Jayshree Rajendra Satav Patil

Jayshree Rajendra Satav Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jayshree Rajendra Satav Patil, Digital creator, JayRaj Bunglow Opp Bhairavnath Temple Bhavdi Road Wagholi, Pune.

22/04/2026
न्याय, समता आणि बंधुतेचा महामेरू... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
14/04/2026

न्याय, समता आणि बंधुतेचा महामेरू... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक
03/03/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक

“हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, रयतेच्या न्यायासाठी अखंड लढणारेछत्रपती शिवाजी महाराजयांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू...
19/02/2026

“हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, रयतेच्या न्यायासाठी अखंड लढणारे
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार करूया!
शिवजयंतीच्या पावन दिनी स्वाभिमान, विकास आणि न्यायासाठी एकजूट होऊया.
जय भवानी! जय शिवाजी!” 🔥

कारुण्यमाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. !
07/02/2026

कारुण्यमाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. !

“प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’च्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबिरात उपस्तिथी दर्शवली. !
27/01/2026

“प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’च्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबिरात उपस्तिथी दर्शवली. !



नवीन वर्ष, नवे स्वप्न, विकासाचा संकल्प!२०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!
01/01/2026

नवीन वर्ष, नवे स्वप्न, विकासाचा संकल्प!
२०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!

30/12/2025

*प्रकाशाची किरणं आमच्या भागात पोहोचली, ती जयश्रीताईंच्या मुळेच!*
खूप खूप धन्यवाद ताई!

*सौ जयश्रीताई राजेंद्र आण्णा सातव पाटील*
मा सरपंच वाघोली

#जयश्रीताईराजेंद्रसातवपाटील
#गुरुद्वारा कॉलनी
#विकासाची_वाट
#प्रकाशाची_किरणं
#जबाबदार_नेतृत्व
#जनतेचा_विश्वास
#सेवाभावी_नेतृत्व
#वाघोली_विकास
#काम_बोलतं
#लोकांसाठी_लोकप्रतिनिधी

30/12/2025

*पुत्रदा स्मार्त एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!*
श्रीविष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि संतानसौख्य नांदू दे.

*सौ जयश्रीताई राजेंद्र आण्णा सातव पाटील*
मा सरपंच वाघोली

#पुत्रदास्मार्तएकादशी
#एकादशी
#श्रीविष्णूकृपा
#विष्णुभक्ती
#संतानसौख्य
#सुखसमाधान
#धार्मिकशुभेच्छा
#मंगलमयक्षण
#भक्तिभाव
#भारतीयसंस्कृती
#सनातनधर्म

Address

JayRaj Bunglow Opp Bhairavnath Temple Bhavdi Road Wagholi
Pune
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayshree Rajendra Satav Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share