JDNewsMedia

JDNewsMedia Get Breaking News and Latest Updates, live coverage Follow BJP official page for latest updates. JDNEWSMEDIA ➧

𝘼𝙣𝙤𝙩𝙝𝙚𝙧 𝙇𝙖𝙛𝙙𝙖 𝙡𝙤𝙖𝙙𝙞𝙣𝙜 🫣अभिनेता पीयूष मिश्रा ने रांची में छात्रों के प्रदर्शन के दौरान नसीरुद्दीन शाह के "कुत्ते के मुंह ...
12/08/2026

𝘼𝙣𝙤𝙩𝙝𝙚𝙧 𝙇𝙖𝙛𝙙𝙖 𝙡𝙤𝙖𝙙𝙞𝙣𝙜 🫣

अभिनेता पीयूष मिश्रा ने रांची में छात्रों के प्रदर्शन के दौरान नसीरुद्दीन शाह के "कुत्ते के मुंह में हड्डी" वाले पुराने बयान पर पलटवार करते हुए पूछा कि "इस वक्त वे कौन कुत्ते हैं, जिनके मुंह में हड्डी है?"

पीयूष मिश्रा का तंज: झारखंड में छात्र आंदोलन (JPSC/JSSC विरोध प्रदर्शन) का समर्थन करने पहुंचे पीयूष मिश्रा ने नसीरुद्दीन शाह के इसी बयान को आधार बनाते हुए पूछा कि अब वे कौन लोग हैं जिनके मुंह में हड्डी है और जो इस मुद्दे पर चुप बैठे हैं।

दिल्ली में हुए प्रदर्शन के दौरान नसीरुद्दीन शाह काफी मुखर होकर छात्रों का समर्थन कर रहे थे पर झारखंड के छात्रों के मामलें में चुप्पी साधे हुए है जिसपर कंगना रानौत ने नसीरुद्दीन शाह कको लोमड़ी करार देते हुए कहा है की 'नसीरुद्दीन शाह लोमड़ी है जो खाते तो इस देश का हैं लेकिन लड़ते है पड़ोसी देश के लिए, मुझे अपने पर इस बात का गर्व है कि मैं जिस देश की रोटी खाती हूं, उसी के लिए लड़ती हूं'

𝗣𝗶𝘆𝘂𝘀𝗵 𝗠𝗶𝘀𝗵𝗿𝗮 𝗾𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝗲𝗱
𝗡𝗮𝘀𝗲𝗲𝗿𝘂𝗱𝗱𝗶𝗻 𝗦𝗵𝗮𝗵 “𝗱𝗼𝗴 𝘄𝗶𝘁𝗵 𝗮 𝗯𝗼𝗻𝗲”
𝗞𝗮𝗻𝗴𝗮𝗻𝗮 𝗥𝗮𝗻𝗮𝘂𝘁 𝗹𝗼𝘆𝗮𝗹 “𝗱𝗼𝗴” 𝘁𝗵𝗮𝗻 𝗮 “𝗳𝗼𝘅.”

The controversy began after Piyush Mishra questioned Naseeruddin Shah over his earlier “dog with a bone” remark while discussing celebrities’ silence on protests. Kangana Ranaut then backed Mishra, accused Shah of selective activism and said she would rather be called a loyal “dog” than a “fox.”


🙏🏻🪔  दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम।🙏🏻🪔  गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥🌼🪔  तेजोमय दीप अमावस्या च्या ह...
12/08/2026

🙏🏻🪔 दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम।
🙏🏻🪔 गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

🌼🪔 तेजोमय दीप अमावस्या च्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🚩

#दीपअमावस्या #आषाढ #अमावस्या #गतहारी #हिंदू
#हिंदूसंस्कृती

"फाळणीनंतर पाकिस्तानने हिरवा राष्ट्रध्वज स्वीकारला, मग भारताने भगवा का नाही? "१५ ऑगस्टच्या निमित्ताने एका भारतीय हिंदूच्...
11/08/2026

"फाळणीनंतर पाकिस्तानने हिरवा राष्ट्रध्वज स्वीकारला, मग भारताने भगवा का नाही? "

१५ ऑगस्टच्या निमित्ताने एका भारतीय हिंदूच्या नात्याने माझ्या मनात आलेले काही प्रश्न…

लहानपणी शाळेत आपण तिरंग्याबद्दल शिकलो—
केशरी म्हणजे त्याग आणि शौर्य,
पांढरा म्हणजे शांतता आणि सत्य,
हिरवा म्हणजे समृद्धी आणि प्रगती,
आणि मधोमध असलेलं अशोकचक्र म्हणजे धर्म आणि गतिशीलतेचं प्रतीक.
शाळेत आपण तिरंग्याच्या रंगांचे अर्थ शिकलो.
पण त्या ध्वजाच्या निर्मितीमागची राजकीय आणि ऐतिहासिक प्रक्रिया आपण किती जाणून घेतली?

