चपराक प्रकाशन

चपराक प्रकाशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from चपराक प्रकाशन, Media/News Company, Ghanshyam Patil, Chaprak Prakashan, 402, 4th Floor, Wellspring, Behind Ryan School, Bavdhan Market Yard, Bavdhan Budruk, Pune.

मराठीतील अग्रगण्य पुस्तक, मासिक प्रकाशन संस्था. स्थापना: १२ जानेवारी २००२
संस्थापक : घनश्याम पाटील
A leading Publishing House which publishes books, magazins mainly in Marathi Language.

17/09/2025

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५
07/09/2025

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५

07/09/2025

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५
07/09/2025

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५

05/09/2025

‘साहित्य चपराक’ – दिवाळी अंक २०२५: वाचता, ऐकता येणारा अभिजात मराठीचा जागर

दिवाळी, म्हणजे दिव्यांचा उत्सव! ज्ञानाचा, आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव! या उत्सवात प्रत्येक मराठी मनाला वेध लागतात ते दिवाळी अंकांच्या आगमनाचे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत दिवाळी अंकांना अनमोल स्थान आहे. याच परंपरेला आधुनिकतेची जोड देत ‘साहित्य चपराक’ मासिकाने दिवाळी अंक केवळ वाचण्याचा नव्हे, तर अनुभवण्याचा एक सोहळा बनवला आहे.

वाचकांच्या आग्रहामुळे आणि वाढत्या मागणीमुळे हा अंक मागच्या तीन वर्षांप्रमाणेच मुद्रित (प्रिंट), ई-बुक आणि ध्वनी (ऑडिओ) अशा तिन्ही स्वरूपात उपलब्ध होत आहे. साहित्य अकादमी विजेते तसेच महाराष्ट्राच्या मानाचा तुरा म्हणता येईल असे प्रतिथयश लेखक, पत्रकार, कवी, संपादक, कलाकार यांच्या समृद्ध लेखनाने परिपूर्ण असलेला हा अंक मराठी साहित्य विश्वातला एक मैलाचा दगड ठरणार आहे.

#साहित्यचापराक #दिवाळीअंक२०२५ #मराठीसाहित्य #दिवाळीभेट #कथा #कविता #लेख #मराठीकथा #मराठीकविता #मराठीलेख #दिवाळीविशेष #साहित्य #मराठीपुस्तके

भावनिक प्रदूषणाच्या विळख्यातसाहित्य चपराक दिवाळी अंक 2025 #मराठीभाषा  #दिवाळीअंक
04/09/2025

भावनिक प्रदूषणाच्या विळख्यात
साहित्य चपराक दिवाळी अंक 2025

#मराठीभाषा #दिवाळीअंक

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५       #मराठीकथा #दिवाळी
04/09/2025

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५ #मराठीकथा #दिवाळी

04/09/2025

'बोलणारा दिवाळी अंक' अशी 'साहित्य चपराक' मासिकाच्या दिवाळी अंकाची गेल्या काही वर्षातली ओळख आहे. यंदाच्या अंकातही ती परंपरा आम्ही जपली आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे अनेक मान्यवरांनी त्यांच्या साहित्याचे अभिवाचनही प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे 'चपराक'चे लेखक वाचकांशी थेट बोलू लागतात.
कोण कोण आहे यात माहीत आहे?
तशी यादी फार मोठी होईल पण ही काही नावे पाहा.

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
डॉ. न. म. जोशी
सुधीर गाडगीळ
प्रा. डॉ. वर्षा तोडमल
संजय सोनवणी
अभिराम भडकमकर
आश्लेषा महाजन
डॉ. आशुतोष जावडेकर
डॉ. शकुंतला काळे
डॉ. भास्कर बडे
ज्योती घनश्याम
दीपाली चरेगावकर
भरत पाटील
डॉ. सोमनाथ मुटकुळे आणि टीम..कविताही त्या त्या कवींनीच सादर केल्या आहेत.
त्यामुळेच 'साहित्य चपराक'चा अंक आबालवृद्धांना हवाहवासा वाटतो.
आपली मागणी आजच नोंदवा.
संपर्क - 070572 92092

#दिवाळीअंक

शिक्षक दिनानिमित्त 'चपराक'ची विशेष सवलत
03/09/2025

शिक्षक दिनानिमित्त 'चपराक'ची विशेष सवलत

Address

Ghanshyam Patil, Chaprak Prakashan, 402, 4th Floor, Wellspring, Behind Ryan School, Bavdhan Market Yard, Bavdhan Budruk
Pune
411021

Alerts

Be the first to know and let us send you an email when चपराक प्रकाशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चपराक प्रकाशन:

Share