आपली बातमी आपल्या मोबाईलवर
घोरपडी आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध घटनांची माहिती आणि बातम्या परिसरातील नागरिकांना मिळाव्या, यासाठी हे पेज बनवले आहे. परिसरातील लहान समस्या पासून मोठ्या समस्या सोडवण्यासाठी या पेजच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. तुमच्याकडे काही माहिती किंवा बातमी असेल तर आम्हांला कळवा. तुमच्याकडे एखादी कला असेल किंवा तुम्ही राजकारण, सामाजिक, शिक्षण, आर्थिक अशा विवि ध क्षेत्रात कार्य करत असाल तर तुमची माहिती इतरांना द्यायची असेल तर आम्हांला कळवा.आम्ही ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू.
त्यासाठी मेसेज करा किंवा इमेल करा.