Punha Ekada

Punha Ekada Film production house.

https://youtu.be/WtO1oPSBQFo?si=rJvDJ1Lm2nB3z-_3“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्...
26/04/2025

https://youtu.be/WtO1oPSBQFo?si=rJvDJ1Lm2nB3z-_3
“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “पुन्हा एकदा”
निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक : अनुराग दळवी
एल. के. लक्ष्मीकांत म्युजिकल
अनुराग दळवी, डॉ. स्वप्नजा सतीश, अमोल मारुती रेडीज, अमोल गिरासे, स्वरुप कोरगांवकर, सायली भापकर
छायांकन : मयूर रामचंद्र परनकर,
संकलन आणि डी.आय.:विशाल सरोदे,
ध्वनि : आयुष अडांगळे
ध्वनि आरेखन : आदित्य देशमुख,
व्ही.एफ.एक्स : रोहिदास मिसाळ,
प्रथम सहाय्यक दिग्दर्शक : प्रजिता देवराम बुरुड,
स्थिर छायाचित्रण: मंगेश नागनाथ कसबे,
रंगभूषा : केदार परमेश्वर लक्ष्मण,
वेशभूषा : अनुराग दळवी,
गीत : मुकुंद भालेराव, राहुल काळे आणि अनुराग दळवी,
गायन : एल.के. लक्ष्मीकांत, स्नेहा ठाकरे आणि अबोली गिर्हे
प्रॉडक्शन्स मॅनेजर : किरण वसंत इंगळे
लाईन प्रोड्यूसर : गंगाराम विश्वनाथ मोहिते,
कार्यकारी निर्माता : स्नेहा ठाकरे
चित्रपटाबद्दल आधिकारिक अपडेट्स, टीझर्स आणि इतर माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “...

खरंतर अशोक सराफ सरांना हा पुरस्कार मिळण्यासाठी खूपच उशीर झालाय. जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या आई वडिलांच्या पु...
29/01/2025

खरंतर अशोक सराफ सरांना हा पुरस्कार मिळण्यासाठी खूपच उशीर झालाय. जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या आई वडिलांच्या पुण्याईवर स्थिरावलेल्या आणि अवघ्या तिशीत असलेल्या कलाकारांना पद्मश्री मिळतो, अशा वेळी असा कलाकार ज्याने स्वबळावर कित्येक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य केलं आणि एवढेच नव्हे तर नवद्दच्या दशकात
जेव्हा मराठीसृष्टी आर्थिक अडचणींमधून जात होती. तेव्हा कित्येक निर्मात्यांना मदत करून त्यांचे चित्रपट पूर्ण केले आणि स्पॉट बॉईज, लाईट बॉईज यांचे संसार चालवले. अशा या कलाकाराला एवढ्या काळानंतर पद्मश्री मिळतोय. असो, यानंतर पुढे मराठी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांसाठी पद्म पुरस्कारांची वाट मोकळी होईल,आणि पुढे महेश कोठारे,सचिन पिळगावकर अशा दिग्गज मंडळींना आणि त्याचबरोबर मराठी सिनेमात सातत्याने चांगल काम करणाऱ्या तंत्रज्ञ, लेखक,दिग्दर्शक अशा सर्व मंडळींना सुद्धा पुरस्कारासाठी ग्राह्य धरल्या जाईल अशी अपेक्षा करतो. पद्मश्री अशोक सराफ सरांना त्यांच्या या चाहत्याकडून हार्दिक शुभेच्छा...

