Jagdamb Unofficial

Jagdamb Unofficial डिझाईन क्षेत्रातला कुठलाही प्रश्न असेल तर त्याचे चाणक्य म्हणजे जगदंब!!

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” 🙏✨श्री गणरायाच्या कृपेने सर्व संकटे दूर होव...
02/06/2026

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” 🙏✨

श्री गणरायाच्या कृपेने सर्व संकटे दूर होवोत.
#संकष्टी_चतुर्थी च्या मंगलमय शुभेच्छा 🌺



(CONTENT ©️ COPYRIGHT)

For More Information:
9049494938 | 8626020202

www.jagdamb.com

vyavsaywala

इतिहास फक्त वाचायचा नसतो…तो शब्दांतून पुन्हा जिवंत अनुभवायचा असतो! 🚩📍 लेडी रमाबाई हॉल, एस.पी. कॉलेज, पुणे🗓️ शनिवार, दि. ...
29/05/2026

इतिहास फक्त वाचायचा नसतो…
तो शब्दांतून पुन्हा जिवंत अनुभवायचा असतो! 🚩

📍 लेडी रमाबाई हॉल, एस.पी. कॉलेज, पुणे
🗓️ शनिवार, दि. ३० मे २०२६
⏰ सायं. ७ वाजता

“धर्मवीर : शंभू चरित्र — जन्मापासून अमरत्वापर्यंत”
या भव्य कथाकथन आणि दृकश्राव्य सादरीकरणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा, त्यागाचा आणि धर्मरक्षणाच्या तेजस्वी इतिहासाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!

संहिता, लेखन आणि प्रभावी सादरीकरण : नीलेश रमेश भिसे

#धर्मवीर #संभूचरित्र #छत्रपतीसंभाजीराजे #शंभूराजे #मराठाइतिहास पुणे टीमजगदंब 🚩

22/05/2026

सहकारी कमी…
ऑफिसचा अधिकृत
“त्रास मंत्री” जास्त !!

#त्रासमंत्री 😅



#कॉर्पोरेट

मातृभुमीच्या संरक्षणार्थसदैव सज्ज राहू,नष्ट करण्या दहशतवादसशक्त राष्ट्र उभारू !! #जागतिक_दहशतवाद_विरोधी_दिन   (CONTENT ©...
20/05/2026

मातृभुमीच्या संरक्षणार्थ
सदैव सज्ज राहू,
नष्ट करण्या दहशतवाद
सशक्त राष्ट्र उभारू !!

#जागतिक_दहशतवाद_विरोधी_दिन



(CONTENT ©️ COPYRIGHT)

For More Information:
9049494938 | 8626020202

www.jagdamb.com

⚔️ रणांगणाचा धुरंधर…मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ…सुभेदार मल्हारराव होळकरम्हणजे पराक्रम, निष्ठा आणिस्वराज्याची जाज्वल्य ओ...
19/05/2026

⚔️ रणांगणाचा धुरंधर…
मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ…
सुभेदार मल्हारराव होळकर
म्हणजे पराक्रम, निष्ठा आणि
स्वराज्याची जाज्वल्य ओळख! 🚩🔥

स्मृतिदिन | विनम्र अभिवादन!!

#मल्हाररावहोळकर #मराठासाम्राज्य


(CONTENT ©️ COPYRIGHT)

For More Information:
9049494938 | 8626020202

www.jagdamb.com

10/05/2026

आहे का कोण तुमच्या ऑफिस मधे असा आशिक?


07/05/2026

“तुम्ही रील्स
मजेसाठी करता
की ग्रोथसाठी?”

#जगदंब
#व्यवसायवाला

डिजिटल मार्केटर हवा आहे 🚀📍 पुणे• सोशल मीडिया मॅनेजमेंट (Facebook, Instagram, LinkedIn)• Meta / Google Ads कॅम्पेन चालवण्...
05/05/2026

डिजिटल मार्केटर हवा आहे 🚀
📍 पुणे

• सोशल मीडिया मॅनेजमेंट (Facebook, Instagram, LinkedIn)
• Meta / Google Ads कॅम्पेन चालवण्याचा अनुभव
• कंटेंट प्लॅनिंग आणि क्रिएशन
• कंटेंट स्ट्रॅटेजी आणि कॅलेंडर
• बेसिक व्हिडिओ एडिटिंग (CapCut / VN)
• ऑफिस बेस्ड जॉब (Work From Home नाही)
इच्छुक उमेदवारांनी आपला CV + Portfolio त्वरित पाठवा.

04/05/2026

02/05/2026

तुमच्याकडे आहे का शेठच्या ओळखीची माणसं? 😎
असतील तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा बरं! 😂👇

Address

Office No. 36A, E Wing, Gurudatta Sahawas
Pune
411030

Opening Hours

Monday 10:30am - 7:30pm
Tuesday 10:30am - 7:30pm
Wednesday 10:30am - 7:30pm
Thursday 10:30am - 7:30pm
Friday 10:30am - 7:30pm
Saturday 10:30am - 7:30pm

Telephone

+919049494923

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamb Unofficial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagdamb Unofficial:

Share