थोडक्यात

थोडक्यात कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारं मराठी भाषेतलं पहिलं न्यूज पोर्टल मराठीत थोडक्यात बातम्या देण्याचं काम www.thodkyaat.com ही वेबसाईट करते.
(417)

10/06/2025

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; सोनमच्या प्रियकराने इंदूरमधूनच रचला हत्येचा भयानक कट

बातमीची लिंक कमेंटमध्ये👇

10/06/2025

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; 'या' महिलांचा लाभ थांबणार

बातमीची लिंक कमेंटमध्ये👇

राजा रघुवंशी हत्याप्रकरणाला नवं वळण, सोनम आणि राजचे चॅट आले समोर!
10/06/2025

राजा रघुवंशी हत्याप्रकरणाला नवं वळण, सोनम आणि राजचे चॅट आले समोर!

राजा रघुवंशी हत्याप्रकरणाला नवं वळण, सोनम आणि राजचे चॅट आले समोर! by Mrudula Jog June 10, 2025 Raja Raghuvanshi | इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या ....

10/06/2025

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; सोनमच्या वडिलांसोबत दिसलेला राज कुशवाह

बातमीची लिंक कमेंटमध्ये👇

10/06/2025

जयंत पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

बातमीची लिंक कमेंटमध्ये👇

२४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर ला...
10/06/2025

२४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला!

हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, १९९३ साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!

पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला — त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत!

आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय — फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात.

सरळ शब्दांत सांगायचं झालं तर – सिस्टम आतून सडलीय. आणि ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय!

-सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची पोस्ट

10/06/2025

'राजा जवळ येतो...'; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

बातमीची लिंक कमेंटमध्ये👇

यावर आपलं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा
10/06/2025

यावर आपलं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा

काल ज्या मराठी प्रवाश्यांची जीव गमावला ते बुलेट ट्रेनने, AC ट्रेनने प्रवास करत नाहीत, मुंबईतील मूठभर धनिक लोकांसाठी AC ट...
10/06/2025

काल ज्या मराठी प्रवाश्यांची जीव गमावला ते बुलेट ट्रेनने, AC ट्रेनने प्रवास करत नाहीत, मुंबईतील मूठभर धनिक लोकांसाठी AC ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे साध्या लोकल कमी झाल्या आणि गर्दी वाढली हे सत्य आहे! -संजय राऊत

प्रकाश महाजन लायकीपेक्षा जास्त बोलत आहेत – नारायण राणे
10/06/2025

प्रकाश महाजन लायकीपेक्षा जास्त बोलत आहेत – नारायण राणे

मी देखणा-चिकणा आहे तर माझ्या बायकोलाही ते सांगा- अजित पवार
10/06/2025

मी देखणा-चिकणा आहे तर माझ्या बायकोलाही ते सांगा- अजित पवार

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात नानांनी त्यांचा भाऊ गमावला, तर पत्नी थोडक्यात बचावली होती. या हल्ल्यात संजय दत्तचा सहभाग असल्य...
10/06/2025

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात नानांनी त्यांचा भाऊ गमावला, तर पत्नी थोडक्यात बचावली होती. या हल्ल्यात संजय दत्तचा सहभाग असल्याने नानांच्या मनात राग होता.

Address

Shree Vidyanand Terrace, Prabhat Road
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when थोडक्यात posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to थोडक्यात:

Share

थोडक्यात नेमकं काय आहे?

मराठी पत्रकारितेत १ मे २०१७ रोजी एक नवा प्रयोग करण्यात आला. कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देण्याच्या उद्देशाने Implant Media Private Limitedच्या अंतर्गत 'थोडक्यात' या स्वतंत्र बाण्याच्या न्यूज पोर्टलची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला फक्त ६० शब्दांमध्ये बातम्या देण्यास थोडक्यातने सुरुवात केली होती, नंतर ही शब्दमर्यादा वाढवण्यात आली, मात्र उद्देश एकच होता आणि आहे, तो म्हणजे कमीत कमी शब्दात बातम्या देणं. अल्पावधीतच मराठी वाचकांनी या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद दिला. आजच्या घडीला थोडक्यात हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल आहे.

अधिकृत वेबसाईट- www.thodkyaat.com