18/11/2025
सहकार म्हणजे केवळ आर्थिक प्रगतीची वाटचाल नाही; तर सामाजिक बांधिलकी, परस्पर विश्वास आणि राष्ट्रनिर्मितीची शक्ती अशा त्रिसूत्रीचा आधार आहे. ‘सहकार भारती : कल्याण डोंबिवली महानगर’ तर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकार भारतीचे मुखपत्र "सहकार सुगंध" मासिकाचा विशेषांक...प्रदान केला...
जय सहकार!!
https://www.facebook.com/share/p/16hPC3LjCY/
#सहकारभारती #सहकारसुगंध #सहकार #सहकारसप्ताह
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10163780930233738&id=794308737