आपल्याला फक्त प्रतीकांचा अर्थ शिकवला गेला की त्या प्रतीकांच्या निर्मितीमागचा इतिहासही?

आपण ते मनापासून स्वीकारलं.
तिरंगा पाहिला की अभिमान वाटला.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकताना पाहिला की देशभक्तीची भावना जागी होते.

पण मोठं होत गेल्यावर इतिहास, फाळणी आणि त्या काळातील राजकारण वाचताना मनात काही प्रश्न निर्माण झाले.

१९४७ मध्ये भारताची फाळणी "धर्माच्या" आधारावर झाली.
पाकिस्तानने धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या आपल्या राष्ट्राची ओळख ‘इस्लामी प्रजासत्ताक’ म्हणून स्वीकारली आणि त्याच्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगाला स्थान दिलं. पाकिस्तानने आपल्या धार्मिक ओळखीशी जोडलेली राष्ट्रीय ओळख स्वीकारली

मग धर्माच्या आधारावर फाळणी झालेल्या भारताने आपल्या बहुसंख्य समाजाच्या सांस्कृतिक आणि सभ्यतागत ओळखीचा विचार करून राष्ट्रीय प्रतीकांमध्ये भगव्या रंगाला प्राधान्य का दिलं नाही?

भारताने मुघल साम्राज्य : १५२६ ते १८५७ — सुमारे ३३१ वर्षे.
• ब्रिटिश सत्ता : साधारण १७५७ ते १९४७ — सुमारे १९० वर्षे.
• इतका प्रदीर्घ परकीय सत्तेचा इतिहास आणि संघर्ष, हिंसा सोसल्यानंतरही १९४७ मध्ये स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्ष राष्ट्राची दिशा का स्वीकारली?
• त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाने भारताच्या या इतिहासाकडे दुर्लक्ष का केले?
• आणि मग तिरंगाच का?
• तिरंग्यात पांढरा आणि हिरवा रंग ठेवण्याची नेमकी गरज काय होती?

भगवा हा रंग भारतीय संस्कृतीत त्यागाचा, तपश्चर्येचा, संन्यासाचा, अध्यात्माचा आणि शौर्याचा आहे. ज्या रंगाशी या भूमीचा त्याग, अध्यात्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या संघर्षाच्या आठवणी जोडलेल्या आहेत, त्या भगव्याचा राष्ट्रध्वज म्हणून विचार का झाला नाही?

"आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्मृतींशीही भगवा जोडला जातो." स्वाभिमान, स्वसंरक्षण आणि स्वराज्याची आकांक्षा या भावनांशी तो जोडला गेला.

१९२१ मध्ये "पिंगली वेंकय्यांच्या" प्रारंभिक ध्वजकल्पनेत लाल आणि हिरवा रंग होता. पुढे त्यात पांढरा रंग आणि चरखा जोडण्यात आला.
पिंगली वेंकय्या हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांशी त्यांचा संबंध होता.
१९२१ मध्ये विजयवाडा येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी ध्वजाची रचना गांधीजींसमोर मांडली.
पुढे अनेक बदल होत गेले आणि २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने सध्याचा तिरंगा स्वीकारला.
म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर “भारतीय राष्ट्रध्वजाचे जनक” म्हणून ओळखले जाते.

२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने सध्याचा राष्ट्रध्वज स्वीकारला.
केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी अशोकचक्र.
हा प्रस्ताव जवाहरलाल नेहरूंनी मांडला.
त्या वेळी राष्ट्रीय सत्ता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होती. तेव्हा नेहरूंनी संविधान सभेत राष्ट्रध्वजाच्या रंगांना कोणताही सांप्रदायिक अर्थ नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
मग जर या रंगांचा धर्माशी काही संबंधच नव्हता, तर मग भारतीय राष्ट्रध्वजासाठी भगव्याबरोबर पांढरा आणि हिरवा हेच रंग का जोडावे लागले?

