
05/07/2025
हेल्लो,
मित्रांनो कथाकार हा शो, स्वरचित कथा सादरीकरणावर आधारित आहे!
खुप धमाल अनुभव, किस्से, घटना, अपघात या सगळ्याचं एक मनोरंजक सादरीकरण पहायला मिळणार आहे!
वेगळा अनुभव आहे नक्की या!
तिकिट लिंक : https://www.ticketkhidakee.com/kathakaar
Hello,
Kathakaar 🎭
Date: 6th July 2025
🕕 Time: 7 PM
📍 Venue: The Box Studio Pune
🎟️ Tickets: ₹200 | Available on Ticket Khidkee & The venue
📞 Phone Booking - +91 90759 29809