19/08/2022
लॉंग टर्म रिलेशनशिप .....!!
पॅकेजिंग अस करा की तेच ब्रँडिंग करीत राहील ...
खूपदा अस पाहण्यात येते की पॅकेजिंग बाबत फारसा विचार न करता व्यवसाय करतात , पॅकेजिंग मिन्स सध्या विक्रेत्यांच्या डोक्यात काय तर एका प्लास्टिक पिशवीत मसाला भरला नि विकला त्यावर एक स्टिकर लावले नि काम झाले .. तर त्यांच्या उलट मसाले ब्रँड खोक्यात भरून विकतात भले लहान ₹10/- असले तरी ...त्या बॉक्स पॅकेजिंग मुळे किचन मध्ये प्रॉपर ठेवला जातो , तोच बॉक्स परत परत ग्राहकाला त्या ब्रँड ची आठवण करून देतो ...
अजून एक उदाहरण - श्रीखंड डबा हा श्रीखंड संपल्यावर लिंबू , कोथिंबीर , मिरच्या ठेवायला खूपशा महिला वर्ग वापरताना दिसतात , त्यामुळे सतत डोळ्यासमोर तो ब्रँड डबा मूळे रहातो ....पेप्सी ,कोका कोला अश्या सारख्या सॉफ्ट ड्रिंक वाले पूर्वी साधी बॉटल वापरत पण आता मोठ्या प्रमाणात विक्री करताना बॉटल वर खर्च वाढलेला दिसतो ,तीच बॉटल खूपदा फ्रीज मध्ये पाणी भरून ठेवायला वापरली जाते , हॉटेल (साधे स्नॅक्स , ढाबा ) अश्या ठिकाणी वापरतात ...
म्हणून पॅकेजिंग वर खर्च होईल पण तेच तुमचे ब्रँडिंग मिन्स जाहिरत बाजी करीत राहील ...
तुम्ही नसताना तुमच्या बाबत विचार केला जातो ह्यालाच तुमचा ब्रँड झाला अस म्हणतात ...
मी आशिष अनिल फाटक , तुमच्या बिझनेसला अनोख्या शैलीतून ,विविध आयडिया करून लोकांच्या नजरेत कसे आणता येईल ह्यासाठी सहाय्य करू शकतो ..
आयडिया सेल्स वाढवते
आयडिया तुमच्या ब्रॅण्ड बनवते
मग तुमची ओळख नव्याने करून घ्यायची असेल तर अवश्य फोन करा 9029230660
भाऊ G पाणी पुरी वाला म्हणजे मीच
हेल्दी टेस्टी घरच्या घरी पाणी पुरी बनवून खाऊ शकता
फॅमिली पॅक -₹180/-
पार्टी पॅक - ₹333/-
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक