
29/08/2025
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक महान फलंदाज घडले आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही व्हीएस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली या परंपरेत आता आणखी एक नाव पुढे येत आहे. पुजाराने सध्याच्या भारतीय संघातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचे नाव जाहीर केले आहे.
(Cheteshwar Pujara, Indian Cricket, KL Rahul, Team India, Indian Best Test Batsman)