Marathi Entertainment

Marathi Entertainment dedicated to marathi content

तुमच्या भेटीला आलय  #क्रांती चित्रपटातील टायटल सॉंग  ानी_जय_शिवाजी पाहण्यासाठी लिंक वर क्लीक करून लाईक, कमेन्ट आणि शेअर ...
12/02/2026

तुमच्या भेटीला आलय #क्रांती चित्रपटातील टायटल सॉंग ानी_जय_शिवाजी पाहण्यासाठी लिंक वर क्लीक करून लाईक, कमेन्ट आणि शेअर नक्की करा....

https://youtu.be/x40WbtXuqsY

जय भवानी, जय शिवाजी

(Jay Bhavani, Jay Shivaji)

"Kranti" Marathi movie - मराठी चित्रपट "क्रांती"

Cast: Priyanka kholgade,Dr Arjun

Director: Dr.Arjun

Creative Director: Ramesh Sahebrao Chaudhary

DOP: Siddhesh More
Choreographer
Harshraj Thakur
Victor
EP : Deepak Kudalepatil
Lyrics : Dr.Arjun
Music: Dr.Arjun
Programmer: Prakash Lagad
Rhythmist : Tushar Shirsath
Rhythm & percusion : Tushar Shirsath,Mayur Morge,Ritesh,Yash
Recording studios
Ajivasan studios, Santacruz
Down studios,Pune Audio Art studio, Thane
Studio Harmony,Malad west, Mumbai
Mix Master: Shreedhar Deshpande TSM Studios,Pune
Assistant Engineer:Ajinkya Satpute
Sound Engineers:
Avdhut Wadkar,Kalpesh Katkar,Ajivasan Studios
Tushar Pandit ,Krutarth Kale, Dawn Studios,Pune
Ganesh Pokle,Audio Art ,Thane
Anand Ganoo, Harmony Studio,Malad
Flute: Yash Ahire
Guitar: K- yur,
Sanjay Athawale
Brass section : Robin

Singer: Dr. Arjun

Social Media: Sofquare Digital

Visual Promotions:
Post Production & VFX: Trisha Studio
Costume: Arjun Notke
Makeup: Pooja Vishwakarma
Distributed by: Sunshine Studios

Chorus
Anand Gaikwad
Prathamesh
Ashutosh
Nilesh
Gayat Saraf
Shivani Kulkarni
Mitali Satonkar

, टीम #क्रांती, ानी_जय_शिवाजी

 #क्रांती मराठी चित्रपट AN EYE OPENER ..BY AN EYE SURGEON.."FOR GEN- Z" BYDR.ARJUN ANAND SHIRSATH(AN EYE SPECIALIST)  &"...
12/01/2026

#क्रांती मराठी चित्रपट

AN EYE OPENER ..BY AN EYE SURGEON..
"FOR GEN- Z"
BY
DR.ARJUN ANAND SHIRSATH
(AN EYE SPECIALIST)
&
"TEAM KRANTI "
20 फेब्रुवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...

आज 12 जानेवारी माॅं जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महान पुण्यात्मांची जयंती .."राष्ट्रीय युवा दिन"..

त्यानिमित्ताने आमच्या प्रोडक्शन टिमचा
" DR. ARJUN ANAND CREATIONS "
या बॅनरखाली निर्मिती केलेला "क्रांती" या चित्रपटाचं पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे...


"स्त्री म्हणजे हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता"

"ZERO TOLERANCE AGAINST R**E"

"आणि त्यासाठी हवी "शिवनिती"..

Produced By - Dr. Arjun Anand Shirsath .arjunanandshirsath

Directed & Written By - Dr.Arjun Anand Shirsath

Creative Director - Ramesh Choudhary
Starring - Priyanka Kholgade ,
Mahesh Devkate (पत्रीसरकार)
, Madhav Abhyankar , Pushpa Chaudhary ,Ramesh Chaudhary,Nilesh Tad, Aditi Barve,Dipti Karve- Naik,,Sagar Waughmare, Dr.Arjun

Associate Director -
Prashant Jadhavar .jadhavar.963

Chief Director- Manoj Gadkar manojgadkar
DOP : Siddhesh More

Edited By - Dr.Arjun

Dialogues & Screenplay -Dr.Arjun

Music - Dr.Arjun
Background Music - Karan Sawant
Lyrics - Dr.Arjun
Singer - Mughda karhade,Dr.Arjun & Chorus
PR-
DI - Sunny Singh
Sound design mixing :- Jayant Haldar
Visual Promotions -
Eccntric Infotech
Digital Marketing -
Sofquare Digital
Publicity Design - Keshar Chopdekar,Vinod Banjara
Post production :-
Trisha Studio , Andheri
Executive
Manager :-
Deepak Kudale
Production Manager - Deepak Kambale
Line producer:-Shubham Nirmal
VFX:- Trisha Studios
Art:-Sandeep Pandit
Costume:-Arjun Notke
Makeup:- Pooja Vishwakarma
Choreographer:- Harshraj Thakur, Victor
Steels & making :- Sushant , Mahesh

Distributed by-
Sunsine Studios, , Mumbai

लवकर च आपल्या भेटीला, जवळच्या चित्रपटगृहात...आज 12 जानेवारी माॅं जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महान पुण्यात्मांची जय...
12/01/2026

लवकर च आपल्या भेटीला, जवळच्या चित्रपटगृहात...

आज 12 जानेवारी माॅं जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महान पुण्यात्मांची जयंती .."राष्ट्रीय युवा दिन"..

