Bailgada Sharyat Maval Taluka

Bailgada Sharyat Maval Taluka This Organization Belongs To Bull-Race Owaners and Lovers Would Like to Promote The Culture of Maharashtra India

01/09/2024

#बैलगाडाशर्यत भोते & आंद्रे जुगलबंदी

19/08/2024

Shambu & Chendu Tufani fera🔥

नवीन खरिदे सभापती बाबुराव अप्पा वाईकर 👑चिकण्या
23/06/2024

नवीन खरिदे सभापती बाबुराव अप्पा वाईकर
👑चिकण्या

Bhavpurn shradhanjali 💐 Mharshtra Kesri Bharat Kesri Hindkesri
26/02/2024

Bhavpurn shradhanjali 💐 Mharshtra Kesri Bharat Kesri Hindkesri

_*हिंदकेसरी संज्या तेरावा विधी*__*शोकाकुल:- समृद्धी ग्रुप नवलाख उंब्रे मावळ*_मावळ तालुकाचे भुषण व सुपरफायनल सम्राट श्री....
02/12/2023

_*हिंदकेसरी संज्या तेरावा विधी*_

_*शोकाकुल:- समृद्धी ग्रुप नवलाख उंब्रे मावळ*_

मावळ तालुकाचे भुषण व सुपरफायनल सम्राट
श्री.तुकारामशेठ रामचंद्र कङलग.(मा.पं.स.सदस्य) नवलाखउब्रे ता.मावळ
श्री.रविभाऊ कडलग ( समृध्दी ग्रुप) & मावळ तालुक्याच नाव संबध पुणे जिल्हामध्ये गाजवल आशा "संज्या" & रामा बैलाची करामत २०१२ - २०१३ या २ वर्षी अनेक घाटात १ नंबरचा मानकारी "हिंदकेसरी जोकाट"

१ जानेवारी २०१२ ते १ एप्रिल २०१२

१)पाईट,ता.खेड- प्रथम क्रमांक व २ नंबर फायनल,
२)शेलु,ता.खेड - प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
३)टाकवे,ता.मावळ- प्रथम क्रमांक व २ नंबर फायनल,
४)करंजविहिरे, ता.खेड ,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) व १ नंबर फायनल,
५)निमगाव, ता.खेड (२०-२०)-प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
६)भांबोली, ता.खेड - प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
७)कुरकूडी,ता.खेड,- प्रथम क्रमांक व ३ नंबर फायनल,
८)किवळे,ता.खेड- प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
९)गुळाणी,ता.खेड- प्रथम क्रमांक
१०)मंचर,ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
११)चिखली,ता.हवेली- प्रथम क्रमांक

१ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३

१)खडकी, ता.आंबेगाव, १ नंबर फायनल,
२)पाबळ, ता.शिरूर ,-प्रथम क्रमांक,
३)नवलाखउब्रे, ता.मावळ,(२०-२०) -प्रथम क्रमांक,
४)करंजविहिरे, ता.खेड ,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) १ नंबर फायनल,
५)कुरकूडी,ता.खेड,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) १ नंबर फायनल,
६)भांबोली, ता.खेड - प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
७)चर्‍होली ता.हवेली- प्रथम क्रमांक,
८)निमगाव, ता.खेड (२०-२०)-प्रथम क्रमांक १ नंबर फायनल,
९)फूलगाव, ता.हवेली,(२०-२०)- प्रथम क्रमांक १ नंबर सेमीफायनल,
१०)मोशी, ता.हवेली,(२०-२०) - प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
११)पाईट, ता.खेड,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) व १ नंबर फायनल,
१२)मंचर ,ता.आंबेगाव,-प्रथम क्रमांक,
१३)इदोरी, ता.मावळ,-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
१४)पिंपळगाव, ता.आंबेगाव,(२०-२०)- प्रथम क्रमांक,
१५)रामलिंग,ता.शिरूर,(२०-२० ) - प्रथम क्रमांक,
१६)आवसरी, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक,
१७)भोरवाडी, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक,
१८)भोसरी,ता.हवेली- प्रथम क्रमांक
१९)उर्से, ता.मावळ-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
२०)लॉहगाव, ता.हवेली-प्रथम क्रमांक
२१)निमगाव, ता.खेड (२०-२०)- प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
२२)वडगाव कादळी, ता.जुन्नर-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा ) व १ नंबर फायनल,
२३)खडकी पिपळगाव, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक(फळीफोड)
२४)नवलाखउब्रे, ता.मावळ, -प्रथम क्रमांक,
२५)पिपळगाव खडकी ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक(फळीफोड)
२६)तिन्हेवाडी, ता.खेड-प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
२७)भांबोली ता.खेड,- प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,

नादच खुळा या फकड्याचा

मावळ तालुक्याच नाव सबंध पुणे जल्ह्यात गाजविणारे पठ्ट्याला भावपूर्ण श्रद्धांजली हिंदकेसरी संज्या 💐💐💐💐
22/11/2023

मावळ तालुक्याच नाव सबंध पुणे जल्ह्यात गाजविणारे पठ्ट्याला
भावपूर्ण श्रद्धांजली हिंदकेसरी संज्या 💐💐💐💐

Pavan Maval Bailgada sanghatna Tulja Bhavani Navratra ussav samite 2023
04/10/2023

Pavan Maval Bailgada sanghatna Tulja Bhavani Navratra ussav samite 2023

सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सरकारी डॉक्टर कडणं लसीकरण करून घ्यावे ही नम्र विनंती लसीकरण फ्री आहे
25/08/2023

सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सरकारी डॉक्टर कडणं लसीकरण करून घ्यावे ही नम्र विनंती लसीकरण फ्री आहे

सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सरकारी डॉक्टर कडणं लसीकरण करून घ्यावे ही नम्र विनंती लसीकरण फ्री आहे
25/08/2023

सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सरकारी डॉक्टर कडणं लसीकरण करून घ्यावे ही नम्र विनंती लसीकरण फ्री आहे

डॉ.प्रशांत भड (उपआयुक्त पशु संवर्धन)डॉ.शैलेश केंडे (उपआयुक्त पशु संवर्धन)श्री.कुणाल कदम (सांख्यिकी अन्वेषक)नितीन आबा शेव...
18/05/2023

डॉ.प्रशांत भड (उपआयुक्त पशु संवर्धन)
डॉ.शैलेश केंडे (उपआयुक्त पशु संवर्धन)
श्री.कुणाल कदम (सांख्यिकी अन्वेषक)
नितीन आबा शेवाळे (अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष हडपसर)
रामकृष्ण कुंडलिक टाकळकर (अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र टाकळकरवाडी)
संदीपभाऊ बोदगे साहेब (अखिल भारतीय बैलगाडा संघटना कृषी अधिकारी)
बाळासाहेब आरुडे (अखिल भारतीय बैलगाडा संघटना)

सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटने चे आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bailgada Sharyat Maval Taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share