
04/10/2024
#मराठीभाषा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
https://www.marathimati.com/p/marathi-language.html
(मराठी भाषे सोबतच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.)
मराठी भाषा - [Marathi Language, Marathi Bhasha] मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आह...