Synergy productions

Synergy productions Synergy Productions is a creative film and video production company based in Pune, Maharashtra, India

आजच आला आहे पूर्ण भाग.. लिंक बायो मधे आहे लगेच क्लिक करा आणि पहा.. शाळा २
30/11/2024

आजच आला आहे पूर्ण भाग.. लिंक बायो मधे आहे लगेच क्लिक करा आणि पहा.. शाळा २

सिनर्जी प्रोडक्शन्स तर्फे “सुरज्या” म्हणजेच “निखिल भिसे “ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
25/11/2024

सिनर्जी प्रोडक्शन्स तर्फे “सुरज्या” म्हणजेच “निखिल भिसे “ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

सिनर्जी प्रोडक्शन्स तर्फे तुमच्या सर्वांची लाडकी “सई” म्हणजेच “राधिका लावंड” हिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂        ...
24/11/2024

सिनर्जी प्रोडक्शन्स तर्फे तुमच्या सर्वांची लाडकी “सई” म्हणजेच “राधिका लावंड” हिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 #शाळा२ #शाळा

उद्या सकाळी ८ वाजता आपला नवीन भाग सहावा “सॉरी”भाग पहा आणि लाइक आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. शेअर करा आणि आपल्या चैनल ...
15/11/2024

उद्या सकाळी ८ वाजता आपला नवीन भाग सहावा “सॉरी”
भाग पहा आणि लाइक आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. शेअर करा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब पण करा. धन्यवाद 😊

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठाया सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..✨सिनर्जी च्या संपू...
31/10/2024

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
✨सिनर्जी च्या संपूर्ण परिवारास ✨
✨दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा..!✨

नमस्कार, 🙏“संकल्प एक हाथ मदतीचा”….आपण सगळे मिळून एक संकल्प करूयात… खरेदी आपल्याच बाजारपेठेतून करूयात…सगळे मिळून दिवाळी स...
29/10/2024

नमस्कार, 🙏
“संकल्प एक हाथ मदतीचा”….
आपण सगळे मिळून एक संकल्प करूयात…
खरेदी आपल्याच बाजारपेठेतून करूयात…
सगळे मिळून दिवाळी साजरी करूयात…..🤝🤝🤝

26/10/2024

भाग ३ आला आहे, पहा कमेंट मधे सानग कसा वाटला हा भाग आणि तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप वर पण पाठवा आणि सर्व मित्र मैत्रिणी ह्या भागाला एकत्र एंजॉय करा. #शाळा२

Click to see full video : https://youtu.be/DvrtqN-me3Q?si=F0ng4ReqeASizeUwपूर्ण भाग पहा आणि कमेंट मधे कळवा कसा वाटला भाग...
26/10/2024

Click to see full video : https://youtu.be/DvrtqN-me3Q?si=F0ng4ReqeASizeUw

पूर्ण भाग पहा आणि कमेंट मधे कळवा कसा वाटला भाग आणि हो आपल्या चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप वर पण शेयर करा आणि सगळ्यांनी तुमच्या शाळेच्या जुन्या आठवणी एंजॉय करा.

Synergy Productions Presents - Shala 2 Episode 2 - Nivad | भाग २ - निवड Producer - Aboli Naik, Ganesh Naik.Director - Ganesh Dhanajay NaikWatch EPIOSDE 1 - ...

उद्या सकाळी ८ वाजता येत आहे आपला भाग ३ - “निवड”बघूयात उद्या कोण कोणाची निवड करत आहे ? आणि हो, विडियो आवडल्यास तुमच्या शा...
25/10/2024

उद्या सकाळी ८ वाजता येत आहे आपला भाग ३ - “निवड”
बघूयात उद्या कोण कोणाची निवड करत आहे ? आणि हो, विडियो आवडल्यास तुमच्या शाळेच्या ग्रुप वरती शेअर करायला विसरू नका.
तुम्ही देत असलेल्या सपोर्ट साठी खूप खूप धन्यवाद.
तुमच्यासोबत शेअर केलेला फोटो कसा वाटला कमेन्ट मध्ये सांगा.

16/10/2024

पहा व तुमच्या शाळेतील ग्रुप वरती पोस्ट करा आणि कमेंट मधे सांगा कशी वाटली “शाळा २” आणि हो यूट्यूब वरती जाऊन चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Click Link 👉🏻: https://youtu.be/RmKNggYT81s?si=8Vtj1zmoDlDThRP4

#शाळा

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Synergy productions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Synergy productions:

Share