त्या काळातील राष्ट्रीय नेतृत्वाने भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा विचार नेमक्या कोणत्या पद्धतीने केला? त्या काळातील हिंदू-मुस्लिम राजकारणाचा राष्ट्रीय प्रतीकांच्या निर्मितीवर किती प्रभाव होत?
फक्त भगवा स्वीकारण्याची गरज का भासली नाही? हा निर्णय घेण्यापासून त्यांना कोणी अडवलं होतं?
भारताच्या राष्ट्रीय ओळखीला याच तीन रंगांची गरज का पडली?

आणि जर हिरवा समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक होता, तर त्या रंगाची निवड नेमकी कोणत्या विचारातून झाली?
म्हणून "हिरवा फक्त मुस्लिमांना खूश करण्यासाठीच ठेवला असावा" हा ही विचार येतो.

"गांधीजींचा राष्ट्रवाद हा केवळ हिंदू समाजापुरता मर्यादित नसून; तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर सर्व समुदायांना सामावून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर आधारित होता.”
सर्वांना सामावून घेणं योग्यच; पण त्यासाठी बहुसंख्य समाजाच्या सांस्कृतिक मुळांना दुय्यम स्थान देणं आवश्यक होतं का?

भारताची संस्कृती १९४७ मध्ये जन्माला आलेली नाही!
वेद-उपनिषदं, रामायण-महाभारत, भगवद्गीता, बुद्ध-महावीरांची परंपरा, आदि शंकराचार्य, भक्ती-संत परंपरा, नालंदा-तक्षशिला, अजिंठा-वेरूळ, आयुर्वेद, योग, भारतीय गणित आणि खगोलशास्त्र—
हा भारताच्या हजारो वर्षांच्या सभ्यतागत प्रवासाचा वारसा आहे.
मग राष्ट्रीय ओळख घडवताना या वारशाचा विचार न करता
धर्मनिरपेक्ष होण्यासाठी स्वतःच्या संस्कृतीपासून अंतर ठेवणं आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न मनात येतात. तुम्ही कधी या सर्व दृष्टिकोनातून विचार केलाय का.

हे असे प्रश्न व्यक्त केले की लगेच "सांप्रदायिक", "कट्टर", "धर्मांध" अशी लेबलं लावली जातील. पण
माझा तिरंग्याचा अपमान करण्याचा किंचितही उद्देश नाही.

🇮🇳 तिरंगा माझ्या भारताचा अभिमान आहे.
🚩 भगवा माझ्या संस्कृतीचा स्वाभिमान आहे.
आणि स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान प्रत्येकानी बाळगलेच पाहिजे.

जय हिंद 🚩
©️ Source From Social media ⛓️‍💥

🚨🔥  झारखंड जल रहा है!✊📚  धुआँ छँटा, पाबंदियाँ टूटीं! 💥✊🔥   पिछले 17 दिनों से रांची में JPSC-JSSC पेपर लीक के खिलाफ हजारो...
11/08/2026

🚨🔥 झारखंड जल रहा है!
✊📚 धुआँ छँटा, पाबंदियाँ टूटीं! 💥

✊🔥 पिछले 17 दिनों से रांची में JPSC-JSSC पेपर लीक के खिलाफ हजारों छात्र सड़कों पर, आज विधानसभा घेराव में पुलिस का लाठीचार्ज और आँसू गैस की बौछार भी नहीं रोक पाई जन-सैलाब का रास्ता—राँची विधानसभा के बाहर गूँजे अधिकार के नारे! ✊🔥

✋️🔸️ मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकार पर दबाव बढ़ा,
✊📚 छात्रों की CBI जांच की मांग बरकरार।
🤷‍♂️🤷‍♀️ लाठीचार्ज और वॉटर कैनन चला।
✊📚 छात्र एकता ज़िंदाबाद! ✊📚

​अधिकार और इंसाफ की इस लड़ाई में जब युवाओं का हौसला सड़कों पर उतरता है, तो कोई भी पाबंदी उनके कदम नहीं रोक सकती। आँखों में आँसू गैस की जलन और जिस्म पर लाठियों की चोट भी झारखंड के छात्रों के बुलंद इरादों को डिगा नहीं पाई।

​यह सिर्फ़ एक प्रदर्शन नहीं, युवाओं के भविष्य को बचाने की हुंकार है! अपने अधिकारों और बेहतर कल के लिए यह संघर्ष तब तक जारी रहेगा, जब तक न्याय नहीं मिल जाता।

छात्र एकता ज़िंदाबाद! ✊📚

छात्रों पर कथित लाठीचार्ज के विरोध में भाजपा के आह्वान पर आज झारखंड बंद है। बंद को देखते हुए राजधानी रांची में संवेदनशील इलाकों और प्रमुख चौक-चौराहों पर अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है।

🚩  सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा🙏🏻  तिरंगा... हा आपला राष्ट्रध्वज म्हणजे        भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभि...
11/08/2026

🚩 सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा
🙏🏻 तिरंगा... हा आपला राष्ट्रध्वज म्हणजे
भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे.

🇮🇳🏍️ भव्य तिरंगा यात्रा डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साथीने, भारतमातेच्या अभिमानाची अनुभूती देणारे अविस्मरणीय क्षण...

🏍️ मनामनात राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी
📅 दिनांक : ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान
'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येत आहे. हा केवळ रॅलीचा प्रवास नाही, तर देशाच्या तिरंग्याप्रती आपली निष्ठा आणि राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा अभिमानाचा क्षण आहे

🇮🇳 राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा अभिमान जपत, या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!

तिरंगा हातात घेऊया…
राष्ट्रभक्तीची ताकद दाखवूया!
चला, तिरंगा यात्रेत मोठ्या
संख्येने सहभागी होऊया !

🚩 अवघे अवघे या...🙏🏻
भारत माता की जय!
वंदे मातरम्! 🇮🇳



BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) Narendra Modi Ravindra Chavan Bala Bhegade Ganesh Bhegade

🚨   𝙇𝙤𝙣𝙜 𝙡𝙞𝙫𝙚 𝙅𝙝𝙖𝙧𝙠𝙝𝙖𝙣𝙙.        𝙇𝙤𝙣𝙜 𝙡𝙞𝙫𝙚 𝙩𝙝𝙚 𝙨𝙩𝙪𝙙𝙚𝙣𝙩𝙨 𝙤𝙛 𝙅𝙝𝙖𝙧𝙠𝙝𝙖𝙣𝙙.      𝙏𝙝𝙞𝙨 𝙞𝙨 𝙩𝙝𝙚 𝙩𝙧𝙪𝙚 𝙖𝙣𝙙 𝙜𝙚𝙣𝙪𝙞𝙣𝙚 𝙥𝙧𝙤𝙩𝙚𝙨𝙩 𝙤𝙛 𝙜𝙚𝙣𝙪𝙞𝙣...
10/08/2026

🚨 𝙇𝙤𝙣𝙜 𝙡𝙞𝙫𝙚 𝙅𝙝𝙖𝙧𝙠𝙝𝙖𝙣𝙙.
𝙇𝙤𝙣𝙜 𝙡𝙞𝙫𝙚 𝙩𝙝𝙚 𝙨𝙩𝙪𝙙𝙚𝙣𝙩𝙨 𝙤𝙛 𝙅𝙝𝙖𝙧𝙠𝙝𝙖𝙣𝙙.
𝙏𝙝𝙞𝙨 𝙞𝙨 𝙩𝙝𝙚 𝙩𝙧𝙪𝙚 𝙖𝙣𝙙 𝙜𝙚𝙣𝙪𝙞𝙣𝙚 𝙥𝙧𝙤𝙩𝙚𝙨𝙩 𝙤𝙛 𝙜𝙚𝙣𝙪𝙞𝙣𝙚 𝙨𝙩𝙪𝙙𝙚𝙣𝙩𝙨. 𝙉𝙤 𝙁𝙤𝙧𝙚𝙞𝙜𝙣 𝙛𝙪𝙣𝙙𝙞𝙣𝙜,𝙉𝙤 𝙥𝙤𝙡𝙞𝙩𝙞𝙘𝙖𝙡 𝙨𝙡𝙤𝙜𝙖𝙣𝙨, 𝙉𝙤 𝙞𝙣𝙨𝙪𝙡𝙩 𝙩𝙤 𝘽𝙝𝙖𝙧𝙖𝙩, 𝙃𝙞𝙣𝙙𝙪𝙨 𝙤𝙧 𝙃𝙞𝙣𝙙𝙪 𝙂𝙤𝙙𝙨, 𝙉𝙤 𝙝𝙖𝙩𝙧𝙚𝙙 𝙤𝙧 𝙪𝙣𝙥𝙖𝙧𝙡𝙞𝙖𝙢𝙚𝙣𝙩𝙖𝙧𝙮 𝙡𝙖𝙣𝙜𝙪𝙖𝙜𝙚 𝙪𝙨𝙚𝙙 𝙖𝙜𝙖𝙞𝙣𝙨𝙩 𝙩𝙝𝙚 𝙋𝙧𝙞𝙢𝙚 𝙈𝙞𝙣𝙞𝙨𝙩𝙚𝙧 𝙤𝙧 𝙖𝙣𝙮 𝘾𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣.

