सरकारी कट्टा

सरकारी कट्टा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सरकारी कट्टा, Digital creator, pune, Pune.

📢 सरकारी कट्टा – स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण मार्गदर्शन!
✅ MPSC | UPSC | Police | Talathi | Banking | Railway, सरळसेवा.
📚 मोफत नोट्स आणि चालू घडामोडी
🔔 सरकारी नोकरी अपडेट्स
🎯 सराव टेस्ट सिरीज

🚀 तुमची स्वप्नपूर्ती येथेच सुरू होते!

✅ भारताने नुकताच कोणता नवीन उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
07/03/2025

✅ भारताने नुकताच कोणता नवीन उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ नुकताच कोणता देश G20 अध्यक्षपदावर नियुक्त झाला आहे?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
07/03/2025

✅ नुकताच कोणता देश G20 अध्यक्षपदावर नियुक्त झाला आहे?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ संयुक्त राष्ट्र संघ(UN) कधी स्थापन झाला?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
04/03/2025

✅ संयुक्त राष्ट्र संघ(UN) कधी स्थापन झाला?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ पृथ्वीवरील असे ठिकाण आहे जिथे एकाच वेळी दोन दिवस असतात?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
01/03/2025

✅ पृथ्वीवरील असे ठिकाण आहे जिथे एकाच वेळी दोन दिवस असतात?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२५ 🔷 पदाचे नाव:- 1) व्यवस्थापक (आयटी): ०१2) व्यवस्थापक (वित्त): ०३ 3)...
01/03/2025

✅ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२५

🔷 पदाचे नाव:-
1) व्यवस्थापक (आयटी): ०१
2) व्यवस्थापक (वित्त): ०३
3) व्यवस्थापक (वित्त - लेखा): ०२
4) जनसंपर्क अधिकारी (पीआरओ): ०१
5) गट महाव्यवस्थापक (आयटी): ०१
6) अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त): ०२
7) अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त - अंतर्गत लेखापरीक्षण): ०१

✅ ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन तारीख:-२० मार्च २०२५

🎯 अर्ज शुल्क:
सर्वसाधारण: रु. ०/-
इतर श्रेणी: रु. ०/-

🔶 वयोमर्यादा :-
जास्तीत जास्त ३७-५५ वर्ष (अधिक माहिती साठी जाहिरात पहा )

🔷 शैक्षणिक पात्रता:
पदविका / पदनिहाय पदवी / बीई / बी.टेक / एमसीए / एमबीए / सीए / पीजीडीएम / सीएमए (पदनिहाय पात्रता)
अधिक पात्रतेसाठी कृपया सूचना /

🎯 🚀 तुमची स्वप्नपूर्ती येथेच सुरू होते!

तुह्माला या चैनल वरती अश्याच नव नवीन चालु घडामोडी तसेच जनरल नॉलेज,सराव प्रश्न, जॉब अपडेट भेटतील त्या साठी आत्ताच पेज ला फोल्लो करायला विसरू नका.

खालील दिलेल्या लिंक ला आवश्य भेट द्याला विसरू नका..

🔗 टेलिग्राम :- https://t.me/Sarkarikattaoffical

🔗 फेसबुक :- https://www.facebook.com/share/18oYrnixr5/

🔗 इंस्टग्राम :- https://www.instagram.com/sarkarikattaoffical?utm_source=qr&igsh=eWYydmd3OXd1ZGZi

🔗 अधिकृत वेबसाईट – https://irfc.co.in/



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ पृथ्वीवरील सर्वात खोल आणि उथळ महासागर कोणता आहे?    #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
01/03/2025

✅ पृथ्वीवरील सर्वात खोल आणि उथळ महासागर कोणता आहे?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

पृथ्वी वरील सर्वात उष्ण आणि सर्वात थंड स्थळे कोणती आहेत?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभरती
01/03/2025

पृथ्वी वरील सर्वात उष्ण आणि सर्वात थंड स्थळे कोणती आहेत?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ "महाराष्ट्र नगर परिषद विभाग अंतर्गत" पदवीधरांना सरकारी नोकरी संधी!! पगार 35 हजार |✅ भरतीचे नाव – नगर परिषद कार्यालय डि...
27/02/2025

✅ "महाराष्ट्र नगर परिषद विभाग अंतर्गत" पदवीधरांना सरकारी नोकरी संधी!! पगार 35 हजार |

✅ भरतीचे नाव – नगर परिषद कार्यालय डिगडोह (देवी),नागपूर विभाग भरती 2025

🔶पदाचे नाव –स्थापत्य अभियंता

🔷नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना डिगडोह (देवी),नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

💠आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

🔴अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

💵वेतनश्रेणी – Rs.35,000/- रुपये महिना

🔖अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीचा अर्ज करण्यास शुल्क नाही.

🛑अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर परिषद ऑफिस डिगडोह (देवी),नागपूर

🔶अर्ज करण्याची मुदत – 27 फेब्रुवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.

🎯 🚀 तुमची स्वप्नपूर्ती येथेच सुरू होते!

खालील दिलेल्या लिंक ला आवश्य भेट द्याला विसरू नका..

