VIRA media

VIRA media Graphic Designing, Video Editing,Photography and Advertising

31/12/2022

WE ARE COMING UP WITH SOMETHING NEW
DIRECTOR BY RAHUL SHAMRAO LOKHANDE

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,माळोनी गंध मधुर उटण्याचा....करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठून मुहूर्त आपणास दिवाळीच्या खूप ...
24/10/2022

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा....
करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठून मुहूर्त
आपणास दिवाळीच्या खूप शुभेच्छा!....
शुभेच्छुक : विरा मीडिया । +91 86987 92514

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या विचार व कृतीचे कृतज्ञ स्मरण.'जग बदल घालूनी घावस...
31/07/2022

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या विचार व कृतीचे कृतज्ञ स्मरण.
'जग बदल घालूनी घाव
सांगून गेले मला भीमराव'
अशी परिवर्तनाची हाक त्यांनी दिली.
अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून पुरोगामी,परिवर्तनवादी आणि प्रागतिक विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी योगदान दिले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगार या माध्यमातून त्यांनी ग्रामीण व शहरी भागात शेतकरी,शेतमजूर ,कष्टकरी यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणी व शाहिरी मधून व्यक्त केले.
त्यांचे हे योगदान अविस्मरणीय आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

A DESIGN BY : RAHUL SHAMRAO LOKHANDE

Address

Pune
09

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIRA media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VIRA media:

Share