Vijay

Vijay spent.Ad9

बहर...
27/01/2023

बहर...

10/10/2021
12/06/2017

रात्रीत पसरलेल्या चांदण्या...
नजरेनेच वेचत होतो...
पहुडल्या... पहुडल्या पहाटे पर्यंत जागाच होतो
मंद... धुंद...सुवास तुझा...
दरवळतो रातराणी सारखा...
मग कुस बदलण्या शिवाय पर्यायच नसतो...
पहाटेचा वारा मग विसावतो माझ्या कवेत ...
आठवणीतल्या गोष्ठी सांगतो कानात...
मंद हसतो.. वेडावतो.. अन् रात्र ओसरल्याची आठवण ठेवुन जातो...
वी...रा..

29/04/2017
28/02/2017

दिया जलाया था रोशनी के लिए...
दिया जलाया था रोशनी के लिए..
परवाना मोहोब्बत कर बैठा...
मिलने की चाहत मैं खुद को जला बैठा...
विजय

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category