Dinesh mathwad

Dinesh mathwad सरचिटणीस कोथरूड मतदारसंघ

08/09/2022
21/06/2022

अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा कोथरूड विधानसभा (मध्य मंडल)
मा. नगरसेविका पुणे म.न.पा. (2017-2022)

श्री. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #गणेशोत्सव  #श्रीगणेशचतुर्थी  #अभिमानपुण्याचा
10/09/2021

श्री. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#गणेशोत्सव #श्रीगणेशचतुर्थी #अभिमानपुण्याचा

अज्ञानातून विज्ञाननिष्ठ ज्ञानाच्या कक्षेत घेऊन जाताना बौद्धिक, सामाजिक, चिकित्सक पिढी घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्री...
05/09/2021

अज्ञानातून विज्ञाननिष्ठ ज्ञानाच्या कक्षेत घेऊन जाताना बौद्धिक, सामाजिक, चिकित्सक पिढी घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !

थोर तत्त्वज्ञ, माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#विनम्र_अभिवादन #शिक्षकदिन

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळसयांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यातआनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो...
28/03/2021

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

काल झालेल्या दैनंदिन पुढारी  तर्फे पुणे नवदुर्गा उत्सव यामध्ये पोलीस सहाय्यक आयुक्त विजय चौधरी  यांच्याकडून नवदुर्गा पुर...
26/10/2020

काल झालेल्या दैनंदिन पुढारी तर्फे पुणे नवदुर्गा उत्सव यामध्ये पोलीस सहाय्यक आयुक्त विजय चौधरी यांच्याकडून नवदुर्गा पुरस्कार नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांना प्रदान करण्यात आला यावेळी हर्षाली माथवड यांनी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमातून बांधिलकी जपतांना आपला राजकीय प्रवास सांगितला व समाजासाठी महिलांसाठी पुढील विविध विकास कामे व धोरणे राबवण्याचे ध्येय असून यापुढील काळात प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे अशी त्यांनी ग्वाही दिली
Harshali Mathwad

महाराष्ट्रातल्या विविध *धार्मिक संस्था* आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने आज दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर होणा...
29/08/2020

महाराष्ट्रातल्या विविध *धार्मिक संस्था* आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने आज दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर होणार्‍या मंदिरे सुरू करण्यासाठीच्या *घंटानाद आंदोलनाला* भाजपने पाठींबा दर्शविला आहे. *भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील* *यांनी केलेल्याअहवानाखाली*... व *महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली*
*प्रभाग १२* च्या वतीने आज सकाळी ११ वा.
*श्रीसिद्धिविनायक मंदीर आझादनगर, कोथरुड, * येथे घंटानाद आंदोलनाचे करण्यात आले . आंदोलनामध्ये *भारतीय जनता पार्टीचे प्रभाग १२* मधील *नगरसेविका सौ हर्षाली दिनेश माथवड, नगरसेविका वासंती नवनाथ जाधव, पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझिरे, व इतर सहकारी भगिनी.. व जगन्नाथ कुलकर्णी, दिनेश माथवड, त्रिगुण रेणाविक,नवनाथ जाधव, गिरीश भेलके, अमित तोरडमल,अमित दळवी, प्रतीक बंडी, रोहित तोरडमल, वैभव मारणे,योगेश गवारे*, आदी पदाधिकारी उपस्थित होते

15/08/2020
आज  #पुणे_महानगरपालिकेच्या वतीने व  #महापौर_मुरलीधर_अण्णा_मोहोळ_ यांच्या पुढाकाराने प्रभागातील एमआयटी संस्थेच्या पौड रोड...
04/08/2020

आज #पुणे_महानगरपालिकेच्या वतीने व #महापौर_मुरलीधर_अण्णा_मोहोळ_ यांच्या पुढाकाराने प्रभागातील एमआयटी संस्थेच्या पौड रोड येथील होस्टेलवर 300 बेडसचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. याठिकाणी कोविड पॉझिटिव असणारे पण सौम्य लक्षण असणारे रुग्ण दाखल करता येणार आहेत. या इमारतीची पाहणी करताना #महापौर_मुरलीधर_अण्णा_मोहोळ_ #नगरसेविका सौ. #हर्षालीताई_माथवड_ , #नगरसेविका #वासंतीताई_जाधव , #ॲडिशनल_कमिशनर माननीय श्री #शंतनू_गोयल_साहेब, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी माननीय श्री #संदीपजी_कदम_साहेब, माननीय श्री कुलकर्णी साहेब व इतर स्टाफ उपस्थित होता
Chandrakant Patil
Murlidhar Mohol

Address

Shop No. 1 Ashwini Ankur Sosa. Gujrat Colony, Kothrud
Pune
411038

Telephone

+917722080073

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dinesh mathwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dinesh mathwad:

Share

Category