जून २०२४
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३०
स्थळ: पंचायत समिती हाॅल-भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे

आयोजक: पुणे वनविभाग-प्रादेशिक (भोर उपविभाग), बायोस्फिअर्स संस्था, बांबू स्वराज्य मोहीम-संकल्प सुराज्याचा; बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली; क्षेत्रीय सह सुविधा केंद्र-पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर, इकोस्फिअर यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि संयुक्त विद्यमाने बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता बाबत एकदिवसीय कार्यशाळा.
या विशेष कार्यशाळेत तज्ञ मंडळींची सदीप व्याख्याने, शासकीय योजना, तज्ञ-संशोधक-शासकीय अधिकारी-शेतकरी परिसंवाद इ. बाबत मार्गदर्शन होणार आहे. ही कार्यशाळा निःशुल्क आहे. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी जागा मर्यादित आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

संपर्क: ९५०३०९६४६९, ९८२२३३५४३६, ९४२०९०७०९८
ई-मेल: [email protected]

https://forms.gle/oJhZ2yYWP1PmwxVc9

Pune Municipal Corporation (PMC) under fire for improper waste management! Maharashtra Pollution Control Board (MPCB) sl...
17/05/2024

Pune Municipal Corporation (PMC) under fire for improper waste management! Maharashtra Pollution Control Board (MPCB) slaps PMC with a 15-day notice to address rampant illegal dumping and burning of garbage.
Will PMC clean up its act?

Stay tuned for updates!

निसर्ग परिचय उपक्रम: मुलांमध्ये निसर्गाची जाणीव निर्माण करण्यासाठीलहान मुलांमध्ये निसर्गाबद्दल उत्सुकता असते. माणसाच्या ...
13/05/2024

निसर्ग परिचय उपक्रम: मुलांमध्ये निसर्गाची जाणीव निर्माण करण्यासाठी
लहान मुलांमध्ये निसर्गाबद्दल उत्सुकता असते. माणसाच्या इतिहासाच्या मोठ्या भागात, मुलं आणि निसर्ग यांच्यात घनिष्ठ संबंध होता आणि यामुळेच मुलांच्या वाढीमध्ये निसर्गाची महत्त्वाची भूमिका होती. पण अलीकडच्या काळात शहरी जीवनशैली आणि शिक्षणव्यवस्थेमुळे हे नातं कमकुवत झालं आहे.

हे नातं पुन्हा घट्ट कसं करता येईल? यासाठीचा प्रयत्न 'Life Around Us' हा निसर्ग परिचय उपक्रम करत आहे. या उपक्रमामध्ये आपल्या भोवतालच्या शेकडो जीव-प्रजातींची ओळख करून दिली जाईल आणि निसर्ग कसा बघायचा हे शिकवलं जाईल.

पहिलं सत्र 14 मे 2024 रोजी बालभवन येथे होईल. यात काय काय शिकवलं जाईल याची थोडक्यात माहिती खाली दिली आहे:

वेळ: 5.45 ते 7.15
ठिकाण: बालभवन
आयोजक: 'Ecological Society, Pune' आणि 'बालभवन'
पुढच्या कार्यक्रमांची माहिती या सत्रात दिली जाईल.

मुलांमध्ये निसर्गाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा एक उत्तम उपक्रम आहे. आपणही यात सहभागी व्हा आणि आपल्या मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन या.

निसर्गाबद्दल, निसर्गातल्या घटकांबद्दल लहान मुलांना निसर्गतःच कुतूहल असतं , उत्सुकता असते. माणसाच्या इतिहासाच्या मोठ्या भागात, अगदी अलीकडेपर्यंत मुलं आणि निसर्ग यांच्यात घनिष्ठ नातं असायचं. आणि हे नातं मुलांच्या वाढ आणि विकासामधेही महत्त्वाची भूमिका पार पाडायचं. पण अलीकडच्या काळात शहर-केंद्रित राहणीमान आणि शिक्षणव्यवस्था यांमुळे हे नातं पार कोलमडलं.
हे नातं परत एकदा घट्ट होऊ शकतं का ? नक्कीच होऊ शकतं. यासाठीची पहिली पायरी म्हणजे आपल्या भोवताली दिसणाऱ्या शेकडो जीव-प्रजातींची ओळख होणं. निसर्ग बघायची दृष्टी विकसित होणं. म्हणूनच 'Ecological Society, Pune' आणि 'बालभवन' यांनी 'Life Around Us' हा निसर्ग परिचय उपक्रम आयोजित केला आहे.
यातील पहिलं सत्र 14 मे 2024 रोजी बालभवन येथे होईल. पुढच्या कार्यक्रमाची माहिती या सत्रा च्या शेवटी दिली जाईल.
वेळ - 5.45 ते 7.15

Address

Vanarai, Aditya Residency, Mitramandal Chowk, Parvati
Pune
411009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Operation Green posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share