🔗 टेलिग्राम :- https://t.me/Sarkarikattaoffical

🔗 फेसबुक :- https://www.facebook.com/share/18oYrnixr5/

🔗 इंस्टग्राम :- https://www.instagram.com/sarkarikattaoffical?utm_source=qr&igsh=eWYydmd3OXd1ZGZi



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ‘गट-ड’ पदाकरीता 529 रिक्त पदांची नवीन जाहिरात भरती!! पदाचे नाव :-  गट-ड – प्रयोगश...
26/02/2025

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ‘गट-ड’ पदाकरीता 529 रिक्त पदांची नवीन जाहिरात भरती!!

पदाचे नाव :- गट-ड – प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्ग

पदसंख्या :- 529 जागा

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण :- अकोला

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० मार्च २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- लवकरच उपलब्ध होईल.

🎯 🚀 तुमची स्वप्नपूर्ती येथेच सुरू होते!

तुह्माला या चैनल वरती अश्याच नव नवीन चालु घडामोडी तसेच जनरल नॉलेज,सराव प्रश्न, जॉब अपडेट भेटतील त्या साठी आत्ताच पेज ला फोल्लो करायला विसरू नका.

खालील दिलेल्या लिंक ला आवश्य भेट द्याला विसरू नका..

🔗 टेलिग्राम :- https://t.me/Sarkarikattaoffical

🔗 फेसबुक :- https://www.facebook.com/share/18oYrnixr5/

🔗 इंस्टग्राम :- https://www.instagram.com/sarkarikattaoffical?utm_source=qr&igsh=eWYydmd3OXd1ZGZi

अधिकृत वेबसाईट :- https://www.pdkv.ac.in/



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅सिडको महामंडळमध्ये करिअर करण्याची संधी ✅पदे :- 1)सहयोगी नियोजनकार2) उपिनयोजनकार3) कनिष्ठ नियोजनकार4) क्षेत्राधिकारी( वा...
26/02/2025

✅सिडको महामंडळमध्ये करिअर करण्याची संधी

✅पदे :-
1)सहयोगी नियोजनकार
2) उपिनयोजनकार
3) कनिष्ठ नियोजनकार
4) क्षेत्राधिकारी( वास्तुशास्त्रज्ञ )

🎯 शैक्षणिक पात्रता :- पोस्ट नुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी PDF चेक करून फॉर्म भरावा.

🔶 वयोमर्यादा:-
1. खुला वर्गात मोडणारे उमेदवार :- 38 वर्ष
2. मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी :-43वर्ष
3. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक :- 43 वर्ष
4. दिव्यांग / माजी सैनिक:- 45 वर्ष
5. खेळाडू 43 वर्ष
6. अनाथ 43 वर्ष

🌐 परीक्षा शुल्क :-
1) राखीव प्रवर्ग/माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक 900/- (162जीएसटी ) 1062/-
2) खुला प्रवर्ग 1000/-(180जीएसटी )=1180/-

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08- मार्च -2025

🎯 अशाच नव नवीन अपडेट साठी Fellow करा.

खालीली दिलेल्या लिंक ला आवश्य भेट द्याला विसरू नका...

🔗टेलिग्राम :- https://t.me/सरकारीकत्तऑफिकल

🔗 फेसबुक :- https://www.facebook.com/share/18oYrnixr5/

🔗 इंस्टाग्राम :-https://www.instagram.com/sarkarikattaoffical?utm_source=qr&igsh=eWYydmd3OXd1ZGZi



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

✅ भारतीय टपाल विभाग मध्ये 21,413 जागांसाठी भरती💎 पदाचे नाव:- बीपीएम, एबीपीएम, जीडीएस🎯 शैक्षणिक पात्रता :- अर्ज करण्याच्य...
26/02/2025

✅ भारतीय टपाल विभाग मध्ये 21,413 जागांसाठी भरती

💎 पदाचे नाव:- बीपीएम, एबीपीएम, जीडीएस

🎯 शैक्षणिक पात्रता :- अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी १० वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेले असावे.

💎 वयाची अट :- किमान वय : १८ वर्षे (अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार)
जास्तीत जास्त वय : ४० वर्षे (अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वयात सूट)

📢 नोकरी ठिकाण :- All India

✅ Fee:- General/OBC/EWS: ₹100/-
All Female, SC/ST Candidates: *No fee*

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 मार्च 2025

🔶 अश्याच नवीन अपडेट्स साठी fellow करा..

खालील दिलेल्या लिंक ला आवश्य भेट द्याला विसरू नका..

🔗 टेलिग्राम :- https://t.me/Sarkarikattaoffical

🔗 फेसबुक:- https://www.facebook.com/share/18oYrnixr5/

🔗 इंस्टग्राम:- https://www.instagram.com/sarkarikattaoffical?utm_source=qr&igsh=eWYydmd3OXd1ZGZi



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

🎯  जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान देश कोणता आहे?   #सरकारीतयारी     #सरकारीनोकरी    #सरकारीभ...
24/02/2025

🎯 जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान देश कोणता आहे?



#सरकारीतयारी




#सरकारीनोकरी



#सरकारीभरती

Address

Pune
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरकारी कट्टा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सरकारी कट्टा:

Share