Deccan Quest - मराठी

लोकशाही शासन व्यवस्थेत 'कायद्याचे राज्य' ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. परंतु या वादात त्याची बूज राखली गेली नाही. १...
29/07/2022

लोकशाही शासन व्यवस्थेत 'कायद्याचे राज्य' ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. परंतु या वादात त्याची बूज राखली गेली नाही. १ ९ ४७ साली आपल्या देशातील ऐतिहासिक किंवा धार्मिक वास्तू ज्या अवस्थेत होत्या त्यात कसलाही बदल करण्यास किंवा त्यांची तोडफोड करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आपल्याकडे आहे.

#डेक्कन_क्वेस्ट_मराठी #बाबर #अयोध्या

https://marathi.deccanquest.com/?p=41

‘मी तुला मस्जिदीत पाहिलं, पण तिथे तू नव्हतास मग मी तुला चर्चमध्ये पाहिलं, तिथेही तू नव्हतास मी तुला मंदिरात शोधलं, ....

बहादूरशाह राजकन्येला जवळ बोलावत म्हणतात, “कुलसुम, तुला मी अल्लाहच्या हवाली केलं आहे. नशिबात असेल तर आपली पुन्हा भेट होईल...
27/07/2022

बहादूरशाह राजकन्येला जवळ बोलावत म्हणतात, “कुलसुम, तुला मी अल्लाहच्या हवाली केलं आहे. नशिबात असेल तर आपली पुन्हा भेट होईल. तू तुझ्या पतीबरोबर कुठेतरी निघून जा. मी ही चाललो आहेत. या शेवटच्या क्षणी तुम्हा मुलांना नजरेआड करावं अशी अजिबात इच्छा नाही. पण काय करणार?”
#1857चा_विद्रोह #बहादूरशाह_जफर
https://marathi.deccanquest.com/?p=150

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून १८५७च्या विद्रोहाला इतिहासाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे. सा....

एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणारे, एकच भाषा असणारे, सामाजिक रुढी-परंपरांनुसार कुठल्या एका धर्मावर किंवा विवि...
10/07/2022

एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणारे, एकच भाषा असणारे, सामाजिक रुढी-परंपरांनुसार कुठल्या एका धर्मावर किंवा विविध धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्या समूहास आपण एक विशिष्ट समाज म्हणू शकतो.

मक्केत सुरुवातीचे १० वर्षे धर्मप्रसार केल्यानंतर अखेर प्रेषित मुहंमद (स) यांना आपली ही मातृभूमी सोडून नव्या कर्म...

औरंगाबादला दिलीप कुमार यांचं शुटींग सुरू होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाब...
10/07/2022

औरंगाबादला दिलीप कुमार यांचं शुटींग सुरू होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.' https://marathi.deccanquest.com/?p=51

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्ये.....

Address

Pune
400131

Telephone

+919503429076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deccan Quest - मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share