21/01/2025

“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “पुन्हा ए...
12/01/2025

“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “पुन्हा एकदा”
निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक : अनुराग दळवी
एल. के. लक्ष्मीकांत म्युजिकल
अनुराग दळवी, डॉ. स्वप्नजा सतीश, अमोल मारुती रेडीज, अमोल गिरासे, स्वरुप कोरगांवकर, सायली भापकर
छायांकन : मयूर रामचंद्र परनकर,
संकलन आणि डी.आय.:विशाल सरोदे,
ध्वनि : आयुष अडांगळे
ध्वनि आरेखन : आदित्य देशमुख,
व्ही.एफ.एक्स : रोहिदास मिसाळ,
प्रथम सहाय्यक दिग्दर्शक : प्रजिता देवराम बुरुड,
स्थिर छायाचित्रण: मंगेश नागनाथ कसबे,
रंगभूषा : केदार परमेश्वर लक्ष्मण,
वेशभूषा : अनुराग दळवी,
गीत : मुकुंद भालेराव, राहुल काळे आणि अनुराग दळवी,
गायन : एल.के. लक्ष्मीकांत, स्नेहा ठाकरे आणि अबोली गिर्हे
लाईन प्रोड्यूसर : गंगाराम मोहिते,
कार्यकारी निर्माता : स्नेहा ठाकरे
चित्रपटाबद्दल आधिकारिक अपडेट्स, टीझर्स आणि इतर माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

भरपईवर आलेली प्रतिक्रिया...लिंक कॉमेंटमधे
10/11/2024

भरपईवर आलेली प्रतिक्रिया...लिंक कॉमेंटमधे

या लिंकवरून तुम्ही 'भरपई शॉर्ट फिल्म' बघू शकता.तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय.
09/11/2024

या लिंकवरून तुम्ही 'भरपई शॉर्ट फिल्म' बघू शकता.तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय.

Bharpai | Marathi Short Film Trailer | Releasing on 9th November 2024कलाकार : अनुराग दळवी, दादारावजी वानखडे, शिवा काळे, स्नेहा ठाकरे, राजेश शर्माछायांकन : आक...

२०१४साली पुण्यात असताना एक हादरवून टाकणारी बातमी वाचली होती, बातमी आमच्या यवतमाळ जिल्हातल्या तरुण शेतकर्‍याबद्दल होती. त...
05/11/2024