WHOLE OF INDIA IS WATCHING AND LISTENING TO YOU

Long live Jharkhand. Long live the students of Jharkhand. This is the land of Birsa Munda, where a fight for one's rights is being fought with self-respect, honor, and discipline.

Your mindset will be recorded as an example in history. This voice rising from Jharkhand belongs not just to the students, but is a demand for justice and transparency.

When youth unite for their rights and an honest future, the voice of change reaches the entire nation. Fair and transparent exams are the right of every hardworking student. This is the true and genuine protest of genuine students.

पिछले 15 दिनों से जयपाल सिंह मुंडा स्टेडियम में सत्याग्रह कर रहे छात्र झारखंड में JPSC और JSSC प्रतियोगी परीक्षाओं में कथित अनियमितताओं व पेपर लीक के आरोपों को लेकर छात्रों का आंदोलन लगातार तेज हो रहा है।

इस दौरान छात्र नेताओं ने झारखंड सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और आंदोलन को और तेज करने का ऐलान किया। छात्रों ने कहा कि पेपर लीक और कथित अनियमितताओं को लेकर JPSC-JSSC परीक्षा व्यवस्था में पारदर्शिता और सुधार की मांग को लेकर उनका संघर्ष जारी रहेगा।

विवाद के बीच JPSC के तीनों सदस्यों के इस्तीफे की खबर सामने आई है।

According to reports, students in Jharkhand marched demanding fair and transparent recruitment exams. The protest focused on examination irregularities and transparency in the JPSC and JSSC CGL exams.

The event received attention for the way the demonstration was conducted.

WELL DONE JHARKHAND

💁🏻‍♀️ 🪳  नेहा बोरा,🗣   🪳  तेरा नहीं हो रहा...🚨   रांची छात्र आंदोलन में बवाल! AISA अध्यक्ष नेहा बोरा पर फेंकी गई स्याही,...
08/08/2026

💁🏻‍♀️ 🪳 नेहा बोरा,
🗣 🪳 तेरा नहीं हो रहा...

🚨 रांची छात्र आंदोलन में बवाल! AISA अध्यक्ष नेहा बोरा पर फेंकी गई स्याही, हेमंत सोरेन की प्रशासन एक काम-रेड की सुरक्षा सुनिश्चित नहीं कर सकती है, बताइए।

और तथाकथित, आंदोलनकारी उर्फ़ काम-रेड को मंच से भी धक्का देकर को भगा दिया गया, धिक्कार है हेमंत जी के प्रशासन पर। आंदोलन में समर्थन देने आई काम-रेड पर इस कृत्य का हम सभी कड़ी निंदा करते हैं

इनको आजादी चाहिये, मंच से ही आजादी मिल गयी,
राजनीति को मंच से दूर रखने के लिये झारखंड के छात्र वचनबद्ध है, आज प्रमाण भी दे दिया!

AISA leader Neha Bora was allegedly targeted with black ink while leading a student march towards the Jharkhand Assembly in Ranchi on Friday, during prøtests over alleged irregularities in JPSC and JSSC recruitment exams.

🪳 The alleged attⱥcker was caught by protesters, though no police complaint had been filed at the time of reporting. Bora reiterated demands to cancel the disputed examinations and conduct fresh recruitment tests.
Ink Thrown During March

🪳 AISA Jharkhand secretary Triloki Kumar alleged the accʉsed had posed as a student before carrying out the act. No official police statement had been issued at the time of reporting.


©️ Source From Social media

🚩 राष्ट्र प्रथम । Nation First. 🇮🇳    FCRA कायद्यामुळे मोदी आणि ट्रंप यांच्यात खडाजंगी !!!  'फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्य...
08/08/2026

🚩 राष्ट्र प्रथम । Nation First. 🇮🇳

FCRA कायद्यामुळे मोदी आणि ट्रंप यांच्यात खडाजंगी !!!

'फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) ॲक्ट' म्हणजेच 'एफसीआरए' (FCRA) हा भारतातील स्वयंसेवी संस्था (NGO), ट्रस्ट आणि सामाजिक संघटनांना परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक निधीवर आणि देणग्यांवर लक्ष ठेवणारा केंद्रीय कायदा आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, परदेशातून भारतात येणारा पैसा कोणत्या कामासाठी वापरला जात आहे आणि तो कोणाकडून येत आहे, याचे संपूर्ण नियंत्रण भारतीय गृह मंत्रालयाकडे ठेवणारा हा नियम आहे. कोणत्याही परदेशी निधीचा वापर देशविरोधी कारवाया किंवा राजकीय हस्तक्षेपासाठी होऊ नये, यासाठी भारत सरकारने या नियमांमध्ये कडक सुधारणा केल्या आहेत.

एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून या नियमांचा देशाला आणि समाजाला थेट फायदा होतो. अनेकदा परदेशातून येणारा निधी हा समाजसेवेच्या नावाखाली येतो, पण तो बेकायदेशीर धर्मांतरण, देशात सामाजिक तेढ निर्माण करणे किंवा देशांतर्गत विकासाच्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी वापरला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एफसीआरए नियमांमुळे परदेशी निधीचा प्रत्येक रुपया पारदर्शक बनतो. त्यामुळे हा पैसा खरोखरच शाळा, रुग्णालये, गरिबांची मदत आणि शिक्षण यासाठीच वापरला जातो की नाही, यावर सरकारचे बारकाईने लक्ष राहते. थोडक्यात, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचे कवच ठरतो.

भारत सरकारने एफसीआरए नियमांमध्ये केलेल्या कडक बदलांमुळे अमेरिकेतील लोकप्रतिनिधी आणि काही संस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अमेरिकेच्या आक्षेपामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

• संस्थांच्या मालमत्तेवरील ताबा: नवीन नियमांनुसार, एखाद्या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द झाल्यास सरकार त्या संस्थेची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते, ज्यामुळे न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय संस्थांवर कडक कारवाई होऊ शकते असा अमेरिकेचा दावा आहे.

• धार्मिक व धर्मादाय संस्थांवर परिणाम: अमेरिकेतील अनेक धार्मिक संस्था व स्वयंसेवी संघटना भारतातील शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना मोठा निधी पाठवतात. या कडक नियमांमुळे या मदतीवर गदा येईल आणि धार्मिक स्वातंत्र्याला धक्का पोहोचेल, अशी भीती अमेरिकन खासदारांना वाटत आहे.

• प्रशासकीय मर्यादा: परदेशी निधीतील फक्त २० टक्केच रक्कम प्रशासकीय खर्चासाठी वापरता येईल असा नियम केल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे काम कठीण झाले आहे.

भारत सरकार या कायद्याला 'राष्ट्रीय सुरक्षा आणि पारदर्शकता' मानत असले, तरी अमेरिका याला 'नागरी स्वातंत्र्य आणि धार्मिक संस्थांवरील हल्ला' म्हणून पाहत आहे. परंतु मोदी सरकार या कायद्याला पावसाळी अधिवेशनात पास केरून घेण्याच्या प्रयत्नांत आहे.

✝️ लहानपणी आपण राजा राजपुत्र 🐍🎅 राक्षस यांच्या गोष्टी 🎅 वाचायचो... त्यात राक्षसाचा प्राण सातासमुद्रा पलीकडे एखाद्या गुहेत टांगलेल्या पिंजऱ्यातल्या पोपटात दडलेला असायचा... 🐍🍌आणि गोष्टीच्या शेवटी राजपुत्राने त्या गुहेतील पोपटाची मान पिरगळली की इकडे राक्षस मरून पडायचा...

⛪️ आता घोर कलीयुग सुरु आहे...
🕌 राक्षस सातासमुद्रा पलीकडे आहे...
🍌 त्याचा प्राण असलेले पांढरे पोपट भारतात आहेत...
🎅 आणि इथे पोपटांची मान पिरगळायला घेतल्या बरोबर...
🐍 सातासमुद्रा पलीकडचा राक्षस तडफडू लागला आहे...
.............................................................................

FCRA (Foreign Contribution Regulation Act) is not a law against any religion or community. It is a regulatory law created to ensure that foreign funds are received and used legally, transparently, and in a manner that does not harm India's national interests. The law applies equally to all individuals, organizations, and institutions, irrespective of religion...!

