21/10/2025
आज लक्ष्मीपूजन करताना आपल्या रोजच्या जीवनात अवती भवती असणाऱ्या आपल्या महिला भगिनी या लक्ष्मी स्वरुप आहेत . 🙏🏻 त्याचा परिश्रमाने विठूसाई परिवार हा वैभव संपन्न ,कृतीशील व प्रगतीचे टप्पे गाठत पुढे जात आहे 🙏🏻 सर्व विठूसाई मधील लक्ष्मी देवीना मनापासून नमस्कार 🙏🏻
#विठूसाई
#विठूसाईशेतकरीआठवडेबाजार