त्यानिमित्ताने आमच्या प्रोडक्शन टिमचा
" DR. ARJUN ANAND CREATIONS "
या बॅनरखाली निर्मिती केलेला "क्रांती" या चित्रपटाचं पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे...

" क्रांती"

मराठी चित्रपट

AN EYE OPENER ..BY AN EYE SURGEON..
"FOR GEN- Z"

BY
DR.ARJUN ANAND SHIRSATH
(AN EYE SPECIALIST)
&
"TEAM KRANTI "
TAG LINES

"स्त्री म्हणजे हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता"

"ZERO TOLERANCE AGAINST R**E"

"आणि त्यासाठी हवी "शिवनिती"..

Presented By

Produced By - .arjunanandshirsath

Directed & Written By - Dr.Arjun Anand Shirsath

Creative Director -
Starring - ,
, , Pushpa Chaudhary ,Ramesh Chaudhary,Nilesh Tad, Aditi Barve,Dipti Karve- Naik,,Sagar Waughmare, Dr.Arjun

Asst. Director - .jadhavar.963, manojgadkar
DOP : Edited By - Dr.Arjun

Dialogues & Screenplay -Dr.Arjun


Music - Dr.Arjun
Background Music -karan Sawnt
Lyrics - Dr.Arjun
Singer - Mughda karhade,Dr.Arjun & Chorus
PR-
DI - Sunny Singh
Sound design mixing :- Jayant Haldar
Visual Promotions -
Digital Marketing - Sofquare Digital OPC Private Limited
Publicity Design - Keshar Chopdekar,Vinod Banjara
Post production :- , Andheri
Chief Director:- Dr.Arjun
Production
Manager :-
Line producer:-Shubham Nirmal
VFX:- Trisha studios
Art:-Sandeep Pandit
Costume:-
Makeup:- Pooja Vishwakarma
Choreographer:- Harshraj Thakur, Victor
Still & making :- Sushant , Mahesh

Distributed by- , Mumbai

🌸✨ लक्ष्मीपूजनाच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨🌸  माता लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आणि आनंदा...
21/10/2025

🌸✨ लक्ष्मीपूजनाच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨🌸
माता लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आणि आनंदाची भरभराट करो.
या दिवाळीच्या मंगलमय क्षणी, आपल्या कुटुंबासोबत प्रेम, प्रकाश आणि एकतेचा आनंद साजरा करा!

💥 #लक्ष्मीपूजन #दिवाळी #शुभेच्छा #सुखसमृद्धी 💥

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨  प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. नकारात्मकत...
20/10/2025

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. नकारात्मकता दूर करून नव्या उमेदीने पुढे जाऊया! 💫
#नरकचतुर्दशी #दिवाळी #शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!  या शुभ दिनाने तुमच्या जीवनात संपत्ती, समृद्धी आणि आनंद आणो.  Happy Dhanteras!  May this auspic...
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
या शुभ दिनाने तुमच्या जीवनात संपत्ती, समृद्धी आणि आनंद आणो.

Happy Dhanteras!
May this auspicious day bring you wealth, prosperity, and happiness.

वसुबारसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🐄🌟  दिवाळीच्या पवित्र उत्सवाची सुरुवात करणारा हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आणि शांती...
17/10/2025

वसुबारसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🐄🌟
दिवाळीच्या पवित्र उत्सवाची सुरुवात करणारा हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आणि शांती घेऊन येवो. गायीच्या पूजनाने आणि प्रेमाने हा दिवस आपल्या कुटुंबाला एकत्र आणो आणि नव्या उत्साहाने नवीन सुरुवात करायला प्रेरणा देओ! 🪔
आपण सर्वांनी मिळून या सणाचा आनंद साजरा करूया आणि एकमेकांना प्रेम, विश्वास आणि आनंद वाटूया!

*Aniruddha Shivaji Shelar*
*Sofquare Digital (OPC) Private Limited*

#वसुबारस #दिवाळी #शुभेच्छा #आनंदसोहळा

अमेरिकेतील सरकारी बंद, ज्याला इंग्रजीत "US Government Shutdown" म्हणतात, ही एक अशी घटना आहे जी अमेरिकन राजकारणातील बजेटव...
12/10/2025

अमेरिकेतील सरकारी बंद, ज्याला इंग्रजीत "US Government Shutdown" म्हणतात, ही एक अशी घटना आहे जी अमेरिकन राजकारणातील बजेटवरील मतभेदांमुळे उद्भवते. १ ऑक्टोबर २०२५ रोजी, अमेरिकेची फेडरल सरकारी बंद झाली, जी २०१९ नंतरची पहिली मोठी बंद आहे. ही बंद काँग्रेसने २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी आवश्यक असलेल्या निधी विधेयकांवर सहमती साधण्यात अपयशी ठरल्यामुळे घडली. या बंदीमुळे अमेरिकेतील लाखो सरकारी कर्मचारी बेकार झाले, सेवा बंद पडल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

https://punenewstoday.com/us-shutdown/

02/10/2025
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा! 🎉
06/09/2025

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा! 🎉

मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्ल्स म्हणून सोशल मिडीयावर प्रसिद्ध असणारी आपल्या नवऱ्यासोबत पहिल...
23/05/2025

मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्ल्स म्हणून सोशल मिडीयावर प्रसिद्ध असणारी आपल्या नवऱ्यासोबत पहिल्या इंटरनॅशनल ट्रीप ला गेलेली आहे. सोशल मीडिया वरती चे फोटो वायरल होत आहे.
First with

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share