India is a sovereign and independent democracy. Matters relating to India's sovereignty, national security, and internal affairs are to be decided by India alone. No foreign country has the right to interfere in or exert pressure on India's legislative or policy decisions. Such matters are the exclusive responsibility of India's democratic institutions under the Constitution....!

Laws like the FCRA are essential to safeguard our national security, economic sovereignty, social harmony, and the rule of law. India's national interest must always come first...!

जय हिंद 🇮🇳🙏

Nation First. 🇮🇳🙏FCRA (Foreign Contribution Regulation Act) is not a law against any religion or community. It is a regu...
08/08/2026

Nation First. 🇮🇳🙏

FCRA (Foreign Contribution Regulation Act) is not a law against any religion or community. It is a regulatory law created to ensure that foreign funds are received and used legally, transparently, and in a manner that does not harm India's national interests. The law applies equally to all individuals, organizations, and institutions, irrespective of religion...!

India is a sovereign and independent democracy. Matters relating to India's sovereignty, national security, and internal affairs are to be decided by India alone. No foreign country has the right to interfere in or exert pressure on India's legislative or policy decisions. Such matters are the exclusive responsibility of India's democratic institutions under the Constitution....!

Laws like the FCRA are essential to safeguard our national security, economic sovereignty, social harmony, and the rule of law. India's national interest must always come first...!

DEAR GOD FEARING CHRISTIAN AMERICANS,

WHY DO YOU HAVE A PROBLEM WITH A BILL THAT IS BEING AMENDED IN INDIA ?
WHY ARE YOU UP IN ARMS.

THE FACT IS THAT YOU WOULD NOT NEED TO PLOUGH MILLIONS OF DOLLARS FOR CONVERSIONS IN INDIA HAD YOUR RELIGION HAD ANY "SUBSTANCE".

WESTERNERS CONVERT TO HINDUISM OTHERS COME TO INDIA TO "DISCOVER THEMSELVES" BECAUSE "SANATAN DHARMA" (HINDUISM ) HAS BEEN TRIED AND TESTED FOR THOUSANDS OF YEARS, IT HAS FOUNDATION AND DEPTH.

WE DON'T SPEND A"SINGLE PENNY" ON TRYING TO CONVERT BECAUSE WE DO NOT BELIEVE IN CONVERSIONS. INTERESTINGLY WESTERNERS DON'T GO TO THE VATICAN TO "DISCOVER THEMSELVES" BUT COME TO INDIA !

THE COLONISERS WERE AIDED AND ABETTED BY THE GOD FEARING CHRISTIAN CHURCH, THEY HELPED TO WIPE OUT THE NATIVE AMERICANS, YOU KNOW THE "SAVAGES", HOW DO YOU EXPLAIN THAT !

FCRA Bill को लेकर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मुलाकात करने वाले ईसाई चर्च नेताओं ने मांग की है कि विधेयक को या तो पू...
06/08/2026

FCRA Bill को लेकर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मुलाकात करने वाले ईसाई चर्च नेताओं ने मांग की है कि विधेयक को या तो पूरी तरह वापस लिया जाए, या फिर विस्तृत समीक्षा के लिए संयुक्त संसदीय समिति (JPC) के पास भेजा जाए।

मार्च में बिल पेश होने के बाद से सरकार लगातार पूर्वोत्तर राज्यों के मुख्यमंत्रियों और चर्च प्रतिनिधियों से संवाद कर रही है। वहीं चर्च संगठनों का कहना है कि बिल के कुछ प्रावधानों पर व्यापक चर्चा और सभी हितधारकों से सलाह-मशविरा जरूरी है, इसलिए इसे जल्दबाजी में पारित करने के बजाय संसदीय समीक्षा के लिए भेजा जाना चाहिए।

केंद्र और विपक्ष के बीच सहमति न बन पाने के कारण FCRA संशोधन बिल, 2026 संसद में पेश होने की संभावना कम है। विपक्ष इसे 'कठोर' बताते हुए NGOs की संपत्ति ज़ब्त करने और उन पर सरकारी नियंत्रण बढ़ाने की आशंका जता रहा है, जिससे शैक्षणिक, धर्मार्थ और धार्मिक संस्थानों पर गहरा असर पड़ सकता है।

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when JDNewsMedia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JDNewsMedia:

Shortcuts

Share