News Update

News Update Marathi Entertainment website in maharahstra

कोरोना कालावधीत अनेक गणेश मंडळाचे आर्थिक गणित कोलमडले होते अशा वेळी पाठबळ देऊन आपल्या संस्कृती ची जपणूक करण्यास मदत करणा...
06/10/2023

कोरोना कालावधीत अनेक गणेश मंडळाचे आर्थिक गणित कोलमडले होते अशा वेळी पाठबळ देऊन आपल्या संस्कृती ची जपणूक करण्यास मदत करणाऱ्या पुनीत बालन यांना गणेश मंडळांनी जाहीर केला पाठिंबा

गेल्या अनेक दिवसांपासून उद्योजक पुनीत बालन यांना सोशल मीडिया वरती जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू दिसतात, हे करत...
04/10/2023

गेल्या अनेक दिवसांपासून उद्योजक पुनीत बालन यांना सोशल मीडिया वरती जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू दिसतात, हे करताना पुनीत बालन यांच्या आजवरच्या कार्याचा सपशेल विसर पडलेला दिसतो, ज्यावेळी गरज होती त्यावेळेस हेच लोक पुनीत बालन यांना मदतीसाठी आवाहन करताना दिसायचे, असो

पालिकेने कारवाई करताना ती पक्षपातीपणे केल्यासारखी वाटते कारण वर्षभर शहराच्या विविध चौकात अनेक राजकारणी लोकांचे तसेच समाजातील इतर अनेक लोकांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात पण अशा लोकांवर कारवाई झालेली वाचनात आली नाही, त्यामुळे नियम हा सर्वांसाठी सारखाच असावा इतर लोकांवर देखील कारवाई करावी.

तसेच दहीहंडी च्या वेळी लावण्यात आलेले बॅनर त्यावर इतक्या उशिरा कारवाई होते हे खरोखरच संशयास्पद आहे.

पुणे महापालिकेचा जाहीर निषेध, पुनीत बालन त्यांचे काम कायम वाचनात येत असते त्यामुळे समाजासाठी खरोखर काम करणाऱ्या पुनीत बालन यांना पाठिंबा.

Address

Bhosri
Pune
411026

Telephone

+919898909090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share