२०१४साली पुण्यात असताना एक हादरवून टाकणारी बातमी वाचली होती, बातमी आमच्या यवतमाळ जिल्हातल्या तरुण शेतकर्‍याबद्दल होती. ती बातमीवाचून दोन-तीन महीने झाले, तरी ती डोक्यातून जात नव्हती. आणिअचानक ‘त्या’ बातमीवर आधारित एक शॉर्टफिल्मची कथा सुचली, त्यावर पटकथा लिहण्यापूर्वी त्यावृत्तपत्राचा शोध घेतला, पण ते काही मिळाले नाही. तेव्हामाझ्या तीन शॉर्ट फिल्म झाल्या होत्या. ही एक चौथी शॉर्ट फिल्म करू आणि शॉर्टफिल्म करणे बंद करू अस ठरवलं. ही शॉर्ट फिल्म विदर्भातचं शूट करायची होती. पण मीविदर्भातला असून सुद्धा स्थानिक कलावंतासोबत माझी ओळख नव्हती. म्हणून २०१४ साली याफिल्मचं शूट राहून गेलं, आणि असेच दोन-तीन वर्षे निघूनगेले. त्यानंतर मी माझ्या पहिल्या फिल्मच्या कामामध्ये व्यस्त झालो. पहिला चित्रपटपूर्ण झाला, त्यानंतर दूसरा आणि आता काही ही शॉर्ट फिल्मपूर्ण होऊ शकणार नाही असं वाटलं. पण दुसर्‍या चित्रपटाचं शूट पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटातील काही कलाकार व्यक्तीगत कारणामुळे चित्रपटाच्या डबिंगसाठीमहिनाभर येऊ शकणार नव्हते. आणि त्यात मे महिन्याला सुरवातच झाली होती. तेव्हा मलामाझ्या शॉर्ट फिल्मची आठवण झाली. पहिला चित्रपट रिलीज झाल्यामुळे गावाकडे ओळखीझाल्या होत्या. त्यात स्वराज्य सेवा संस्थानचे अध्यक्ष शिवा काळे यांच्याजवळं विषयकाढला, त्यांना विषय खूप आवडला. मग त्यांनी काही स्थानिककलावंतासोबत भेट घडवून दिली, त्यातून आकाश कांबळे, अजय तायडे, शुभम कदम ही मंडळी भेटली, परतवाड्याचे प्राचार्य श्री. एकनाथ तट्टे सर यांना सुद्धा विषय आवडला, त्यांनी लोकेशनसाठी आम्हाला मेळघाट फिरवून आनल. फक्ततीन व्यक्तींच्या टिमला घेवून या शॉर्ट फिल्मच्या शूटला सुरवात झाली. या शॉर्ट फिल्मचंशूट फक्त दोन दिवसांमध्ये होण अपेक्षित होतं. पण सर्व तयारी केल्यानंतर भर मेमहिन्यात पाऊस आला आणि मी पुन्हा माझ्या दुसर्‍या चित्रपटाच्या कामासाठी पुण्यालागेलो. पंधरा दिवसांनी परत आलो, तेव्हा काही कलाकार आणिलोकेशन बदलल्या गेले. ‘मे’च्या उन्हामध्येचार दिवस रोज 4-5 किलोमीटर चालत जायचं, धूळ, तापणारा डांबरी रस्ता आणि त्यात डोक्यावर काहीच नाही, अशा परिस्थितिमध्ये या शॉर्ट फिल्मचं शूट पूर्ण झालं. मी सोडून कोणत्याचकलाकाराने अभिनय केलेला नव्हता, पण त्यामुळे त्यांचे अभिनयखूप नैसर्गिक वाटतात. अनेकांना वाटलं की शॉर्ट फिल्मचं नाव चुकलेलं आहे. पण तेजाणीवपूर्वक ठेवलेलं आहे, कारण ग्रामीण भाषेत बोलतांना कुणीभरपाई बोलतांना भरपई असा बोलल्या जातं.खरंतरमोजक्याच फेस्टिव्हलमध्ये हि शॉर्ट फिल्म पाठवली आणि त्यातून सुद्धा कोलकतासारख्या मोठ्या फेस्टिव्हलमध्ये निवड झाली. त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा, ‘बेस्ट इंडियन स्क्रीनप्ले’चा पुरस्कार मिळाला, नंतर चेन्नई,अकोला, या फेस्टिव्हलमध्ये सुद्धा निवड झाली. आणखी एकाफेस्टिव्हलमध्ये मला बेस्ट फिल्म- ज्यूरी देण्यात आला होता, पणत्यांच्या वेबसाइटवर त्यांनी ते अपडेट केल नाही आणि माझ्यापर्यंत पुरस्कार सुद्धापोहचला नाही म्हणून त्यांचा उल्लेख टाळला असो. तरअशी ही शॉर्ट फिल्म फक्त बारा मिनिटांची पण तिच्या निर्मितचा प्रवास मात्र दहावर्षाचा (२०१४-२०२४). ९ नोव्हेंबरलातुमच्या भेटीला येतोय. आशीर्वाद असुदया !!

कोणत्याही चित्रपटाची पहिली फ्रेम आणि शेवटी फ्रेम त्या चित्रपटाबद्दल खूप काही सांगून जात असतात. या दोन चित्रांमध्ये या चि...
11/10/2024

कोणत्याही चित्रपटाची पहिली फ्रेम आणि शेवटी फ्रेम त्या चित्रपटाबद्दल खूप काही सांगून जात असतात. या दोन चित्रांमध्ये या चित्रपटातील पात्रांच्या जीवनात खूप काही बदलून जात असतं.


Our short film Bharapai got selected in Channai world cinema festival 2024
06/08/2024

Our short film Bharapai got selected in Channai world cinema festival 2024

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punha Ekada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Punha Ekada:

Share