Shri Shivshambhu Pratishthan Maharashtra Rajya

Shri Shivshambhu Pratishthan Maharashtra Rajya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Shivshambhu Pratishthan Maharashtra Rajya, Digital creator, raigad,fort,maharshtra, Pune.

शिवराज्याभिषेक दिनाच्या समस्त रयतेस कोटी कोटी शुभेच्छा!  थोरले राजे छत्रपती जाहले.       #शिवाजीमहाराज
06/06/2025

शिवराज्याभिषेक दिनाच्या समस्त रयतेस कोटी कोटी शुभेच्छा!
थोरले राजे छत्रपती जाहले.

#शिवाजीमहाराज

महाराष्ट्र धर्म राहिला काही छत्रपतींचे कारणे!  #महाराष्ट्र
01/05/2025

महाराष्ट्र धर्म राहिला काही छत्रपतींचे कारणे!

#महाराष्ट्र










हुतात्मा दिवस, शहीद दिन हे फक्त या दिवसाला दिलेल्या संज्ञा आहेत.... पण देश आणि देशप्रेम याची खरी संज्ञा यांच्याकडे बघुन ...
23/03/2025

हुतात्मा दिवस, शहीद दिन हे फक्त या दिवसाला दिलेल्या संज्ञा आहेत.... पण देश आणि देशप्रेम याची खरी संज्ञा यांच्याकडे बघुन आणि यांचे चरित्र समजुन घेतल्यावर कळते.





महाबली, पराक्रमी, स्वराज्य संकल्पक, थोरल्या छत्रपतींचे एकमेव आदर्श, महाराजा शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त त्रिवा...
18/03/2025

महाबली, पराक्रमी, स्वराज्य संकल्पक, थोरल्या छत्रपतींचे एकमेव आदर्श, महाराजा शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!



शके १५५१ शुक्ल संवत्सरें फाल्गुण वद्य त्रितीया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवसी राजश्री सिवाजी र...
17/03/2025

शके १५५१ शुक्ल संवत्सरें फाल्गुण वद्य त्रितीया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवसी राजश्री सिवाजी राजे सिवनेरीस उपजले
- जेधे शकावली

शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या समस्त रयतेस हार्दिक शुभेच्छा !




श्री धर्मप्रद्योदितिताशेषवर्णा दशरथेरिवराजारामस्य मुद्रेयं विश्ववंदा विराजते.!
02/03/2025

श्री धर्मप्रद्योदितिताशेषवर्णा दशरथेरिव
राजारामस्य मुद्रेयं विश्ववंदा विराजते.!






धर्म पंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
27/02/2025

धर्म पंथ जात एक मानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी




राजियास प्रथम स्त्री संभाजीराजियाची माता होती ती निवर्तली. त्याजवरि राजियांनी सहा स्त्रिया केल्या, त्यांमध्यें मोहित्यां...
24/02/2025

राजियास प्रथम स्त्री संभाजीराजियाची माता होती ती निवर्तली. त्याजवरि राजियांनी सहा स्त्रिया केल्या, त्यांमध्यें मोहित्यांची कन्या सोईराबाईं गरोदर होती. तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला. राजियास वर्तमान सांगितलें. राजे म्हणू लागले की, "दिल्लीची पात शाई पालथी घालील." असें बोलिले. मगज्योतिषी म्हणों लागले की, "थोर राजा होईल. शिवाजी राजियाहून विशेष कीर्ति होईल." अर्से भविष्य केलें. मग राजियांनीं राजा राम म्हणोन नांव ठेविलें. आणि बोलिले की, " राजाराम प्रजा सुखी राखील. आपणापेक्षां याचा पराक्रम होईल, नांवाची कीर्त बहूत होईल. आपले नांव रक्षील तर एवढाच रक्षील."
-कृष्णाजी अनंत सभासद (२४ फेब्रुवारी १६७०, सभासद बखर)






आभार मानून आम्हाला आपल्या ऋणातून मुक्त व्हायचे नाही. परंतु एक सामाजिक औपचारिकता म्हणून आमचे धन्यवाद स्वीकारावे!  #शिवजयं...
19/02/2025

आभार मानून आम्हाला आपल्या ऋणातून मुक्त व्हायचे नाही.
परंतु एक सामाजिक औपचारिकता म्हणून आमचे धन्यवाद स्वीकारावे!

#शिवजयंती

Address

Raigad,fort,maharshtra
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shivshambhu Pratishthan Maharashtra Rajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share